Prash Diabetes Care

Prash Diabetes Care In Junnar, Ambegaon, and Khed Taluka, Prash Diabetes Care and Wellcare Superspeciality Hospital are

आरोग्यमय जीवनशैली साठी खेळाचे महत्त्व अबाधित आहे. वय कोणतेही असू , दिवसभराच्या धकाधकीमध्ये कोणताही शारीरिक व्यायाम घडवणा...
29/08/2023

आरोग्यमय जीवनशैली साठी खेळाचे महत्त्व अबाधित आहे. वय कोणतेही असू , दिवसभराच्या धकाधकीमध्ये कोणताही शारीरिक व्यायाम घडवणारा मैदानी खेळ आपण आत्मसात करायलाच हवा..!!
आपणा सर्वांना राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...!!

27/08/2023

सुप्रॅश सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल
आयोजित
🩺 मोफत महाआरोग्य शिबीर 🩺
दिवसभर सुरू आहे.
अवश्य लाभ घ्या...!!
सकाळी १०:०० ते सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत

22/08/2023

सुप्रॅश सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल
आयोजित

🩺 मोफत महाआरोग्य शिबीर 🩺
📌रविवार , दि.२७ ऑगस्ट २०२३
⏰ सकाळी १०:०० ते सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत

🏥 स्थळ - सुप्रॅश सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल , माणिक चौक चाकण

नावनोंदणीसाठी संपर्क -
9028375353
7887982942

15/08/2023

भारतमातेच्या ७६ व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...!!
भारताचा स्वातंत्र्यदिन चिरायू होवो.

11/08/2023

सैन्यात भरती होऊ इच्छिणाऱ्या गौतम गुप्ता या तरुणाचे अपघातामध्ये जबड्याचे हाड डीसलोकेट झाले. सुप्रॅश सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे व्हीझिटिंग डॉक्टर्स , फेसिओ मॅक्सिलरी सर्जन डॉ.निलेश खंडेलवाल , ऑर्थोडेंटिस्ट सर्जन डॉ.शैलेश सांडभोर आणि भुलतज्ञ डॉ.अमोल जाधव या तरुणावर उपचार करून त्याच्या जबड्याच्या हाड पूर्वीसारखे केले.
विशेष म्हणजे , केवळ पुण्यासारख्या ठिकाणी उपलब्ध असणारी ही अवघड आणि दुर्लभ शस्त्रक्रिया सुप्रॅश हॉस्पिटलमुळे प्रथमच उपलब्ध झाली आहे.

वरील सर्व तज्ञ डॉक्टर्स हे पूर्वनियोजित अपॉइंटमेंट नुसार उपलब्ध असतील याची नोंद घ्यावी.

03/08/2023

डायबेटीस नियंत्रणाचे साधे सोप्पे उपाय 💯
मधुमेह तज्ञ डॉ.प्रशांत शेलार यांच्या साध्यासोप्प्या भाषेत...!!
🟥 YouTube Link
https://www.youtube.com/watch?v=kz0YHQunit0
🔅🔅🔅
डॉ.प्रशांत शेलार
MBBS , CCEBDM , ACMDC
FRCP (London)
Consulting Diabetologist
सुप्रॅश ग्रुप्स ऑफ हॉस्पिटल द्वारे संचालित
👇🏻
✅ सुप्रॅश सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल , माणिक चौक चाकण
☎️7887982942
✅ वेलकेअर सुपरस्पेशलिटी हॉस्पिटल , नारायणगाव
☎️7840925291
🌍 Visit Our Website
www.suprash.org

काळजी घ्या .. राज्यात पसरली आहे डोळ्यांची साथ 👁️ 💉 🩺लक्षणे कोणती ? डोळ्यांना खाज येणे चिकटपणा जाणवणे डोळ्यांना सूज येणे ...
28/07/2023

काळजी घ्या .. राज्यात पसरली आहे डोळ्यांची साथ 👁️ 💉

🩺लक्षणे कोणती ?
डोळ्यांना खाज येणे
चिकटपणा जाणवणे
डोळ्यांना सूज येणे
डोळे लालसर होणे
डोळ्यातून पिवळा द्रव बाहेर येणे

🔰कोणती काळजी घ्याल ?
डोळ्यांना स्वच्छ पाण्याने धुवा.
इतर व्यक्तींच्या रुमाल , टॉवेल कपडे इत्यादीने आपले डोळे पुसू नका.
डोळ्यांना सतत स्पर्श करू नये
घराबाहेर जाताना गॉगल वापरा
संसर्ग झाल्याचे लक्षात येताच नेत्र तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

आपली व आपल्या कुटूंबियांची काळजी घ्या...

26/07/2023

💃🏻 झुंबा म्हणजे काय ?🕺🏻

फिटनेस साठीची अभिनव संकल्पना म्हणून , झुंबाचा उल्लेख केला जातो.
कार्डिओ अर्थात हृदय संबंधित आरोग्यविषयक समस्या निर्माण होऊ नये म्हणून हसत-खेळत , नृत्याद्वारे आपला फिटनेस कायम राखण्यासाठी झुंबा हा सर्वोत्तम उपाय आहे.

🩺झुंबा ट्रेनर दीपाली केदारी

सुप्रॅश सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये पेशंटच्या सुविधेसाठी फिजिकल फिटनेस ट्रेनर दीपाली केदारी या
🛎️दर गुरुवारी
⏰ सकाळी १०:०० ते ११:०० वाजेपर्यंत झुंबा च्या बॅचेस उपलब्ध आहेत.

22/07/2023

सुप्रॅश सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल सर्वेसर्वा डॉ.प्रशांत शेलार मधुमेह व उच्च रक्तदाब विषयक तपासणी व सल्लामसलत मोफत सेवा ग्रामीण रुग्णालय , चाकण येथे बजावत आहेत.
दर शुक्रवारी सकाळी ९:०० ते ११:०० वाजेपर्यंत डॉ.प्रशांत शेलार रुग्णांच्या मोफत सेवेत उपलब्ध असतील.

21/07/2023

सुप्रॅश सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल

👉🏻 Know Your Doctor जाणून घ्या सुप्रॅशच्या तज्ञ डॉक्टरांबद्दल

🔸जनरल फिजिशियन आणि मधुमेह तज्ञ
डॉ.शशिकांत सावळे
MBBS , Diab
⏰अपॉईंटमेंट वार आणि वेळ -
दर मंगळवार आणि बुधवार
सायंकाळी ५:०० ते ८:०० वाजेपर्यंत
आणि
दर शनिवार आणि रविवार
सकाळी १०:०० ते ८:०० वाजेपर्यंत.

15/07/2023

माझ्या वैद्यकीय कारकिर्दीच्या सुरुवातीपासून ' रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा ' या तत्वानुसार कार्यरत राहण्याचा माझा प्रयत्न राहिला आहे.
चाकण ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ.राजश्री ढवळे यांच्या विनंती वरून चाकण ग्रामीण रुग्णालयात मी मोफत मधुमेह , उच्च रक्तदाब विषयक सेवा बजावणार आहे.
दर शुक्रवारी सकाळी ९:०० ते ११:०० पर्यंत ही सेवा देण्यासाठी मी उपलब्ध असेन.
🔅🔅🔅
डॉ.प्रशांत शेलार

13/07/2023

सुप्रॅश सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल

👉🏻 Know Your Doctor
जाणून घ्या सुप्रॅशच्या तज्ञ डॉक्टरांबद्दल

🔸ऑर्थोपेडिक सर्जन
डॉ.सचिन अहिवळे
⏰अपॉईंटमेंट वार आणि वेळ -
दर मंगळवार आणि शुक्रवार
सायंकाळी ६:०० ते ८:०० वाजेपर्यंत

Address

Chakan
Pune
4

Alerts

Be the first to know and let us send you an email when Prash Diabetes Care posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Prash Diabetes Care:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category