15/11/2025
“हातातले सोडून,कोणा आजाऱ्याच्या पाठी”
हातातले सोडून,कोणा आजाऱ्याच्या पाठी
वैद्य ठीक करे रोग,मारून दवा-काठी
म्हणुया हे करे तो केवळ,ईश्वरासाठी
त्यामुळे व्याधिग्रस्त,धावे घेण्या त्याच्या गाठी
Google
Suhas G Patwardhan
15/11/25