14/09/2024
रिसेप्शनिस्टची आवश्यकता
क्लिनिक: Revive Homeocare
कामाचे तास: सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत आणि संध्याकाळी 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत
स्थान: महेश्वरी सोसायटी, पहिला मजला, हडपसर भाजी मंडई चौक, हडपसर, पुणे
कामाचे स्वरूप:
फोन कॉल्स उचलणे आणि अपॉइंटमेंट्स बुक करणे
क्लिनिकमध्ये येणाऱ्या पेशंट्सचे स्वागत करणे आणि त्यांना मदत करणे
पेशंट्सचे रेकॉर्ड्स व फाईल्स व्यवस्थापित करणे
बिलिंग व पेमेंट्स हाताळणे
अर्जदाराची अपेक्षित पात्रता:
मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्ये चांगले संवाद कौशल्य असणे
बेसिक कॉम्प्युटर ज्ञान असणे (रेकॉर्ड व्यवस्थापनासाठी)
आरोग्य सेवा क्षेत्रातील अनुभव असल्यास प्राधान्य
अर्ज करण्यासाठी:
कृपया तुमचा बायोडेटा revivehomeocarepune@gmail.com वर पाठवा किंवा अधिक माहितीसाठी 7373439595 वर संपर्क करा.