Shri Vishwa-swasti Ayurveda & Panchakarma Centre

  • Home
  • India
  • Pune
  • Shri Vishwa-swasti Ayurveda & Panchakarma Centre

Shri Vishwa-swasti Ayurveda & Panchakarma Centre Place for authentic ayurveda and Panchakarma treatment with Nadipariksha, Yoga and dietary guidance.

30/03/2026

Follow Dr. Ksh*tija Kulkarni's WhatsApp Channel. Shri vishwa-swasti Ayurveda and Panchakarma centre, Pune

Follow my channel and stay updated about Health !!
We Ensure your Health with Integrity of Ayurveda!!!

Vd.Ksh*tiha Kulkarni
M.D.Ayu.
7888051611. Join 21 followers for the latest updates.

30/03/2026

*सौंदर्या पलीकडील केसर*
Saffron beyond just Beauty !!!

बऱ्याचदा केशर म्हंटले की फक्त सौंदर्यवर्धन आणि त्वचा नितळ व सुंदर करणे एवढेच आपल्याला आठवते…बाजारातील अनेक केशर युक्त सौंदर्य प्रसाधने आठवतात….परंतु त्यापलीकडील केशराचे औषधी गुणधर्म देखील अनेक आहेत…
१. केशर हे कृमिघ्न म्हणून काम करते. जंत झाले असल्यास विशेषतः लहान मुलांमध्ये खायच्या कापूर सोबत केशर वापरायचा प्रघात आहे.

२. ⁠सुगंधी असल्याने डोकेदुखीवर केशर, चंदन आणि कापूर असा एकत्र लेप केला जातो. केशर बाहेरून लावल्याने डोके उतरते व दाह कमी होतो.

३. निद्रानाश तक्रार उत्तम निद्रा जनन म्हणून केशर युक्त गायीचे तूप हे पंचकर्मातील नस्य ह्या क्रियेत वापरले जाते.

४. केशर हे स्त्रियांमध्ये रज:प्रवर्तन समयी होणारे कष्ट देखील कमी करण्याचे रामबाण औषध आहे. पाळीपूर्वी ह्याचे सेवन हे पाळीदरम्यान होणाऱ्या वेदना कमी करण्यास मदत करते.
अर्थातच हे सर्व वैद्यकीय सल्ल्याने करावे. परंतु केशर हे देखील सर्वोत्तम असे औषधी आहे आणि केवळ सौंदर्य विषयक मर्यादित न राहता ह्याचा स्वतंत्र औषध म्हणून देखील उपयोग आहे हे माहीत व्हायला हवे याकरिता !

अशा अन्य माहितीसाठी
https://chat.whatsapp.com/L7LrfWJaYDKDotPgewxReO?mode=wwc
वैद्य क्षितिजा कुलकर्णी
एम. डी. आयुर्वेद
७८८८०५१६११
श्री विश्वस्वस्ति आयुर्वेद व पंचकर्म, पुणे

📌📌📌Announcement
27/03/2026

📌📌📌Announcement

Relocation alert 🔔 Please note !!
22/03/2026

Relocation alert 🔔 Please note !!

29/10/2025

🦚मोरपीस जसे दिसायला सुंदर तसे त्याचे औषधी उपयोग देखील आहेत.
मोरपिसामध्ये हिरवे जांभळे सोनेरी असे असलेले डोळे असतात ते नीट काढून त्याची राख करून ती औषधात वापरली जाते ह्याला मयूरपिच्चा भस्म असे म्हणतात

🦚उचकी, उलटी मळमळ विशेषतः प्रेगनेंसी मध्ये होणारी मळमळ ह्याच्या चाटण वापरल्यास थांबते.
🦚खोकला किवा स्वरभेद बसलेला आवाज घोगरा आवाज ह्यावरचा उत्तम औषध म्हणून हे मोरपीस मशी वापरले जाते

🦚ही मशी किवा राख ही भूक वाढविणारी आहे लहानमुलाना होणारे जंत पोटफुगी पोटदुखी हे त्रास असताना ही मशी वापरतात .
पोटाच्या त्रासात पिंपळी नावाच्या चूर्णा सोबत , आवाज बसला असताना साखर पाक करून बेहडा नावाच्या वनस्पती सोबत ही मशी वापरली जाते.
🦚ह्याचा वापर हा केवळ वैद्यकीय सल्ल्याने करणे च योग्य आहे
पक्षाघात म्हणजे अर्धांग वायू असताना ह्या मशी पासून तेल बनवून वापरले जाते त्यामुळे लुळे पडलेले अंग सावरून त्यात ताकद यायला मदत होते.
असे हे औषधी मोरपीस !….आयुर्वेदात भरपूर काढे गोळ्या ताज्या वनस्पतींचे रस वापरायची पद्धत आहे तशीच मशी म्हणजे औषधी राख देखील करून आयुर्वेदिक वैद्य वापरत असतात.

डॉ. क्षितिजा कुलकर्णी
श्री विश्व स्वस्ति आयुर्वेद व पंचकर्म, पुणे
७८८८०५१६११
अधिक माहितीकरिता

🌿 दुधी भोपळा : आरोग्याचा खजिना!🌿बाजारात सहज उपलब्ध असणारी फळ भाजी ! बरेचदा कडू दुधी भोपळ्याची जनमानसात भीती असलेली दिसते...
25/10/2025

🌿 दुधी भोपळा : आरोग्याचा खजिना!🌿
बाजारात सहज उपलब्ध असणारी फळ भाजी ! बरेचदा कडू दुधी भोपळ्याची जनमानसात भीती असलेली दिसते परंतु सुज्ञपणे वापर केल्यास ह्या भाजीचे खालील फायदे नक्की अनुभविण्यास येतात.
✨ Ayurvedic Highlights:
🪶 शरीरावर शीतल (cooling) प्रभाव देतो. ह्याचा वाफवून साखरपाकात फोडी करून मुरांबा करतात. ह्याने अंगातील उष्णता नाहीशी होते.
🔥 पित्तदोष शांत करतो. गोड भोपळ्याची भाजी करून आपण रोजच्या आहारात वापर करावा. ही भाजी पथ्याची भाजी आहे .
💪 धातू पुष्टीकर — शरीराच्या सातही धातूंचे पोषण करतो. ह्याचा मावा, केशर, वेल दोडा घालून हलवा करायची पद्धत आहे. वय वर्ष ४० ते ४५ नंतर शरीरात वात वाढण्यास सुरुवात होते त्यावेळी ह्याचा आहारात समावेश केल्यास बल टिकून राहण्यास मदत होते. निरोगी पद्धतीने वजन वाढून शरीरास स्थैर्य येते.
👶 गर्भवृद्धीकर — गर्भवती स्त्रियांमध्ये गर्भाच्या उत्तम वाढीस मदत करतो.
😌 गर्भिणीमधील थकवा कमी करतो
🦋 कडू भोपळ्याचा पानांचा रस ह्याचे केलेले तेल हे थायरॉईड व गलगंड (goitre) मध्ये बाह्य तेल स्वरूपात उपयुक्त. ह्याने शरीरात उत्पन्न होणाऱ्या मेदाच्या गाठी देखील कमी होतात.

🍽️ आरोग्यदायी स्वादिष्ट रूपातही समाविष्ट करा:
🥛 दुधी भोपळ्याची खीर
🍬 दुधी भोपळ्याची बर्फी
🍮 दुधी भोपळ्याचा हलवा

🌱 निसर्गाच्या सान्निध्यातून मिळालेला हा सौम्य, शीतल आणि पोषक आहार आपल्या दैनंदिन आहारात जरूर समाविष्ट करा!

वैद्य क्षितिजा कुलकर्णी
एम. डी. आयुर्वेद
श्री विश्व स्वस्ति आयुर्वेद व पंचकर्म, पुणे
७८८८०५१६११

Find lasting relief from endometriosis with Ayurvedic treatments! Our holistic therapies, including herbal remedies, Pan...
15/10/2025

Find lasting relief from endometriosis with Ayurvedic treatments! Our holistic therapies, including herbal remedies, Panchakarma, and dietary recommendations, reduce inflammation and restore hormonal balance. Book your consultation today for personalized, natural care!Need to talk to a doctor? 📅 Schedule your appointment now 📍 Get directions to our clinic Remember, you’re not alone in this journey! 💙 We’re here to help you every step of the way.

Ayurveda offers a natural solution for spinal arthritis, combining powerful herbs like Ashwagandha and Turmeric with oil...
13/10/2025

Ayurveda offers a natural solution for spinal arthritis, combining powerful herbs like Ashwagandha and Turmeric with oil massages (Abhyanga) to reduce inflammation and stiffness. Panchakarma detoxifies the body, while a customized diet and yoga improve spine health, flexibility, and mobility for long-term relief.

Need to talk to a doctor?

Schedule your appointment now!

Get directions to our clinic.

Remember, you're not alone in this journey! We're here to help you every step of the way.

Manage hypothyroidism naturally with Ayurveda! Our expert treatments, including herbal remedies, Panchakarma, and dietar...
06/10/2025

Manage hypothyroidism naturally with Ayurveda! Our expert treatments, including herbal remedies, Panchakarma, and dietary changes, help restore thyroid function, improve metabolism, and increase energy levels. Book your personalized consultation today!Need to talk to a doctor? 📅 Schedule your appointment now 📍 Get directions to our clinic Remember, you’re not alone in this journey! 💙 We’re here to help you every step of the way.

Happy Gandhi Jayanti!On this day of peace and truth, let's embrace the spirit of wellness and work towards a healthier, ...
01/10/2025

Happy Gandhi Jayanti!

On this day of peace and truth, let's embrace the spirit of wellness and work towards a healthier, more harmonious India.

Address

Pune
411009

Telephone

+917888051611

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shri Vishwa-swasti Ayurveda & Panchakarma Centre posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share