Vedamrut Clinic & Panchakarma Centre

Vedamrut Clinic & Panchakarma Centre Ayurvedic &Panchakarma treatments
Mindfulness Counsellor

उन्हाळ्यात त्वचेचे आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी आयुर्वेदिक उपायांचा अवलंब करणे आवश्यक आहे, ज्यामुळे आपण स्वतःला ताजातवाना ठ...
23/04/2026

उन्हाळ्यात त्वचेचे आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी आयुर्वेदिक उपायांचा अवलंब करणे आवश्यक आहे, ज्यामुळे आपण स्वतःला ताजातवाना ठेवू शकता.
पुणे शहरात उन्हाळ्याच्या काळात पिंपल्स, फोड आणि काळवंडलेल्या त्वचेच्या समस्या वाढतात, परंतु घाबरू नये.

शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने त्वचा रुक्ष होते, परंतु काही सोपे आणि घरगुती उपायांनी आपण त्वचेचे आरोग्य उत्तम राखू शकतो.
बाहेर जाताना सनस्क्रीन आणि मॉइश्चरायझरचा वापर,

उन्हातून आल्यानंतर शरीराचे तापमान सामान्य झाल्यावर पाणी पिणे बर्फाच्या वापराने त्वचा ताजीतवानी ठेवता येते.

याशिवाय संत्र्याच्या साली, ज्येष्ठमध, बाळा, आंबेहळद आणि मुलतानी मिट्टी यांचा फेसपॅक लावून त्वचा स्वच्छ आणि तरुण ठेवता येते.
गुलाब पाण्याच्या पट्ट्या त्वचेला थंडावा देतात आणि उष्णता कमी करतात. पाण्याचे प्रमाण कायम ठेवण्यासाठी योग्य आहार घेतल्याने त्वचा तजेलदार राहते. या उपायांनी आपण उन्हाळ्यातही त्वचेचे आरोग्य उत्तम राखू शकतो. 🌸💆‍♀️🌞😊👍

वातावरणामध्ये उष्णता आणि रुक्षता सगळीकडे जाणवायला लागलेली आहे त्यामुळे , भूक कमी होणे आणि तहान जास्त लागणे अशा तक्रारी स...
08/04/2026

वातावरणामध्ये उष्णता आणि रुक्षता सगळीकडे जाणवायला लागलेली आहे त्यामुळे , भूक कमी होणे आणि तहान जास्त लागणे अशा तक्रारी सुरुवात झाली आहे तहान शमवण्यासाठी वेगवेगळ्या औषधी पाण्याचा आपण कशा पद्धतीने करून घेऊ शकतो हे बघुया - -
*पाणी वापरताना स्वच्छ आणि माठातील पाण्याचा वापर करावा फ्रीजमध्ये थंड पाणी टाळावे.
*पाण्यामध्ये वाळा, मोगऱ्याची फुलं गुलाब पाणी टाकून सुगंधित करू शकतो. (Flavoured water) कोणत्याही आयुर्वेदिक औषधाच्या दुकानांमध्ये वाळा चूर्ण सहज मिळू शकते. उन्हाळ्यातील घामाला जो वास येतो तो कमी करण्यासाठी हे पाणी उपयुक्त ठरते

* फोडणीसाठी वापरणारी जिरे, धने एकत्रित कुटून त्याची भरड आणि पाणी एकत्र करून घ्यावे.
चहा त्या पाण्याला उकळू द्यावे, गाळून घेऊन त्याचा सुद्धा वापर दिवसभरात करू शकतो. विविध लघवीच्या तक्रारी किंवा उन्हाळी लागणे यासाठी अतिशय उपयुक्त ठरते

*चिंचा पानक -

आयुर्वेदातील ही पाण्याची संस्कारित पद्धती वर्णन केलेली आहे. त्याचा वापर अन्नपचन न होणे, तोंडाला चव नसणे अजीर्ण यावेळी करू शकतो.
पद्धती - चिंच दोन ते तीन तास भिजवून ठेवावी व त्याचा कोळ एक मोठा चमचा घ्यावा. पाणी एक लिटर व चिंचेचा कोळ एकत्र करून त्यामध्ये जिरेपूड व बडीशेप पूड एकत्र करून घ्यावी

'
*पोट खराब होणे किंवा जुलाब होणे अशा तक्रारींसाठी साळीच्या लाह्यांचे( दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पूजेसाठी वापरतात) पाणी अतिशय उपयुक्त ठरते. दोन कप पाण्यामध्ये साळीच्या लाह्या भिजत टाकाव्यात. त्या चांगल्या भिजल्या की कुस्करून पाण्यामध्ये थोडे जिरेपूड टाकून ते पाणी थोडे थोडे करून प्यावे. उन्हाळ्यामुळे येणारा थकवा ह्या पाण्याने कमी होते

विविध प्रकारची सरबते - कोकम वाळा, लिंबू, यांच्या वापराबरोबरच या दोन संस्कारीत पाण्याचा वापर नक्की कसा होतो ते मला सांगा...

वैद्य मेधा प्रभुणे
वेदामृत क्लिनिक व पंचकर्म सेंटर कर्वेनगर
संपर्क :9881375110

16/03/2026
वेदामृत क्लिनिक व पंचकर्म सेंटर आणि दूधभाते नेत्रालय सिंहगड रोड यांच्या संयुक्त सहकार्याने नेत्र तपासणी शिबिर दिनांक21 ए...
22/04/2025

वेदामृत क्लिनिक व पंचकर्म सेंटर आणि दूधभाते नेत्रालय सिंहगड रोड यांच्या संयुक्त सहकार्याने नेत्र तपासणी शिबिर दिनांक21 एप्रिल2025 आयोजित केलेले होते अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला.
धन्यवाद दूधभाते नेत्रालय टीम

उन्हाळी खास ऑफर!नेत्र तर्पण + शिरोधारामूल्य: ₹२५००/-आता फक्त ₹२२००/- मध्ये!डोळ्यांना थंडीचा आराम, मनाला शांतता आणि मेंदू...
19/04/2025

उन्हाळी खास ऑफर!

नेत्र तर्पण + शिरोधारा
मूल्य: ₹२५००/-
आता फक्त ₹२२००/- मध्ये!

डोळ्यांना थंडीचा आराम, मनाला शांतता आणि मेंदूला विश्रांती देणारे हे आयुर्वेदीक उपचार आता खास उन्हाळी सवलतीत!

फक्त मर्यादित काळासाठी!
आजच अपॉईंटमेंट बुक करा!

ठिकाण: वेदामृत क्लिनिक, पुणे - ५२
संपर्क: वैद्य मेधा प्रभुणे - 098813 75110

18/07/2024

Ayurvedic &Panchakarma treatments
Mindfulness Counsellor

18/07/2024

निसर्गतः वर्षा ऋतू मधील बदल व चुकीच्या आहार विहारामुळे वातदोष वाढतो विविध प्रकारचे सांधेदुखी वेदना व जखडण्याच्या तक्रारी निर्माण होतात पचनाच्या तक्रारी उद्भवतात त्यासाठी आयुर्वेदातील उल्लेखनीय बस्ती हा उपक्रम उपयुक्त ठरतो. कोमट तेलाने स्नेहन स्वेदन बस्ती वेदनाशामक ठरते बस्ती उपचार शिबिर माहितीसाठी
संपर्क:वेदामृत क्लिनिक पंचकर्म सेंटर , कर्वेनगर
वैद्य मेधाप्रभुणे
आयुर्वेद तज्ञ योगशिक्षक
9881375110

Ayurvedic &Panchakarma treatments
Mindfulness Counsellor

Address

Misal Building Shop No3. Opp Sahawas Society Gulabrao Tathe Chowk. Karvenagar Pune/30
Pune
411052

Opening Hours

Monday 10:30am - 8pm
Tuesday 10:30am - 8pm
Wednesday 10:30am - 8pm
Thursday 10:30am - 8pm
Friday 10:30am - 8pm
Saturday 10:30am - 8pm

Telephone

+919881375110

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vedamrut Clinic & Panchakarma Centre posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Vedamrut Clinic & Panchakarma Centre:

Share