14/09/2022
Anamay Elder Homes & Assisted Living Center Is Known For Its Services In Palliative Care, Patients With Ryle's Tube/peg Tube, Patients Suffering From Stroke, Paralysis, patients Who Need Rehabilitation , Post Operative Care Or Any Dependency Due To Progressing Age. We Also Cater To Patients With Dementia, Alzheimer's And Parkinson's. We Provide Well Trained Staff For Homecare. We Have Round The Clock Nursing And Patient Care Attendants. Doctors, Physiotherapist And Psychologist Available. all The Above At Affordable Rates. For More Information Contact
Anamay Elder Home
7499905001/7875200017
अनामय हेल्थकेअर सर्व्हिसेस फाऊंडेशन:
आपल्या घरात कुणी बेडरिडन व्यक्ती आहेत का?
आपण कायमस्वरूपी किंवा काही दिवसांसाठी नर्सिंग केअर फॅसिलिटी बघत आहात का?
आपण पूर्णवेळ कुणी अटेंडंट बघत आहात का?
आपल्या घरी कुणी अल्झायमर / डिमेन्शिया असलेले आप्त आहेत का? ज्यांना पूर्णवेळ किंवा डे केअर ची गरज आहे?
वयोमानाने आलेले परावलंबन आणि त्यादृष्टीने लागणारी सूविधा, सुश्रुषा आपण पाहत आहात का?
आपल्यापैकी कुणाला मानसिक आजारांसाठी मार्गदर्शन, डे केअर, शॉर्ट स्टे, समुपदेशन हवे आहे का?
आपल्याला काही दिवसांसाठी बाहेर जायचे आहे पण घरातील जेष्ठांच्या काळजीने आपण जाऊ शकत नाही का?
वरील पैकी कुठल्याही प्रश्नाचे उत्तर हो असेल तर त्याचं समाधान आमच्याकडे आहे.
अनामय हेल्थकेअर सर्व्हिसेस फाऊंडेशन आता पुण्यासह नवी मुंबई व पनवेल येथे अल्प दरात अशा सुविधा आपल्याला देत आहे.
राहण्यासाठी स्वच्छ वातावरण व पौष्टिक आहार
पूर्णवेळ नर्सिंग सुविधा
डे केअर
पूर्णवेळ पेशंट केअर अटेंडंट
अनुभवी डॉक्टरांच्या मार्गदर्शन
सेरेबल पाल्सी / ऍक्सिडेंटल रिहॅब / पॅरॅलॅसिस / पोस्ट ऑपरेटिव्ह फिजिओ किंवा अन्य कुठल्याही आजारासाठी अपेक्षित असलेली फिजिओथेरपी व्यवस्था.
मानसिक पुनर्वसन आणि समुपदेशन
घरी आवश्यक असलेल्या पेशंट केअर अटेंडंट किंवा नर्सिंग सुविधा
ऍम्ब्युलन्स सुविधा.
ह्या आणि अशा अनेक सेवा एका ठिकाणी त्याही अगदी माफक दरात.
आपल्याला अपेक्षित असलेल्या कुठल्याही सेवेसाठी किंवा आपल्याला काही शंका किंवा प्रश्न असतील तर एकदा फोन करून नक्की चौकशी करा.
धन्यवाद
अनामय हेल्थकेअर सर्व्हिसेस फाऊंडेशन
बाणेर, पुणे
Well trained staff is available 24 hours a day and will assist with management of regular medication