Bhairavi Social Foundation

Bhairavi Social Foundation social work

होळी हा हिंदू धर्मातील एक आनंदाचा सण उत्सव आहे 🚩 🚩 वाईट गोष्टींवरती चांगल्याच्या विजयाचे हे प्रतीक असलेल्या या सणामागे भ...
02/03/2026

होळी हा हिंदू धर्मातील एक आनंदाचा सण उत्सव आहे 🚩 🚩
वाईट गोष्टींवरती चांगल्याच्या विजयाचे हे प्रतीक असलेल्या
या सणामागे भक्त प्रल्हाद आणि होलिका यांची कथा सांगितली जाते प्रेम एकता आणि आनंदाचा संदेश देणाऱ्या या उत्सवाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा 🪷🪷

सशस्त्र क्रांतीचा बुलंद आवाज आणि स्वातंत्र्य लढ्यातील आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यां...
17/02/2026

सशस्त्र क्रांतीचा बुलंद आवाज आणि स्वातंत्र्य लढ्यातील आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन!🚩

पुण्यनगरीच्या महापौरपदी भाजपच्या सौ. मंजुषाताई नागपुरे यांची बिनविरोध निवड झाली असून, उपमहापौरपदी आरपीआयचे श्री. परशुराम...
09/02/2026

पुण्यनगरीच्या महापौरपदी भाजपच्या सौ. मंजुषाताई नागपुरे यांची बिनविरोध निवड झाली असून, उपमहापौरपदी आरपीआयचे श्री. परशुराम वाडेकर यांची निवड झाली आहे. या दोघांनाही मनःपूर्वक शुभेच्छा व अभिनंदन. त्यांच्या नेतृत्वाखाली पुण्याचा विकास वेगाने होईल आणि महापालिकेची कामे अधिक गतिमान होतील, असा विश्वास आहे.

निःस्वार्थ सेवा, करुणा आणि माणुसकीचे जिवंत प्रतीक असलेले थोर समाजसुधारक, पद्मविभूषण बाबा आमटे यांना त्यांच्या स्मृतिदिनी...
09/02/2026

निःस्वार्थ सेवा, करुणा आणि माणुसकीचे जिवंत प्रतीक असलेले थोर समाजसुधारक, पद्मविभूषण बाबा आमटे यांना त्यांच्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन.
समाजातील दुर्लक्षित, पीडित आणि गरजू घटकांसाठी त्यांनी केलेले कार्य सदैव प्रेरणादायी राहील. त्यांच्या कार्यातून मानवतेचा खरा संदेश आपल्याला मिळत राहो, हीच कृतज्ञ श्रद्धांजली.

गण गण गणात बोते 🙏🙏🙏 आज संत शिरोमणी श्री गजानन महाराजांचा प्रकट दिन लाखो भाविकांना  श्रीं गजानन महाराजांच्या प्रकट दिनाच्...
08/02/2026

गण गण गणात बोते 🙏🙏🙏 आज संत शिरोमणी श्री गजानन महाराजांचा प्रकट दिन लाखो भाविकांना श्रीं गजानन महाराजांच्या प्रकट दिनाच्या खूप खूप शुभेच्छा 🙏🙏 भगवंतआपल्या सोबत आहे ही अनुभूती खूप काही देऊन जाते गण गण गणात बोते 🙏🙏

24/11/2025
🌿 पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🌿भैरवी सोशल फाउंडेशन तर्फे सर्वांना जागतिक पर्यावरण दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!प्...
05/06/2025

🌿 पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🌿
भैरवी सोशल फाउंडेशन तर्फे सर्वांना जागतिक पर्यावरण दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

प्रकृती ही आपली आई आहे, तिचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे.
आज झाड लावा, उद्या छाया मिळवा...
पाण्याची बचत करा, पृथ्वीला वाचवा...
प्लास्टिक टाळा, निसर्ग जपा...

चला एकत्र येऊ, हिरवळ वाढवू,
आपलं पर्यावरण समजून जपू!

🌱 निसर्गाची साथ – निरोगी जीवनाची सुरुवात 🌱



#पर्यावरणदिना2025

🙏🌸 *श्री स्वामी समर्थ* 🌸🙏“भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे” असा आशीर्वाद सदैव देणाऱ्या ब्रह्मांडनायकाच्या प्रकट दिनाच्या नि...
31/03/2025

🙏🌸 *श्री स्वामी समर्थ* 🌸🙏
“भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे” असा आशीर्वाद सदैव देणाऱ्या ब्रह्मांडनायकाच्या प्रकट दिनाच्या निमित्ताने आपणा सर्वांना *आग्रहाचे आमंत्रण*, आपण सर्वांनी या उत्सव सोहळ्या मध्ये सहभागी व्हावे हिच स्वामींचरणी प्रार्थना..!

सोन्याच्या झळाळीप्रमाणे उजळून जावो आयुष्य तुमचे सुख,समृद्धी नांदो तुमच्या दारी हेच मागणे ईश्वराकडे आमचे.. अक्षय्य तृतीये...
10/05/2024

सोन्याच्या झळाळीप्रमाणे उजळून जावो आयुष्य तुमचे सुख,समृद्धी नांदो तुमच्या दारी हेच मागणे ईश्वराकडे आमचे.. अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा..!

दगड होईन तर सह्याद्रीचा होईन,माती झाली तर महाराष्ट्राची होईन,तलवार झाली तर आई भवानीची होईन,सर्वांना महाराष्ट्र दिन व काम...
01/05/2024

दगड होईन तर सह्याद्रीचा होईन,
माती झाली तर महाराष्ट्राची होईन,
तलवार झाली तर आई भवानीची होईन,
सर्वांना महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!! जय भवानी जय शिवाजी!! 🚩🚩🙏🙏

*दक्षिण पुणे आणि कात्रज परिसरातील नावाजलेली गगनगिरी प्राथमिक व माध्यमिक महाविद्यालय कात्रज येथे हळदी कुंकवाचा कार्यक्रम ...
11/02/2024

*दक्षिण पुणे आणि कात्रज परिसरातील नावाजलेली गगनगिरी प्राथमिक व माध्यमिक महाविद्यालय कात्रज येथे हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मला आमंत्रित केल्याबद्दल महाविद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ संजीवनी सोनवलकर तसेच सर्व शिक्षक गण आणि विद्यार्थ्यांचे मनापासून आभार! कै. सौ शैलाताई रतन माळी यांनी सुरू केलेले हे छोटेसे ज्ञानाचे रोपटे आपल्या सेवाभावी व अल्प फी यामुळे अल्पावधीतच गगनाला भरारी नक्की घेईल 🙏🏼🙏🏼🎊🎊*

Future Creations Public School Katraj, Annual Day Function And Award Ceremony. 💐💐💐💐
09/02/2024

Future Creations Public School Katraj, Annual Day Function And Award Ceremony. 💐💐💐💐

Address

Katraj
Pune
411046

Telephone

+917276584445

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bhairavi Social Foundation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category