ऐकताय ना - Aiktay Na

ऐकताय ना - Aiktay Na Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from ऐकताय ना - Aiktay Na, Pune.

यावर तुमचं काय म्हणणं आहे 🙁  #ऐकताय_ना
25/08/2025

यावर तुमचं काय म्हणणं आहे 🙁 #ऐकताय_ना

 #ऐकताय_ना ✍️ "नगरचा अभिमान 🌟 आता डॉ. मिलिंद शिंदे !कला, मेहनत आणि जिद्दीला मिळाले योग्य यश 🙌 अभिनंदन !"🔖  #मिलिंदशिंदे ...
25/08/2025

#ऐकताय_ना ✍️ "नगरचा अभिमान 🌟 आता डॉ. मिलिंद शिंदे !
कला, मेहनत आणि जिद्दीला मिळाले योग्य यश 🙌 अभिनंदन !"

🔖

#मिलिंदशिंदे #नगरचा_अभिमान #अभिनंदन #प्रेरणा #मराठीअभिनेता

25/08/2025

Annet Padda ने गायलं तिचे वडील Navdeep Padda यांच्या सोबत saiyyara movie चं Title Song 😍

मराठी अभिनेत्री माधवी निमकर कुलकर्णीच्या घटस्फोटाची चर्चा सुरु असताना तिने या चर्चेवर मौन सोडले आहे.
25/08/2025

मराठी अभिनेत्री माधवी निमकर कुलकर्णीच्या घटस्फोटाची चर्चा सुरु असताना तिने या चर्चेवर मौन सोडले आहे.

ऐकताय ना! 😍
25/08/2025

ऐकताय ना! 😍

मी खूप लोकप्रिय झाल्यावर शाळेनं माझा सत्कार केला आणि विचारलं, 'आम्ही तुझ्यासाठी काय करू?' मी म्हणालो, 'फीचे पैसे न भरू श...
24/08/2025

मी खूप लोकप्रिय झाल्यावर शाळेनं माझा सत्कार केला आणि विचारलं, 'आम्ही तुझ्यासाठी काय करू?' मी म्हणालो, 'फीचे पैसे न भरू शकणाऱ्या मुलांची नावं मला द्या, मी त्यांची फी भरेन.'

जॉनी लिव्हर

अमरवेल ही एक "शांतिप्रिय" वाटणारी वेल आहे. ती ज्या झाडावर वाढते, त्याचं रस शोषून घेते... आणि हळूहळू संपूर्ण झाडाची ताकद ...
24/08/2025

अमरवेल ही एक "शांतिप्रिय" वाटणारी वेल आहे. ती ज्या झाडावर वाढते, त्याचं रस शोषून घेते... आणि हळूहळू संपूर्ण झाडाची ताकद संपवते. शेवटी ते झाड कोमेजून मरून जातं.

आपल्या आजूबाजूला पसरत चाललेल्या अशा "अमरवेली" पासून आपणही सावध राहायला हवं. दिसायला सुंदर वाटली तरी ही वेल शेवटी नाशच घडवते.

⏳ वेळ निघून जाण्याआधी जागे व्हा... कारण उशीर झाल्यास आपलंसुद्धा अस्तित्व धोक्यात येऊ शकतं!

#अमरवेल #सावधान #निसर्गसत्य #जीवनाचीकडवीगोष्ट #सत्य #वास्तव #जागेवा #शेती #झाडांचेसंरक्षण

तेजश्री प्रधान अभिनयासोबत तिच्या स्पष्टवक्तेपणामुळे चर्चेत येत असते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने लग्न आणि लिव्ह-...
22/08/2025

तेजश्री प्रधान अभिनयासोबत तिच्या स्पष्टवक्तेपणामुळे चर्चेत येत असते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने लग्न आणि लिव्ह-इन रिलेशनशिपबाबत आपलं मत मोकळेपणाने मांडलं.

मला लिव्ह-इन रिलेशनशिप कधीच आवडली नाही. लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणं म्हणजे नकळत स्वतःची फसवणूक करून घेणं आहे. एकदा फसलो की मग फसलोच. त्यामुळे मी तर कोणालाही लिव्ह- इनचा सल्ला कधीच देणार नाही. अनेक लोक 'ट्रायल अँड एरर'च्या मानसिकतेत असतात, पण नात्याची सुरुवात जबाबदारीनं झाली पाहिजे. कारण लग्न ही आयुष्यातील सर्वात गोड गोष्ट आहे.


‘‘फीचे पैसे नसल्यानं मला अपमानास्पदरीत्या शाळा सोडावी लागली. मग जगण्यासाठी काहीही केलं. देशी दा रूच्या गुत्त्यात पोऱ्या ...
22/08/2025

‘‘फीचे पैसे नसल्यानं मला अपमानास्पदरीत्या शाळा सोडावी लागली. मग जगण्यासाठी काहीही केलं. देशी दा रूच्या गुत्त्यात पोऱ्या म्हणून काम केलं. फडकी मारली, ग्लास धुतले, रस्त्यात उभं राहून बॉलपेनं, गोळ्या विकल्या. रोज दोन-तीन रुपये सुटायचे.

त्यातल्या चौदा आण्यांचे डाळ-तांदूळ, दोन आण्यांचे कांदे-बटाटे, मसाला घरी आणायचो, तेव्हाच घरी जेवण बनायचं.

मी खूप लोकप्रिय झाल्यावर शाळेनं माझा सत्कार केला विचारलं, ‘आम्ही तुझ्यासाठी काय करू.’

मी म्हणालो, ‘फीचे पैसे न भरू शकणाऱ्या मुलांची नावं मला द्या. मी त्यांची फी भरेन.’

- जॉनी लिवर JOHNNY LEVER ❤️

आमचे बाबा दारू प्यायचे, गांजा ओढायचे. 'नको पिऊ' म्हणून आजी-आत्या थकत बोलल्या; पण त्यांनी ऐकलं नाही.ससूनमध्ये दाखल केलं; ...
18/08/2025

आमचे बाबा दारू प्यायचे, गांजा ओढायचे. 'नको पिऊ' म्हणून आजी-आत्या थकत बोलल्या; पण त्यांनी ऐकलं नाही.

ससूनमध्ये दाखल केलं; तिथूनही लाल पान तोंडात, टोपी-पायजमा घालून परतले- हातात एक क्वार्टर आणि संत्र्यांचा बॉक्स. शेवटी व्यसनानं त्यांचा जीव घेतला. आई टेन्शनने खचली. दोघंही गेले आणि मी लहानपणीच पोरका झालो. मरी माता मंदिरात राहिलो; प्रसादावर दिवस ढकलले. घर होतं, पण ओसाड. एकाची नशा, सगळ्यांची शिक्षा.

दारुला 'नाही' म्हणा.. मुलांचं बालपण वाचवा.

-सूरज चव्हाण Suraj chavhan #ऐकताय_ना

17/08/2025

आगामी मराठी चित्रपट “बेटर-हाफची लव्हस्टोरी”
(Better Half Chi Love Story)

• शीर्षक: बेटर-हाफची लव्हस्टोरी
(Better Half Chi Love Story)

  • निर्देशक: संजय अमर (लेखन, छायांकन व दिग्दर्शन)
  • निर्माता: सुशीलकुमार अग्रवाल
(सह-प्रस्तुති — अल्ट्रा मराठी/रजत मीडिया एंटरटेनमेंट)

कलाकार आणि त्यांची पात्रं • सुबोध भावे, रिंकू राजगुरू, प्रार्थना बेहेरे, आणि अनिकेत विश्वासराव (विशेष भूमिका) मुख्य भूमिकेत    •किशोर चौगुले यांचा उल्लेख सुद्धा काही स्रोतांमध्ये आहे 

कथा व थीम • भूत+कॉमेडी+रोमांस:सुबोध भावे यांच्या पात्राची पत्नी अचानक मृत्यूनंतर भूत बनून परत येते. तिचा आत्मा त्याला त्रास देऊ लागतो, ज्यामुळे विनोदी व गोंधळात भरलेली प्रेमकहाणी उलगडते  .

• हास्य, रहस्य आणि प्रेमाचा संगम:टीझर व ट्रेलरमधून हा हास्यप्रधान, थोड्या थराराचा आणि भावनिक टच असलेला स्पर्श स्पष्ट दिसतो 

.सिनेमा कधी प्रदर्शित होणार आहे? • प्रदर्शन तारीख: २२ ऑगस्ट २०२५या दिवशी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे   .

टीझर, गाणी आणि ट्रेलरची प्रतिक्रिया • टीझर:“Better Half” चा टीझर नुकताच प्रसिद्ध झाला आहे. यात प्रेम, गोंधळ आणि कॉमिक टचचा सुंदर मिलाफ दिला आहे  . • गाणे:“पालतू फालतू” नावाचं गाणं रिलीज झालं होतं, ज्यातून रिंकू व सुबोध यांची आकर्षक केमिस्ट्री स्पष्ट दिसते . • प्रेक्षकांची प्रतिक्रिया:गाण्यातील अभिनय व जोडीचे सादरीकरण प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढवत आहे .

आता घटस्फोट घेण्यासाठी कूलिंग कालावधीची अट नाही..परस्पर सहमतीने विभक्त होऊ पाहणा-या जोडप्यांना घटस्फोट मंजूर करण्यापूर्व...
30/10/2024

आता घटस्फोट घेण्यासाठी कूलिंग कालावधीची अट नाही..

परस्पर सहमतीने विभक्त होऊ पाहणा-या जोडप्यांना घटस्फोट मंजूर करण्यापूर्वी सहा महिने कुलिंग कालावधीची अट घालू नका, अशी सूचना मुंबई उच्च न्यायालयाने कौटुंबिक न्यायालयांना केली आहे. 'सहा महिन्यांचा कालावधी वगळल्यावर घटस्फोटाच्या प्रक्रियेस गती मिळेल आणि जोडप्यांची मानसिक त्रासातून सुटका होण्यास मदत होईल'

-मुंबई उच्च न्यायालय

post credit : बाईमाणुस

Address

Pune

Opening Hours

Monday 10am - 8pm
Tuesday 10am - 8pm
Wednesday 10am - 8pm
Thursday 10am - 8pm
Friday 10am - 8pm
Saturday 10am - 8pm
Sunday 10am - 8pm

Telephone

+919545721416

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when ऐकताय ना - Aiktay Na posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to ऐकताय ना - Aiktay Na:

Share