Maza Dabba

Maza Dabba Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Maza Dabba, Dattanagar-Jambhulwadi Road, ambegaon br. , katraj, Pune.

30/09/2020

50 पैसे किमतीचे चॉकलेट असणारी कंपनी सुद्धा स्वतःचे ब्रॅंडिंग करते. म्हणून तिला जग ओळखते आणि सोने विकणाऱ्या कंपन्य....

07/09/2020

*कोरोना आणि माणुसकी*
सध्या कोरोनाने संपूर्ण जगात थैमान घातले आहे..या कोरोणामुळे खुपसाऱ्या चांगल्या वाईट घटना घडल्या आहेत बद्दल मी इथे बोलणार नाही.

विषय हा आहे की आम्ही पुण्यामध्ये *माझा डब्बा* या नावाने घरगुती टिफिन सर्विस चालवतो.

त्यामुळे आम्हाला टिफिन साठी वेगवेगळ्या ठिकाणाहून सतत कॉल येत असतात... *सध्या खुप सारे कॉल हे कोविड ग्रस्त लोकांचे येत आहेत, कोणी घरी कोरंटाईन आहे, कोणी हॉस्पिटलमध्ये आहे टिफिन हवाय* असे खूप कॉल येत आहेत, शक्य त्या ठिकाणी आम्ही सर्व खबरदारी घेऊन टिफिन देतोय आणि आमच्या सारखे अजून पण टिफिन services देणारे लोक सुद्धा टिफिन देत आहेत....पण इथे सांगायचा मुद्दा असा आहे की प्रत्येकाला टिफिन सर्विस वाले मिळतीलच असे नाही

*आपल्या शेजाऱ्यांना आपण 4 दिवस सुद्धा जेवणाचा डब्बा देऊ शकत नाही का?* *200-250 फ्लॅट असणाऱ्या सोसायटी मध्ये असे कोणीच भेटू नये की आपला शेजारी आजारी आहे, अडचणीत आहे त्याला मदत करावी.*

असा कोणीच नसेल की त्याला किमान 4-5 शेजारी किंवा ओळखीची लोक नाहीत...या लोकांना जरा सुद्धा वाटत नसेल की आपण आपल्या शेजाऱ्यांना मदत करावी... *सोसायटी म्हणजे एक परिवार म्हणणारे लोक अशावेळी कुठे भूमिगत होतात देव जाणे*...गोष्ट विचार करण्यासारखी आहे..

Business च्या दृष्टीने पाहिलं तर यात आमचा फायदाच आहे, आम्हाला ही कोरोनाच्या काळात व्यवसाय भेटत आहे...कारण ऑफिसेस, कॉलेज बंद असल्याने मंथली मेम्बर्स गावी आहेत...पण असे असले तरी टिफिन service वाले सर्वच ठिकाणी पोहचतील असे नाही..

*समाजात काही हाताच्या बोटावर मोजता येतील एवढी लोक मदत करणारे सुद्धा आहेत*

परंतु समाजाचा विचार केला तर हेच दिसून येत आहे की *माणसातील माणुसकी लोप पावत चाललेली आहे*...आपण आपल्या शेजाऱ्यांना 4 दिवस जर साधा जेवणाचा डब्बा देऊ शकत नसू, तर त्या शेजार धर्माला काय अर्थ आहे

*पोस्ट लिहिण्या मागचा निस्वार्थ हेतू हाच आहे की, जिथे टिफिन सर्विस पोहचू शकत नाही, ज्या लोकांना जेवणाची अडचण आहे, त्या लोकांना त्यांच्या शेजाऱ्यांनी किंवा जवळच्या नातेवाईकांनी मदत करावी*🙏

*शेवटी माणुसकी ही रक्तातच असावी लागते*🤷🏻‍♂️

- उमेश काटकर
http://mazadabba.in/

https://imojo.in/4dmr8zd
12/05/2020

https://imojo.in/4dmr8zd

जो मनावर विजय मिळवू शकतो, तो जगावर विजय मिळवू शकतो. आपल्या विचारांचा आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम ह....

जगातील सर्व मोठमोठे उद्योग हे छोट्या आयडिया मधूनच उदयाला आले आहेत. त्यामुळे कोणती आयडिया तुम्हाला यशाच्या शिखरावर घेऊन ज...
16/04/2020

जगातील सर्व मोठमोठे उद्योग हे छोट्या आयडिया मधूनच उदयाला आले आहेत. त्यामुळे कोणती आयडिया तुम्हाला यशाच्या शिखरावर घेऊन जाईल काही सांगता येत नाही. त्यामुळे
कोणत्याही कामाला कमी लेखू नका, त्याची लाज बाळगू नका.

http://mazadabba.in/

सध्या नोकरी मिळणे खूप अवघड काम होऊन बसले आहे आणि फक्त नोकरी करून उदरनिर्वाह चालवणे तर त्याहून अधिक कठीण झाले आहे. त्यामुळे इथून पुढील काळात व्यवसायाला पर्याय नाही, व्यवसायिक शिक्षण गरजेचे आहे. फक्त विचार करत बसण्याची ही वेळ नाहीय, गरज आहे केलेला विचार कृतीत आणण्याची.

http://uksdesigns.com/offers.html

सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव सगळ्या जगावर झाला आहे. सर्व उद्योग धंदे बंद पडले आहेत, कित्येक नोकरदार वर्ग घरी बसून आहे, येणाऱ्या काळात किती लोकांच्या नोकऱ्या राहतील काही सांगताही येत नाहीय, अर्थव्यवस्था ढासळली आहे..तेव्हा अजून काही तरी इन्कम सोर्स शोधणे गरजेचे आहे.मराठी तरुणांनी आता तरी व्यवसाय करण्याकडे वळणे गरजेचे आहे..आणि आता उत्तम संधी देखील आहे..तेव्हा लागा कामाला.

https://www.instamojo.com/umeshkatkar

                                 mazadabba.in
25/03/2020



mazadabba.in

08/03/2020

08/03/2020

Address

Dattanagar-Jambhulwadi Road, Ambegaon Br. , Katraj
Pune
411046

Alerts

Be the first to know and let us send you an email when Maza Dabba posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share