03/09/2025
Preperation Of Shatavari Kalpa With Organic Original Shatavari Roots
(Shatavari Kalpa : Ayurvedic Health Tonic For All , Specially For Ladies N Kids )
🔸शतावरी ही अत्यंत गुणकारी वनौषधी असून याचे शास्त्रीय नाव Asparagus racemose आहे.
🔹शतावरीच्या मुळाचा वापर मुख्यतः औषधामध्ये होतो व ही वनस्पती प्रामुख्याने भारतीय उपखंडात आढळते.
🔸शतावरी या वनस्पतीचा उपयोग आयुर्वेदात रसायन म्हणून होतो.
शरीरातील सर्व संस्थांवर जसे कि अन्नवह संस्था, रक्तवह संस्था,
आर्तववाह संस्था, शुक्रवह संस्था इत्यादींवर ही उपयुक्त ठरते.
🔹 याचे सेवन सर्वजण जसे बाळ, तरुण, वृद्ध, स्त्री, पुरुष सर्वजण नियमीत करू शकतात.
उपयोगिता :
१) स्त्रियांमध्ये गर्भावस्थेत गर्भाचे व गर्भवती स्त्रीचे पोषण उत्तम होते.
२) बाळंतीण स्त्री मध्ये अंगावरील दुधाची गुणवत्ता व प्रमाण सुधारते.
३) शतावरी कल्प दूध व तुपासह घेतल्यास वजन वाढण्यास मदत होते
४) शतावरी कल्प कोमट किंवा गरम पाण्यासह घेतल्यास वजन कमी होण्यास मदत होते.
५) शतावरीच्या नियमित वापराने स्त्रीयांमधी संप्रेरके संतुलित राहतात.
६) स्त्रियांमध्ये पाळी येण्याच्या व जाण्याच्या काळात हार्मोनल बदल होतात त्यामुळे स्त्रीयांच्या शाररिक व मानसिक अवस्थेत बदल होऊन अकारण चिडचिड होणे, शरीराचा थरकाप होणे, पोट दुखणे, पाय दुखणे यांचे प्रमाण वाढते याच काळात जर शतावरीचे नियमित सेवन केले तर होणाऱ्या त्रासाची तीव्रता कमी होते.
७) शतावरी कल्पाच्या नियमित सेवनाने पचनसंस्था लाक्षणिक स्वरूपात सुधारते.
८) मल व मूत्राचा शरीराबाहेर योग्य निचरा होतो.
९) श्वसनसंस्थेवरही याचा उत्तम उपयोग दिसून येतो.
१०) रोगप्रतिकारक शक्ती वाढते व एनर्जी लेवल वाढते.
११) यामध्ये अँटिऑक्सिडंट व अँटीकॅन्सर घटक आहेत.
१२) मासिक पाळीच्या तक्रारींमध्ये शतावरी कल्प उपयुक्त सिद्ध होते.
🔹 दूर्वा कल्प* 🌾
उपयोगिता :
1) दूर्वा अतिशय शित गुणाच्या असल्याने शरीरातील उष्णता कमी करतात.
उष्णतेचे विकार ,सर्वांगाची आग होणे, मूत्र तसेच मल मार्गात होणारी जळजळ( Urine infection मध्ये उपयुक्त ),रक्तपित्त. इत्यादी विकारात लाभदायी.
2) स्त्रीविशिष्ट रोगांमध्ये
अत्यार्तव,श्वेतप्रदर,रक्तप्रदर, अनियमित रजोप्रवृत्ती इत्यादी
विकारात लाभदायी.
3) नवनिर्माणाकरिता उपयोगी ( म्हणजे मुल न होणे).
कडक ऊन्हाळा पडल्याने निसर्गामध्ये रूक्षपणा येतो वनस्पती पाण्याअभावी नष्ट होतात.पण दूर्वा मुळे खुप घट्ट असतात.
एखाद्या चांगल्या पावसानंतर हिरवीगार दूर्वाची नवनिर्मिती होते.
ऊष्ण प्रकृतीच्या स्त्रीयांच्या गर्भाशयामध्ये रूक्षता खुप आलेली असते त्यामुळे मुल न होने या तक्रारीकरिता याचा खुप चांगला उपयोग होतो.
🤰🏻 दूर्वा या गर्भस्थापक असल्याने स्त्रीवंध्यत्वात उपयोगी.
यामुळे वारंवार होणारे गर्भपात देखील टळू शकतात.
गर्भस्थापक म्हणून गर्भधारणेपासून 6 महिन्यांचा गर्भ होईपर्यंत वापरता येते.
4) पित्ताच्या तक्रारीवर अत्यंत उपयोगी : अम्लपित्त, केस गळणे, तळपायाची आग होणे, शांत झोप नसने या आणि उष्णतेच्या बऱ्याच समस्येसाठी अत्यंत बहुमुल्य.
5) उन्हाळ्यात येणारा थकवा व चक्कर यासाठी उपयोगी.
उन्हाळ्यात सूर्यप्रकाशाचा संपर्क शरीराशी आल्याने काळसर वर्ण होतो. अशावेळी देखील दुर्वा कल्पाचा उपयोग होतो.
6)अतितिखट, मसालेदार खाल्ल्याने तोंड येणे, लघवीची जळजळ असे प्रकार होतात. यात देखील दुर्वा कल्पाचा उत्तम उपयोग होतो.
7) Chemotherapy चे side effects कमी करण्याकरता सुद्धा चांगला उपयोग होतो.
8)विसर्प ( नागीण ) आणि कामला ( कावीळ ) यांच्यात सुद्धा उष्णता कमी करण्याकरता खूप छान उपयोग होतो.
Home Delivery Available All Over India
Any Kalpa ₹350 For 100 Gms ( 1 Month Dose )
Dr. Shraddha Joshi Dharmadhikari
MD (Ayu) DYA
Ayurvedic Medicine
Strirog : Balrog
Panchakarma Specialist
Garbhasanskar Specialist
Yog Tadnya
www.dharmadhikariayurved.com
What’s App 7304471971