15/09/2023
पत्रपोटली ही एक आयुर्वेदिक प्रभावीशाली अशी चिकित्सा आहे. ही चिकित्सा आपण प्राचीन आयुर्वेदिक क्लिनिक आणि पंचकर्म सेंटर,उंड्री, पुणे येथे रुग्णांसाठी नित्य उपलब्ध करून देतो.
मांसपेशीचा शोथ,शूल, तसेच संधीवात,आमवात शरीरातील वात-कफदोषाचे असंतुलन झाल्यास उत्पन्न होते, तसेच वातावरणातील थंडावा,खाण्यातील थंड,आंबट व चुकीचे आहार पदार्थ नित्य नियमाने रुटीन मध्ये असल्याने संधिवात, आमवात वाढतो.
याच्या उपाययोजनेसाठी पत्रपोटली अत्यंत उपयोगाची ठरते, पत्रपटली स्नेहनस्वेदनाने रस- रक्त धातूचे वहन व्हायला मदत होते, मांसपेशींना, बोन्स ला (जॉइंट्स) पुष्टी मिळते व स्नेहन -स्वेदन मिळून तेथील वात-कफ,आम,गर विष कमी व्हायला मदत होते.
औषधी वनस्पतींची पत्र, चूर्ण आणि तेल यांच्या संयुक्त उपयोगाने पत्रपोटली बनवली जाते, स्थानिक स्नेहन- स्वेदनासाठी तसेच सर्वांग स्नेहन- स्वेदनासाठी याचा उपयोग होतो.
पत्रपोटली उपयोग 👇
👉मांसपेशी तसेच संधी मधील वेदनाशुल कमी करण्यासाठी,
👉मांसपेशी लूज पडणे, पॅरलेसिस सारखे आजार,
👉संधी जखडणे,सूज असणे, संकोच यासाठी अतिशय उपयोग होतो,
👉स्थानिक साठून राहिलेले विषयाक्त पदार्थ दूर व्हायला मदत होते,
👉पत्रपोटलीने स्थानिक मांसपेशींना गती प्राप्त होते व त्यांना बल मिळते.
👉 Use full in many medical conditions like Arthritis,Rheumatoid Arthritis,
Osteo Arthritis,
Ankylosing spondylitis,
Frozen Shoulder, Cervical-Thoracis-lumbar-Sacral spinal disorders.
अधिक माहितीसाठी👇
वैद्य.सुरेखा एस कदम
(आयुर्वेदाचार्य)
प्राचीन आयुर्वेदिक क्लिनिक आणि पंचकर्म सेंटर,
307,3 रा मजला, एच डी एफ सी बँकेच्या वरती,उंड्री सिटी सेंटर, उंड्री,पुणे 411060
📲 9823399285