
22/04/2022
विद्यार्थांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मोफत सेमिनार ...🧑🏫👩🏫🧑💼👩💼🧑🎓👩🎓🧑💻👩💻
जगप्रसिध्द फ्रेंच सायकॉलॉजिस्ट डॉ. एमिल कुए यांचे जगप्रसिद्ध "सूचना शास्त्र तंत्र " कित्येक वर्षांपासून विद्यार्थ्यांसाठी ठरत आलेले आहे वरदान...
आता आपल्या बारामती मध्ये पहिल्यांदाच हे जगप्रसिद्ध "सूचना शास्त्र तंत्र" ( suggestion method) कार्यशाळा विद्यार्थ्यांच्या भेटीला....
पालक मित्रहो....
आपल्या पाल्यासाठी- विद्यार्थांसाठी आपण पाण्यासारखा पैसा खर्च करता, खुप काही करता, परंतु आत्तापर्यंत अपेक्षित रिझल्ट का नाही मिळाला??
जाणुन घ्या याचे सायंटिफिक उत्तर या मोफत माहिती सत्रामधे..
खालीलपैकी कोणत्याही समस्येमुळे तुम्ही त्रस्त असाल तर आजच आमच्या मोफत माहिती सत्रासाठी नोंदणी करा.
➡️तुमच्या मुलांना अभ्यासाचा कंटाळा येतो का❓
➡️तुमच्या मुलांचा मोबाईल, टीव्ही, गेम यामध्ये जास्त वेळ वाया जातो का ❓
➡️मुलांनी केलेला अभ्यास त्यांच्या लक्षात राहत नाही का❓
➡️अभ्यास करूनही परीक्षेत आठवत नाही का❓
➡️परीक्षेच्या भीतीने मुलं आजारी पडतात का❓
➡️ ऑनलाईन शिक्षणामुळे मुलांचा आत्मविश्वास कमी झाला आहे का❓
➡️मनाविरुद्ध काही घटना घडल्यामुळे अभ्यास व त्यांच्या मनावर विपरीत परिणाम झालेला आहे का❓
➡️नापास होण्याच्या भीतीने सतत आत्महत्येचे विचार येतात का ❓
➡️सतत कशाची तरी भीती वाटते, टेन्शन डिप्रेशन येतं का❓
वेळेत येणे बंधनकारक आहे.
फक्त ५० पालकांनाच प्रवेश मिळेल.
नावनोंदणी आवश्यक.
स्थळ- हाॅटेल कृष्णसागर, भिगवण रोड, कार्पोरेशन बँकच्या समोर, बारामती
वार: रविवार
दिनांक: 1 मे २०२२
वेळ- सायंकाळी 5 वाजता
नाव नोंदणीसाठी संपर्क
8847729696
7888070262