03/01/2025
Hey guys, आज एका अश्या माऊलीचा दिवस जिने महिलांच्या शिक्षणासाठी आयुष्यभर अनंत अडचणी स्वीकारल्या... तर आज त्यांची स्मृती म्हणून चला छान आयुष्याच्या प्रवासात उपयोगी अश्या आपल्याला माहिती असलेल्या पुस्तकांची नावे शेअर करूया.... जयंती सावित्री बाई फुलेंची
ही माझ्या आवडीची काही पुस्तके
1. The Miracle morning by hal elrod
2. Power of your subconscious mind by Dr Joseph Murphy
3. Miracle of mind by Dr Joseph Murphy