17/07/2025
PCOD... आज अनेक तरुणींना आणि महिलांना भेडसावणारी गंभीर समस्या.
पाळी वेळेवर न येणं, वजन वाढणं, चेहऱ्यावरचे मुरूम, केसगळती आणि गर्भधारणा होण्यात अडथळा...
हे सगळं PCOD मुळे होतंय!
पण आता, या त्रासातून सुटका मिळवा – शुद्ध आयुर्वेदिक उपचारांनी,
Vedankur Ayurved, Dr. Kirti (M.D. Ayurved) यांच्या मार्गदर्शनाखाली.
डॉ. कीर्ती या महिलांच्या पाळीच्या त्रासांमध्ये स्पेशलिस्ट आहेत.
त्यांनी हजारो महिलांना PCOD, PCOS, अनियमित पाळी, आणि वंध्यत्वासारख्या समस्यांपासून मुक्त केलंय –
तेही रसायनमुक्त, शुद्ध आयुर्वेदाने.
Vedankur Ayurved मध्ये मिळतो –
✔️ वैयक्तिक केस हिस्ट्रीवर आधारित निदान
✔️ जडीबुटी आधारित औषधोपचार
✔️ विशेष पंचकर्म थेरपी
✔️ आहार, दिनचर्या आणि मानसिक आरोग्याचं मार्गदर्शन
फक्त बाह्य उपचार नाही,
तर शरीरातील मुळ त्रास दूर करणारा, संपूर्ण शुद्ध आयुर्वेदिक उपचार!
आजवर हजारो महिलांचं जीवन बदललंय…
आता तुमची पाळी नियमित होणार, त्वचा उजळेल, केसांचं आरोग्य सुधारेल…
आणि सर्वात महत्त्वाचं – गर्भधारणेसाठी शरीर तयार होईल!
आजच भेट द्या: Vedankur Ayurved
Dr. Kirti – Women’s Menstrual Health Specialist
Appointment Booking: 8329021070
No Chemicals | No Hormones | Only Ayurveda
Vedankur Ayurved – तुमचं आरोग्य, आमचं ध्येय!