
01/08/2024
दादांचा जन्मदिन ! उल्हादादा पवार, ऋषितुल्य व्यक्तिमत्व त्यांना शुभेच्छा द्यायला गेलो, दादा आता आपल्याला काय सांगतात याची वाटच पहात होतो,दादांनी खूप जुना व मार्मिक किस्सा सांगितला..
लो.टिळकांनी गणपति उत्सव सार्वजनिक केला त्यामुळे सर्व जण एकत्र येई चर्चा घडत व काही उत्तम कार्याची पायाभरणी होत. न्यायमूर्ती रानडे यांनी टिळकांना पत्र लिहिले , गणपती हा सार्वजनिक उत्सव केला जन एकत्र येऊन बंधुभावाने , एकदिलाने रजत आहेत परंतु मला काही दिवसांनी हा उत्सव रौद्ररूप धारण करेल असे वाटते ! हे 120 वर्षाहुनही आधी काढलेली शंका आज खरी होताना वाटत आहे ?
आधुनिक की दिव्य दृष्टी काय म्हणावे ?