Compo Expert - Swaraj Plant Nutrition Pvt Ltd ,Pune

  • Home
  • India
  • Pune
  • Compo Expert - Swaraj Plant Nutrition Pvt Ltd ,Pune

Compo Expert - Swaraj Plant Nutrition Pvt Ltd ,Pune World's best fertilizer....

महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ , पुणे आयोजित वार्षिक द्राक्ष बागायतदार संमेलन दिनांक - २४ ऑगस्ट ते २६ ऑगस्ट २०२५...
21/08/2025

महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ , पुणे आयोजित
वार्षिक द्राक्ष बागायतदार संमेलन
दिनांक - २४ ऑगस्ट ते २६ ऑगस्ट २०२५
स्थळ :- हॉटेल टीप टॉप इंटरनॅशनल ,वाकड , पुणे
*स्टॉल नं A-4 & B-27*
कॉम्पो एक्सपर्ट - स्वराज प्लांट न्यूट्रिशन प्रा. लि., पुणे
*अवश्य भेट द्या*

🌾 *Hydrospeed NPK 00:38:34*फुला, फळा आणि वाढीचा जबरदस्त बूस्टर!*COMPO EXPERT Germany* कडून नवीन तंत्रज्ञान, नवीन उत्पादन...
24/07/2025

🌾 *Hydrospeed NPK 00:38:34*
फुला, फळा आणि वाढीचा जबरदस्त बूस्टर!

*COMPO EXPERT Germany*
कडून नवीन तंत्रज्ञान, नवीन उत्पादन
– शुद्ध दर्जा, हमखास परिणाम

✅ का निवडावे
*Hydrospeed NPK 0:38:34?*

🔹 फॉस्फरस 38% + पोटॅशियम 34% – शक्तिशाली संयोग
🔹 नायट्रोजनशिवाय – भरपूर फुलधारणा व फळधारणा
🔹 मुळांची जोरदार वाढ, फुलांचा स्फोट आणि फळांचा आकार, रंग व गोडी वाढवतो
🔹 शेवटच्या टप्प्यात पिकाला उत्कृष्ट रंग, वजन आणि टिकाव
🔹 100% पाण्यात विद्राव्य – ड्रिप व फोलिअर दोन्हीसाठी परिपूर्ण

🎯 कोणत्या पिकांसाठी?

🍇 द्राक्ष | 🍎 डाळिंब | 🌽 मका | 🍅 टोमॅटो | 🌾 ऊस | 🧅 कांदा | 🍌 केळी व सर्व फळबाग व भाजीपाला

👉 "Hydrospeed NPK
00:38:34 वापरा – फुलांचा वर्षाव करा!"
👉 "अधिक फळं, अधिक वजन – बाजारात मिळवा जास्त भाव.

अधिक माहितीसाठी संपर्क -
अमर नाईक - 9604086772

Compo Expert - Swaraj Plant Nutrition Pvt Ltd ,Pune नुकताच पार पडलेल्या *कृषी विज्ञान केंद्र , बारामती ( कृषीक २०२५ )* य...
23/01/2025

Compo Expert - Swaraj Plant Nutrition Pvt Ltd ,Pune
नुकताच पार पडलेल्या *कृषी विज्ञान केंद्र , बारामती ( कृषीक २०२५ )* येथील कृषी प्रदर्शनामध्ये *कॉम्पो एक्सपर्ट जर्मनी आणि स्वराज्य प्लांट न्यूट्रिशन* चे अधिकारी शेतकऱ्यांना कॉम्पो एक्सपर्टच्या उत्पादनांबद्दल माहिती देताना.
www.compo-expert.com

कृषी विज्ञान केंद्र , बारामती आयोजित कृषी प्रदर्शन २०२५कॉम्पो एक्सपोर्ट जर्मनी - स्वराज प्लांट न्यूट्रिशन प्रा.लि. पुणे ...
14/01/2025

कृषी विज्ञान केंद्र , बारामती आयोजित कृषी प्रदर्शन २०२५
कॉम्पो एक्सपोर्ट जर्मनी - स्वराज प्लांट न्यूट्रिशन प्रा.लि. पुणे
हॅंगर नंबर - २
स्टॉल नंबर - १२
एकवेळ अवश्य भेट द्या...

धनत्रयोदशी सर्व शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा...
29/10/2024

धनत्रयोदशी सर्व शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा...

महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ आयोजित द्राक्ष पीक चर्चासत्र 2024 कॉम्पो एक्सपर्ट जर्मनीच्या नवनवीन उत्पादनांविषय...
28/08/2024

महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ आयोजित
द्राक्ष पीक चर्चासत्र 2024
कॉम्पो एक्सपर्ट जर्मनीच्या नवनवीन उत्पादनांविषयी शेतकऱ्यांना माहिती देताना स्वराज प्लांट न्यूट्रिशन आणि कॉम्पो एक्सपर्ट जर्मनी यांची टीम.

28/08/2024

नमस्कार शेतकरी बंधूंनो,
* जोरदार पावसाच्या काळात भाजीपाला आणि फळपिकांमध्ये बुरशीजन्य आणि जिवाणूजन्य रोगांचा धोका संभवतो.
* या काळामध्ये होणाऱ्या मुसळधार पावसाच्या पाण्यामुळे जमिनीमध्ये विविध बुरशीजन्य आणि जिवाणूजन्य रोगांची उत्पत्ती होते जी पिकाच्या वाढीस आणि पिकाच्या गुणवत्तेसाठी हानिकारक असते.
* तसेच शेतामध्ये साचलेल्या पाण्यामुळे मुळांचीही कार्यक्षमता मंदावते परिणामी अन्नद्रव्य उचलून घेण्याची मुळांची क्षमताही कमी होते.
* परिणामी झाडांमध्ये रोगप्रतिकारक क्षमता कमी होते आणि रोग बळावतो.
* या सर्व समस्यांवर *कॉम्पो एक्सपर्ट जर्मनीचे Vitanica RZ* हे उत्पादन अत्यंत प्रभावशाली ठरत आहे.
* यामध्ये असलेला *बॅॅसिलस अमायलो लिक्वि शफेशिअन्स R6-CDX* हा जिवाणू पिकाच्या मुळांवर वाढतो त्यांच्याभोवती आपली कॉलनी निर्माण करतो आणि पिकाला हानिकारक असले जिवाणू व बुरशी यांच्यापासून मुळांचे व पिकाचे संरक्षण करतो.
* तसेच पिकाला आवश्यक असलेले अन्नद्रव्य उपलब्ध करून देण्यासाठी मदत करते.

संपर्क:-
अमर नाईक - ९६०४०८६७७२

25/08/2024

MRDBS 2024 Exibition
Hotel Tip Top International , Pune

महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ आयोजित वार्षिक द्राक्ष संमेलन 2024 दिनांक 24 ऑगस्ट 2024 ते 26 ऑगस्ट 2024 स्थळ :- ...
22/08/2024

महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ आयोजित
वार्षिक द्राक्ष संमेलन 2024
दिनांक 24 ऑगस्ट 2024 ते 26 ऑगस्ट 2024
स्थळ :- हॉटेल टीप टॉप इंटरनॅशनल , पुणे
कॉम्पो एक्सपर्ट च्या नवीन नवीन उत्पादनांच्या विषयी माहिती घेण्यासाठी स्टॉल नंबर D 5&6 ला अवश्य भेट द्या.

*Compo Expert* 🍇 :-*इनव्हलप*सिलिकॉन ऑक्साईड - ४८ %मॅग्नेशियम ऑक्साईड - ३१ %१) फळे आणि भाजीपाला पिकांचे वाढत्या तापमानामु...
09/04/2024

*Compo Expert* 🍇 :-
*इनव्हलप*
सिलिकॉन ऑक्साईड - ४८ %
मॅग्नेशियम ऑक्साईड - ३१ %

१) फळे आणि भाजीपाला पिकांचे वाढत्या तापमानामुळे होणाऱ्या सनबर्निंग पासून वाचवण्यासाठी.
२) पिकाला मॅग्नेशियम ची उपलब्धता करून देते.

प्रमाण :- २.५ ग्रॅम प्रति लिटर

संपर्क :-
नाशिक - विवेक देशमुख - ९४२२२५६२९८
सोलापूर - अमोल धावणे - ९९२२२७७८३४
सांगली - अमर नाईक - ९६०४०८६७७२

Address

411001
Pune
411001

Alerts

Be the first to know and let us send you an email when Compo Expert - Swaraj Plant Nutrition Pvt Ltd ,Pune posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Compo Expert - Swaraj Plant Nutrition Pvt Ltd ,Pune:

Share