Shri Sai Ayurvedic Clinic

Shri Sai Ayurvedic Clinic At Shree Sai Ayurvedic Infertility Clinic , we believe everyone has a right to good health. That's why we are offering the healing power of herbs.

विरेचन हे आयुर्वेदात वर्णन केलेल्या पंचकर्मांपैकी एक कर्म होय. विरेचन म्हणजे विशेष प्रकारचे रेचन अर्थात शौचाच्या मार्गान...
01/10/2020

विरेचन हे आयुर्वेदात वर्णन केलेल्या पंचकर्मांपैकी एक कर्म होय. विरेचन म्हणजे विशेष प्रकारचे रेचन अर्थात शौचाच्या मार्गाने शरीराची शुद्धी करणे होय. त्यासाठी काही विशिष्ट औषधांचा वापर केला जातो.विरेचन ही पित्ताने होत असलेल्या रोगांवरील श्रेष्ठ चिकित्सा सांगितली आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क - 7796775000
visit - https://www.infertilityayurved.in/

#विरेचन

योग्य संतुलित आहार हा आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावरच आवश्यक असतो .वंध्यत्व उपचारांदरम्यान देखील आहार एक महत्वाचा घटक अस...
28/09/2020

योग्य संतुलित आहार हा आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावरच आवश्यक असतो .वंध्यत्व उपचारांदरम्यान देखील आहार एक महत्वाचा घटक असतो.
चला तर जाणून घेऊया वंध्यत्व उपचारांदरम्यान आहार कसा असावा ह्याबद्दल -

अधिक माहितीसाठी संपर्क - 7796775000
visit - https://www.infertilityayurved.in/

#वंध्यत्व #आहार

मासिक पाळी म्हणजे कोणत्याही स्त्रीच्या आयुष्यातील महत्त्वाचा दिवस. दर महिन्याला येणारी पाळी हि काही स्त्रियांसाठी वेदनार...
24/09/2020

मासिक पाळी म्हणजे कोणत्याही स्त्रीच्या आयुष्यातील महत्त्वाचा दिवस. दर महिन्याला येणारी पाळी हि काही स्त्रियांसाठी वेदनारहित असते तर काहींसाठी अति वेदनादायी असते.ज्या स्त्रियांना मासिक पाळीत त्रास होतो, त्यांनी आपल्या आहारात बदल केला पाहिजे व आहाराकडे गांभीर्याने पहिले पाहिजे .कारण आहाराचा आपल्या आरोग्यावर परिणाम होत असतो. योग्य आहार घेतल्यास मासिक पाळीतील त्रास कमी करता येऊ शकतो.

अधिक माहितीसाठी संपर्क - 7796775000
visit - https://www.infertilityayurved.in/

#आहार

स्त्रीला तिच्या जीवनाच्या प्रत्येकच महत्त्वाच्या पायरीवर सत्वयुक्त संतुलित आहाराची विशेष गरज असते. उदा. जन्मानंतर पहिली ...
21/09/2020

स्त्रीला तिच्या जीवनाच्या प्रत्येकच महत्त्वाच्या पायरीवर सत्वयुक्त संतुलित आहाराची विशेष गरज असते. उदा. जन्मानंतर पहिली ५ वर्षे, नंतर वयाची ७ ते १४ वर्षे, पौगंडावस्था, विवाहानंतर, गर्भावस्था, प्रसूतीनंतर, मासिक पाळी बंद होताना.

आजही अनेक महिला स्वतःच्या आहाराकडे विशेष लक्ष देत नाही. त्यातही नोकरी करणारी स्त्री असेल तर वेळेअभावी तिला ते शक्य होत नाही. त्यात डाएटिंग बद्दलच्या चुकीच्या संकल्पना भर घालतात. परंतु आहाराबद्दलचे योग्य ज्ञान आणि थोडेसे नियोजन करून आपण घर-नोकरी सांभाळून संतुलित आहार घेऊ शकतो. असेच काही साधे सोपे उपाय खास नोकरी करणाऱ्या स्त्रियांसाठी -

अधिक माहितीसाठी संपर्क - 7796775000
visit - https://www.infertilityayurved.in/

#आहार

हल्लीच्या बैठ्या आणि मानसिक तणावाच्या जीवनशैलीचा परिणाम म्हणून बहुतांशी लोकांना कुठली ना कुठली तरी शारीरिक व्याधी किंवा ...
08/09/2020

हल्लीच्या बैठ्या आणि मानसिक तणावाच्या जीवनशैलीचा परिणाम म्हणून बहुतांशी लोकांना कुठली ना कुठली तरी शारीरिक व्याधी किंवा समस्या असतेच.रक्त दाब, मधुमेह, थायरॉईड हे तर खूपच सर्रास आढळते. यातच आणखी एक खूप बळावलेला आजार म्हणजे 'पीसीओडी'. आज अनेक कॉलेज तरुणींना ही समस्या आहे. याकरिताच त्या त्या आजारानुसार आहारातील बदल अत्यंत आवश्यक ठरतात.
चला तर जाणून घेऊ या पीसीओडी मध्ये आहार कसा असावा ह्याबद्दल -
अधिक माहितीसाठी संपर्क - 7796775000
visit - https://www.infertilityayurved.in/

#पीसीओडी #आहार

04/09/2020

Do you know 1 out every 5 women in India has this problem – the problem of PCOS or Polycystic O***y Syndrome? But there is a solution !!!
Let's watch the video of Dr. Vidya Deore discussing PCOD -

For appointment call - 7796775000
visit us at - https://www.infertilityayurved.in/

***ySyndrome

अनेकदा वयात आलेल्या मुलींना पाळी यायच्या काही दिवस आधी पोटदुखी,कंबरदुखी व थकवा जाणवतो. बरेचदा अधिक प्रमाणात रक्तस्राव हो...
01/09/2020

अनेकदा वयात आलेल्या मुलींना पाळी यायच्या काही दिवस आधी पोटदुखी,कंबरदुखी व थकवा जाणवतो. बरेचदा अधिक प्रमाणात रक्तस्राव होणे व त्यामुळे अभ्यासात एकाग्रता न होणे ह्यामुळे अनेक किशोरवयीन मुलींचा शाळा बुडवण्याकडे कल असतो. अनेक स्त्रिया आपल्या मुलींच्या अशा 'नेहमीच्या' त्रासाकडे कानाडोळा करतात. त्यामुळे अनेक मुलींकरता 'मासिक पाळी' हा एक नकोसा विषय होऊन जातो. परंतु योग्य उपचारांनी वयात आलेल्या मुलींच्या ह्या पाळीच्या समस्या सोडवल्या जाऊ शकतात.

अधिक माहितीसाठी संपर्क - 7796775000
visit - https://www.infertilityayurved.in/

आयु : आणि वेद: म्हणजे आयुष्यचं सम्पूर्ण ज्ञान. आयुर्वेदातील दिनचर्या , ऋतुचर्या , आहार-विहार इत्यादी. चे काटेकोर पालन के...
29/08/2020

आयु : आणि वेद: म्हणजे आयुष्यचं सम्पूर्ण ज्ञान. आयुर्वेदातील दिनचर्या , ऋतुचर्या , आहार-विहार इत्यादी. चे काटेकोर पालन केल्यास उत्तम परिणाम दिसतात व वंध्यत्वाचं मूळ कारण नष्ट होऊन गर्भधारणा होण्यास मदत होते.
श्री साई आयुर्वेदिक क्लिनिक येथे शास्त्रशुद्ध पद्धतीने आयुर्वेदिक वंध्यत्व उपचार केले जातात.अनेक रुग्णांना आयुर्वेदिक उपचार पद्धतीमुळे सकारात्मक परिणाम दिसले आहेत.
अधिक माहितीसाठी संपर्क - 7796775000
visit - https://www.infertilityayurved.in/

#इंफेर्टीलिटी #वंध्यत्व #आयुर्वेदिकवंध्यत्वउपचार

मेनोपॉज हे स्त्रियांच्या आयुष्यातील एक अतिशय महत्त्वाचे पर्व आहे.मेनोपॉज (रजोनिवृत्ती) म्हणजे पाळी थांबणे.शरीरातील स्त्र...
24/08/2020

मेनोपॉज हे स्त्रियांच्या आयुष्यातील एक अतिशय महत्त्वाचे पर्व आहे.मेनोपॉज (रजोनिवृत्ती) म्हणजे पाळी थांबणे.शरीरातील स्त्रीबीजग्रंथी (ओव्हरी) वाढत्या वयानुसार काम करणे बंद करतात. त्यामुळे शरीरातील हार्मोन्सचे असंतुलन होते. आजकाल बहुतांश स्त्रिया नोकरी करणाऱ्या असतात. अशावेळी घरची जबाबदारी, ऑफिसचे वाढते काम या दोन्ही गोष्टींमुळे हा प्रश्न अधिकच बिकट होऊन जातो.रजोनिवृत्ती मुळे होणारे बदल हे बऱ्याच काळापर्यंत त्रासदायक ठरू शकतात.मेनोपॉज चा हा त्रास स्त्रियांसाठी शारीरिक आणि मानसिक पातळीवर आव्हानात्मक असतो. परंतु योग्य वैद्यकीय सल्ल्याने आपल्या आयुष्यातील हा बदल सुसह्य केला जाऊ शकतो.
अधिक माहितीसाठी संपर्क - 7796775000
visit - https://www.infertilityayurved.in/

#मासिकपाळीसमस्या
#मेनोपॉज #रजोनिवृत्ती

May Lord Ganesha keep enlightening your lives and bless you always. Wishing you a Happy Ganesh Chaturthi!               ...
22/08/2020

May Lord Ganesha keep enlightening your lives and bless you always. Wishing you a Happy Ganesh Chaturthi!


मासिक पाळी दरम्यान स्त्रियांना  कोणते शारीरिक व मानसिक त्रास होतात? हे त्रास कमी करण्याकरता स्त्रियांनी कोणती काळजी घ्या...
21/08/2020

मासिक पाळी दरम्यान स्त्रियांना कोणते शारीरिक व मानसिक त्रास होतात? हे त्रास कमी करण्याकरता स्त्रियांनी कोणती काळजी घ्यावी ? आहार-विहार कसा असावा ?

अशाच काही प्रश्नांची उत्तरे जाणून घेवूया आयुर्वेद तज्ञ् डॉ. अविनाश देवरे ह्यांच्या प्रस्तुत लेखात -

https://rb.gy/k6vyrj

Claritas est etiam processus dynamicus, qui sequitur mutationem consuetudium lectorum eleifend option congue nihil imperdiet doming.

Address

S. No. 55/3
Pune
411044

Opening Hours

3pm - 5pm

Telephone

9422558509

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shri Sai Ayurvedic Clinic posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Shri Sai Ayurvedic Clinic:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram