Treedal Ayurved

Treedal Ayurved Treedal Ayurved Clinic and Research Centre is dedicated to provide authentic evidence based tradition

“Cool body. Calm mind. Natural energy. 🌿Ayurvedic tea – the perfect summer sip.”         Wellness MindBodyBalance Ayurve...
12/03/2026

“Cool body. Calm mind. Natural energy. 🌿
Ayurvedic tea – the perfect summer sip.”


Wellness MindBodyBalance AyurvedaDaily StayHealthy

🌸Happy Women's Day🌸Women nurture families, careers, and communities — but their health often comes last.This Women’s Day...
07/03/2026

🌸Happy Women's Day🌸

Women nurture families, careers, and communities — but their health often comes last.

This Women’s Day, let’s remember that strong health begins with daily nourishment.

Simple traditional foods like ragi, soaked almonds, sesame seeds, dates, amla, mung beans, raisins, and ghee provide essential nutrients that support:

✔ Hormonal balance
✔ Bone strength
✔ Healthy skin & hair
✔ Better energy levels

In Ayurveda, food is not just nutrition — it is the first medicine.

Small daily choices can build lifelong strength, vitality, and balance.

🌿 Take care of yourself the way you care for everyone else.

👩‍⚕️ For personalized Ayurvedic diet & lifestyle guidance

📩 DM “WOMEN HEALTH”
📍 Treedal Ayurved

🌸 Hashtags






WomensHealth
AyurvedaForWomen
AyurvedicNutrition
HealthyWomen
HormoneHealth
AyurvedaLifestyle
HolisticHealth
FoodAsMedicine
AyurvedicDiet
NaturalHealing
PreventiveHealth
HealthyLivingIndia
TreedalAyurved
AyurvedaDoctor
EatForHealth
IndianSuperfoods
WellnessForWomen
AyurvedicClinic

दिवाळीनंतर वातावरणात एक गारठा जाणवायला लागतो. हवीहवीशी वाटणारी गुलाबी थंडीचे साधारण नोव्हेंबर chya मध्यावर येता येता बोच...
16/11/2025

दिवाळीनंतर वातावरणात एक गारठा जाणवायला लागतो. हवीहवीशी वाटणारी गुलाबी थंडीचे साधारण नोव्हेंबर chya मध्यावर येता येता बोचऱ्या थंडीत रूपांतर होते. वातावरणात, शरीरात रुक्षता जाणवायला लागते अशा वेळी, शरीराला स्निग्धतेची गरज असते. मग ती वेगवेगळ्या माध्यमातून आपण देऊ शकतो. याशिवाय हल्ली वाढलेल्या तणावामुळे, मोबाइल , कॉम्प्युटर च्या वापरामुळे डोळ्यावर ताण येतो, झोप शांत लागत नाही आणि त्यामुळे थकवा वाटतो , उत्साह वाटत नाही. यासाठी आपण आपल्या दिनचर्येमध्ये एक छोटा उपाय करू शकतो. तो म्हणजे रात्री झोपताना तळपायाला मालिश करावी. खोबऱ्याचे तेल घरात उपलब्ध असते त्याने किंवा गायीच्या तुपाने करावी.पूर्वी घरात कांस्याची वाटी उपलब्ध असे. कांस्याच्या थाळीमध्ये जेवण करणे आरोग्यदायी मानलेले आहे. त्याविषयी नंतर बघूया. तर या वाटीने मालिश केल्यास अधिक उत्तम! या मालिश पादाभ्यंग म्हणतात. आयुर्वेदानुसार he थकवा घालवणारे, ताण कमी करणारे, पायांना उत्तम बल देणारे एवढेच नाही तर डोळ्यांच्या आरोग्यासाठी उत्तम सांगितलेले आहे. तसेच यामुळे वात प्रकोप कमी होऊन वाताचे विकार होण्याची संभावना कमी होते. शिवाय पायाच्या भेगा कमी होतात. त्याठिकाणी असलेली रुक्षता कमी होते.
या प्रकारच्या किंवा अशा इतर समस्यांसाठी आयुर्वेद तज्ञांच्या सल्ल्याकरिता DM करा.
त्रिदल आयुर्वेद.

10/11/2025

आपणास आणि आपल्या परिवारास दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! 🪔
19/10/2025

आपणास आणि आपल्या परिवारास दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! 🪔

✨ शुभ धन्वंतरी जयंती आणि धनत्रयोदशीच्या मंगलमय शुभेच्छा! ✨भगवान धन्वंतरींच्या कृपेने आपल्या जीवनात आरोग्य, आनंद आणि समृद...
18/10/2025

✨ शुभ धन्वंतरी जयंती आणि धनत्रयोदशीच्या मंगलमय शुभेच्छा! ✨

भगवान धन्वंतरींच्या कृपेने आपल्या जीवनात आरोग्य, आनंद आणि समृद्धी नांदो 🙏
आरोग्य हीच खरी संपत्ती — चला, या पावन दिवशी आरोग्यसंपन्न जीवनाचा संकल्प करूया 🌿

Treedal Ayurveda Clinic
📍Shaniwar Peth, Pune
📞 8010454807
__________________________________
Tags:

“धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा! आरोग्य, संपत्ती आणि आनंद नेहमी तुमच्या आयुष्यात नांदो!” 🌼💫____________________________...
18/10/2025

“धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा!
आरोग्य, संपत्ती आणि आनंद नेहमी तुमच्या आयुष्यात नांदो!” 🌼💫
_______________________________
Tags:

Address

Suyog Mangal Karyalay Lane, Shaniwar Peth
Pune
411030

Opening Hours

Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm
Sunday 9am - 5pm

Telephone

+917219899833

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Treedal Ayurved posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Treedal Ayurved:

Share