02/01/2026
"थायरॉईड आयुष्यभर बरोबर राहतो", "औषधं घेतलीच पाहिजेत", हे ऐकून ऐकून तुम्हीही थकलात का?
मात्र सत्य हे आहे की योग्य माहिती आणि शास्त्रशुद्ध जीवनशैलीच्या साहाय्याने थायरॉईडवर नैसर्गिकरीत्या नियंत्रण मिळवता येते.
🌿 याच दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून, आम्ही घेऊन आलो आहोत एक मोफत ऑनलाइन वेबिनार:
"थायरॉईड आणि जीवनशैली व्यवस्थापन"
मार्गदर्शक – डॉ. चंद्रश्री कुलकर्णी (MD आयुर्वेद)
✅ या वेबिनारमध्ये तुम्हाला मिळेल:
🔹 थायरॉईडबाबत पसरलेल्या चुकीच्या समजुतींचं खंडन
🥦 आहार, व्यायाम आणि मनःशांती यांचा थायरॉईडवर होणारा परिणाम
🔹 औषधांशिवायही निरोगी जीवन जगण्याचा मार्गदर्शक आराखडा
🧘♀️ थायरॉईडवर नियंत्रण मिळवा, शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य टिकवून!
👉 नोंदणी केल्यानंतर लिंक तुमच्या ई-मेलवर पाठवली जाईल.