Niramay Yoga Studio

Niramay Yoga Studio Niramay Yoga Studio - Learn Yoga, increase inner happiness, peace, reduce stress & increase inner power by recharging our Chakra's.

Join our Yoga classes, workshops on Suryanamaskar, Meditation, Mudra Meditation, Shatchakra Meditation, Pranayama, etc.

On Saturday 31st August, 2024, I got the opportunity to conduct a workshop on "Stress Management Through Yoga" for the f...
03/09/2024

On Saturday 31st August, 2024, I got the opportunity to conduct a workshop on "Stress Management Through Yoga" for the first year Students of BBA IB at the School of Business, Dr. Vishwanath Karad MIT World Peace University, Pune, Bharat.
Over 125 students participated enthusiastically in this workshop.

11/05/2024

☘️ निरामय योग स्टुडिओ आयोजित
🍁 प्राणायाम वर्ग🍁 (ऑनलाईन )
शुल्क - 1000 रू मात्र
☘️ कालावधी- 15 मे ते 29 मे 2024
☘️ वयोगट -16 वर्षांवरील व्यक्ती
☘️ वेळ- सकाळी 5:50 ते 6:30
☘ अभ्यासक्रम-
नाडिशुद्धी प्राणायाम, सिताली प्राणायाम, सित्कारी प्राणायाम, भ्रामरी प्राणायाम.
☘️ मिळणारे फायदे
1) मनःशांती, एकाग्रता, रोगप्रतिकार शक्तीची वाढ
2) वजन नियंत्रण
3) रक्ताभिसरणात सुधार
4) श्वासांवर नियंत्रण
5) स्मरणशक्ती विकास
☘️ वर्ग ठिकाण- साधकाचे घर (ऑनलाइन)
☘️ देणगीस्वरूप गुरुदक्षिणा पाठवल्यावर त्याचा स्क्रीनशॉट या फॉर्ममध्ये जमा करावा.
https://rb.gy/j6d2kg

अधिक माहितीसाठी संपर्क करा:
निरामय योग स्टुडिओ
9552547837

Access Google Forms with a personal Google account or Google Workspace account (for business use).

05/03/2024

Access Google Forms with a personal Google account or Google Workspace account (for business use).

05/03/2024

निरामय योग स्टुडिओ आयोजित "ब्रह्ममुहूर्तीय ध्यान शिबिर" - एक अलौकिक अनुभव (ऑनलाइन)

ब्रह्म मुहूर्ताला विशेष ध्यानाचा अभ्यास करून त्याचे विलक्षण फायदे मिळवा आणि आपल्या दैनंदिन जीवनामध्ये त्याचा अनुभव घ्या.
मनःशांती, चांगले तसेच सकारात्मक विचार, आत्मविश्वास, तणावमुक्ती आणि संकल्पपूर्तीसाठी आजच आपली नाव नोंदणी करा आणि विशेष मार्गदर्शनाचा लाभ घ्या.
ध्यानासंगे व्हा आरोग्यवान !

कालावधी:- 21 दिवस - 15 मार्च ते 5 एप्रिल 2024.
वेळ:- ब्रह्ममुहूर्त - 4:50 am ते 5:30 am
स्थळ:- आपले स्वत:चे घर (ऑनलाइन)
गुरुदक्षिणा:- ₹1000/- केवळ. Gpay:- 9552547837
गुरुदक्षिणा पाठवल्यावर त्याचा स्क्रीनशॉट या फॉर्ममध्ये जमा करावा.

नाव नोंदवण्यासाठी लिंक:- t.ly/ucXqN

10/08/2023

🚩हरि ओम🚩

आपल्या सर्वांना माहिती आहे की सध्या डोळे येण्याची साथ सुरू आहे. लहान मुलांबरोबर मोठ्यांनाही याचा त्रास होत आहे.
दोन साध्या गोष्टी आपल्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी आपण पाळल्या तर आपल्या डोळ्यांचे आरोग्य चांगले ठेवता येईल.
१. दिवसातून तीन ते चार वेळेस साध्या स्वच्छ पाण्याने डोळे धुणे.
२. तोंडामध्ये पाणी भरून ते तसेच ठेवून डोळ्यांवर पाच-सहा वेळेस ओंजळभर पाणी मारावे आणि त्यानंतर तोंडात भरून ठेवलेले पाणी टाकून द्यावे.
यामुळे आपल्या डोळ्यांची निगा राखण्यासाठी आणि स्वच्छ ठेवण्यासाठी मदत मिळते.

एकदा अनुभव घेऊन पहा.

Join us for the next batch of online Pranayam class starting from July 3rd, 2023.Call us to register & join @9552547837
25/06/2023

Join us for the next batch of online Pranayam class starting from July 3rd, 2023.
Call us to register & join @9552547837

"Come and join us to learn how to meditate and recharge ourselves for a better life!"
23/06/2023

"Come and join us to learn how to meditate and recharge ourselves for a better life!"

"आए योगसे जुडे, स्वास्थ बनाए।"
22/06/2023

"आए योगसे जुडे, स्वास्थ बनाए।"

Address

Sinhagad Road
Pune
411041

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Niramay Yoga Studio posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Niramay Yoga Studio:

Share

Category