01/05/2026
१ मे, महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिनानिमित्त सर्व मराठी बांधवांना आणि कष्टकऱ्यांना 'बाळासाहेब देवरस पॉलीक्लिनिक अँड डायग्नोस्टिक सेंटर' परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत निरोगी समाजाचा मोलाचा वाटा आहे. रक्ताचं पाणी करून महाराष्ट्र घडवणाऱ्या प्रत्येक हातांच्या आरोग्याची काळजी घेणे, हीच आमची खरी सेवा आहे.
#महाराष्ट्रदिन #कामगारदिन