Ankur Ayurveda and Fertility Center

Ankur Ayurveda and Fertility Center At Ankur Ayurveda & Fertility Center, prioritise and cater to the unique health needs of women.

01/11/2024
Inspiring Guest Lecture on Nutrition and Well-BeingDr Jyoti Mate recently had the privilege of being invited to deliver ...
07/10/2024

Inspiring Guest Lecture on Nutrition and Well-Being

Dr Jyoti Mate recently had the privilege of being invited to deliver a guest lecture on nutrition, health and well-being for students of MIT ARTS COMMERCE AND SCIENCE COLLEGE.
It was a rewarding experience that allowed me to share insights and engage with both students and their parents.

The session kicked off with an interactive discussion about the importance of nutrition in academic performance and overall health. Students shared their own experiences and challenges with maintaining a balanced diet amidst busy schedules. It was heartening to see their enthusiasm and willingness to learn.

Parents also joined the conversation, bringing valuable perspectives on how they can support their children in making healthier choices. Together, we explored practical tips for meal planning, the impact of stress on eating habits, and the significance of mental well-being.

The dynamic exchange of ideas made the lecture not just informative but truly engaging. I left feeling inspired by the commitment of both students and parents to prioritize health and well-being.
Thank you to everyone who participated and made the session such a success!

Thanks Dr Waphare sir , Principal MIT ACSC and all teachers for inviting me for such a great session.

तुमची पाळी अनियमित आहे का?तुमचे वजन अचानक वाढले आहे का?केस गळत आहेत का?हि लक्षणे PCOS ची असू शकतात. हार्मोनल उपचार घेऊन ...
21/08/2024

तुमची पाळी अनियमित आहे का?
तुमचे वजन अचानक वाढले आहे का?
केस गळत आहेत का?

हि लक्षणे PCOS ची असू शकतात.

हार्मोनल उपचार घेऊन हि त्रास थांबला नाही का?

पण काळजी नको!

आयुर्वेदाने यावर उपचार शक्य आहे, आजच संपर्क करा
अंकुर आयुर्वेद आणि फर्टिलिटी सेंटर, आळंदी ( देवाची )

अंकुर आयुर्वेद व फर्टिलिटी सेंटर द्वारे  स्त्रीरोगांवर तपासणी आणि उपचार हे  आयुर्वेदाच्या साहाय्याने होतात . स्त्री पुरु...
16/08/2024

अंकुर आयुर्वेद व फर्टिलिटी सेंटर द्वारे स्त्रीरोगांवर तपासणी आणि उपचार हे आयुर्वेदाच्या साहाय्याने होतात . स्त्री पुरुष यांच्यातील वंधत्व, PCOD संदर्भातील तपासणी, समुपदेशन आणि उपचार तसेच अनियमित मासिक पाळी, मासिक पाळीत वेदना, श्वेत प्रदर, अति रक्त स्राव, गर्भावस्थेतील उपचार व समुपदेशन, रजोनिवृत्ती उपचार, योनिमार्गदाह / योनीचे इन्फेकशन, वारंवार होणारे गर्भपात आदी आजारांवर यांच्यावर आमच्या मागच्या 26 वर्षांच्या अनुभवातुन योग्य उपचार केले जातात. अनेक रुग्णांना आतापर्यंत लाभ.

अंकुर आयुर्वेद व फर्टिलिटी सेंटर द्वारे वयात येणाऱ्या मुलींचे समुपदेशन योग्य प्रकारे करून त्यांना त्यांच्या आरोग्यसंदर्भात अत्यंत महत्वाचे शिक्षण दिले जाते.

PCOD व वंध्यत्व यासाठी आयुर्वेद च्या सहाय्याने यशस्वी उपचार करणे शक्य आहे. मागील 26 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अनेक रुग्ण...
27/09/2023

PCOD व वंध्यत्व यासाठी आयुर्वेद च्या सहाय्याने यशस्वी उपचार करणे शक्य आहे. मागील 26 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अनेक रुग्णांना लाभ व अपत्यप्राप्ती

अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा:
अंकुर आयुर्वेद आणि फर्टिलिटी सेंटर
देहु फाटा, आळंदी
+919420032082

अंकुर फर्टिलिटी आणि आयुर्वेद सेंटर च्या  वतीने गणेश चतुर्थीच्या सर्वांना हार्दीक हार्दीक शुभेच्छा
19/09/2023

अंकुर फर्टिलिटी आणि आयुर्वेद सेंटर च्या वतीने गणेश चतुर्थीच्या सर्वांना हार्दीक हार्दीक शुभेच्छा

PCOD म्हणजे काय?पीसीओडी म्हणजेच पॉलीसिस्टिक ओव्हेरियन डिसीज (PCOD full form in Marathi) हि महिलांमध्ये उद्भवणारी मासिक प...
12/09/2023

PCOD म्हणजे काय?

पीसीओडी म्हणजेच पॉलीसिस्टिक ओव्हेरियन डिसीज (PCOD full form in Marathi) हि महिलांमध्ये उद्भवणारी मासिक पाळीशी संबधित स्थिती आहे ज्यामध्ये परिपक्व स्त्रीबीजांच निर्माण वेळेवर होत नाही आणि गर्भधारणेत अडचण निर्माण होते.
सामान्य भाषेत समजून घ्यायच तर ही आजकाल स्त्रियांमध्ये उद्भवणारी एक सामान्य समस्या आहे, जी मुख्यतः हार्मोनल असंतुलनामुळे होते. या स्थिती मध्ये हार्मोनल असंतुलनामुळे महिलांच्या शरीरात पुरुष हार्मोन्स (एण्ड्रोजन) चे उत्पादन वाढते आणि अंडाशयात सिस्ट तयार होऊ लागतात. ज्यामुळे अनियमित मासिक पाळीची लक्षणे स्त्रियांमध्ये दिसू लागतात.

रजोनिवृत्ती (Menopause )स्रियांच्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा.स्त्री ला 12 महिने मासिक पाळी आली नाही तर रजोनिवृत्ती झाली...
28/08/2023

रजोनिवृत्ती (Menopause )
स्रियांच्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा.
स्त्री ला 12 महिने मासिक पाळी आली नाही तर रजोनिवृत्ती झाली असे समजन्यात येते.
याचे वय 45 ते 50 वर्षापर्यंत असू शकते. यात स्रियांच्या शरीरातील हार्मोन चे प्रमाण कमी होत जाते.
त्याची लक्षणे कमी अधिक प्रमाणात दिसतात

रजोनिवृती लक्षणे
थकवा,वजन वाढणे,ज्यास्त घाम येणे,गरम वाफा येणे,चिडचिड होणे,तणाव व अस्वस्थता,नैराश्य,भीती,
भावनिक बदल, त्वचा कोरडी होणे,
हृदयाची धडधड,केस गळणे।

उपाय
जीवनशैलीत सकारात्मक बदल करुन ही लक्षणे कमी करू शकतो.
संतुलित व पौष्टिक आहार घेणे,फळे व पालेभाज्या खाणे,जवस,कॅल्शियम युक्त आहार घेणे. जंक फूड,कॉफी,इ टाळणे.
नियमित व्यायाम करणे
योगा करणे
पुरेशी विश्रांती घेणे
तणाव कमी करणे।

Navigating Low AMH: Understanding Fertility Challenges 🌸 Hormonal imbalances, age, endometriosis, and genetics can impac...
28/07/2023

Navigating Low AMH: Understanding Fertility Challenges 🌸 Hormonal imbalances, age, endometriosis, and genetics can impact ovarian reserve. 🕰️
Low AMH doesn't cause infertility but signals decreased egg reserve. Ayurveda offers hope 🌿 by supporting reproductive health, hormonal balance, and egg quality. 💕

What is InfertilityInfertility is a condition where you can’t get pregnant after one year of trying to conceive.Types of...
07/07/2023

What is Infertility
Infertility is a condition where you can’t get pregnant after one year of trying to conceive.

Types of Infertility
Primary infertility
Secondary infertility
Unexplained infertility

Treatment for infertility
Treatment for infertility depends upon the reason for infertility.

Role of Ayurved in infertility
Ayurveda provides a holistic approach to improve fertility.
#

Address

Pune Alandi Road
Pune
412105

Opening Hours

Monday 11am - 1pm
7pm - 9pm
Tuesday 11am - 1pm
7pm - 9pm
Wednesday 11am - 1pm
7pm - 9pm
Thursday 11am - 1pm
7pm - 9pm
Friday 11am - 1pm
7pm - 9pm
Saturday 11am - 1pm
7pm - 9pm

Telephone

+919420032082

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ankur Ayurveda and Fertility Center posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Ankur Ayurveda and Fertility Center:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram