27/02/2026
मराठी भाषा ही केवळ संवादापुरता मर्यादित नाही तर त्या भाषेमध्ये संस्कारमूल्य आहे. तिच्या संवर्धनासाठी, समृद्धतेचा वारसा जपण्यासाठी व ज्ञानभाषा म्हणून प्रसार करण्यासाठी कटिबद्ध राहूया....
ज्येष्ठ साहित्यिक कविवर्य कुसुमाग्रज यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन. सर्वांना मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
#मराठीभाषादिन # #मराठीभाषा #मातृभाषा