14/08/2023
*सुवर्णप्राश*
*लहान मुलांच्या शारीरिक मानसिक व बौद्धिक वाढीसाठी*.
अनेक वर्षाच्या अनुभवानंतर सुवर्णप्राश चा लहान मुलांमध्ये उत्तम फायदा होताना दिसत आहे.
*सुवर्णप्राश घटक द्रव्ये* :
सुवर्ण भस्म
ब्राम्ही,त्रिकटू ,पाठा,वेखंड,शेवगा साल, जेष्ठमध ,अश्वगंधा, गुडूची सिद्ध घृत
मध
*सुवर्णप्राश देण्याच्या तीन पद्धती* :
१. सतत ६ महिने देणे
२. सतत १ महिना देणे ( पुष्य नक्षत्रावर सुरु करून पुढच्या पुष्य नक्षत्रापर्यंत )
३. *_दर पुष्य नक्षत्राला : १४-१५ ऑगस्ट २०२३_*
*सुवर्णप्राश कसा द्यावा* :
दररोज किंवा पुष्य नक्षत्रावर सकाळी उठल्यावर आंघोळ, देवपूजा झाल्यावर दिलेली बॉटल गरम पाण्यात वितळण्यासाठी ठेवावी त्यानंतर बॉटल मधील सर्व सुवर्णप्राश चांदीच्या किंवा स्टील च्या चमचात काढून घ्यावा व मुलाला हळूहळू चाटायला द्यावा नंतर १/२ तास काहीही खायला प्यायला देऊ नये, सुवर्णप्राश खायला त्रास देत असेल तर वरतून मध किंवा खडीसाखर देऊ शकता
*वयोमर्यादा* वय: 0 ते 16 वर्ष
*कुरियर , पार्सल , होम डेलिव्हरी सेवा उपलब्ध ( चार्जेस लागतील )*
*सुवर्णप्राशनामुळे मिळणारे फायदे*
#बालकाची रोग प्रतिकार शक्ती वाढते
#बालकाचे सर्व प्रकारच्या संसर्गापासून संरक्षण होते
# काही कारणाने बालक आजारी पडलेच तर कमीत कमी औषधांमध्ये लवकर बरे होते.
#भूक वाढते
# पचन नीट होते
# बालक स्वस्थ राहण्यास मदत होते.
# बालकाची स्मरणशक्ती वाढते
#बुद्धी कुशाग्र बनते.
रोगप्रतिकार शक्ती वाढण्यासाठी दिनचर्या
# सकाळी उठल्यावर सुवर्णप्राश किंवा च्यवनप्राश घ्यावा
# योग्य सकस आहार
सकाळी भूक लागल्यावर भाजी पोळी वरण तूप
१ घास ३२ वेळा चावून खावा. दर घासाला घोटभर पाणी ,दुपारी भूक लागल्यावर डाळ भात,
संध्याकाळी मुरमुरे ,लाह्या ,ड्राय फ्रुट्स ,अंजीर ,काळे मनुके ,खजूर.
रात्री भाजी ज्वारी, बाजरी, नाचणी भाकर डाळ (मूग ,मसूर ,चवळी ,उडीद, तूर)
# व्यायाम ,सूर्यनमस्कार ,सांध्यांच्या हालचाली ,कवायती ,योगासने
#पुरेशी झोप : लवकर झोपणे लवकर उठणे
# हळदीच्या गुळण्या : गरजेनुसार
# सर्व अंगाला मालिश, कानात, नाकात तैल टाकणे
# मसूरदाळ व हळद यापासून बनवलेल्या उटण्याने आंघोळ
*श्री विश्व नाद परिपूर्ण आयुर्वेद चिकित्सालय*
Shree Vishwanaad Ayurvedic Clinic and Panchakarma Centre
Location:- https://maps.app.goo.gl/M4yqSrxeR2Hmu8B5A
https://chat.whatsapp.com/HdFTeHgybo97gTtqGrWbYe