24/09/2023
                                            || श्री: ||
आपण सर्वांनी
प्राचार्य अनन्त मनोहर सुरु 
यांना देवाज्ञा झाल्यावर व्यक्त केलेल्या भावनांमुळे
आम्हाला भावनिक , मानसिक आधार वाटला. मनोबल वाढले.
प्राप्त परिस्थितीमध्ये पुन्हा कार्यरत होण्यासाठी आपले व्यक्त होणे , आम्हाला बळ देवो.
आपले ऋणानुबंध सदोदित दृढ राहोत, हीच ईशचरणी प्रार्थना. 
आम्ही कृतज्ञ आहोत.
समस्त सुरु परिवार