17/11/2024
मनी रेकी साधना
( ऑनलाईन)
आजच्या काळामध्ये पैसा अतिशय महत्त्वपूर्ण आहे.
जर पैसे नसतील अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.
● महिनाअखेर पगार शिल्लक रहात
नाही
● सगळा पगार बॅक हप्त्यात,मुलांचे
शिक्षण यात खर्च होतो.
● अजून आर्थिक उत्पन्न वाढवायचं
आहे पण दिशा सापडत नाही.
● आर्थिक अडथळे कमी कसे
करायचे ते समजत नाही.
● नोकरीत मनासारखे प्रमोशन होत
नाही
● क्षमता आहे पण यश मिळत नाही
● बचत होत नाही.
पैशाचे अडथळे,पैशाबददल ची
असुरक्षितता कशी दूर करायची?
तुम्हाला माहित आहे का पैसे
आकर्षित करण्यासाठी हाय फ्रिक्वेन्सी गरजेची असते ती कशी वाढवायची?
या सर्व प्रश्नांची उत्तर मिळवण्यासाठी
जाॅईन करा.
21 दिवसांची मनी रेकी साधना
ऑनलाईन कोर्स.
अधिक माहितीसाठी संपर्क