
05/09/2025
🔹 फिशर vs पाइल्स 🔹
आरोग्य जपा, फरक ओळखा!
✔️ फिशरमध्ये – गुदद्वारी खोल चीर, तीव्र वेदना आणि थोडासा रक्तस्त्राव
✔️ पाइल्समध्ये – सुज, सौम्य वेदना आणि जास्त रक्तस्त्राव
💡 लक्षणे दुर्लक्ष करू नका – वेळेत उपचार घ्या!
🌈 Good Morning Super Speciality Hospital – For Your
Pain, We Care!
📞 88884 00004 |
🌐 www.piles-fissure-fistula.com