Lions Club of Poona Mukund Nagar Charitable Trust

  • Home
  • India
  • Pune
  • Lions Club of Poona Mukund Nagar Charitable Trust

Lions Club of Poona Mukund Nagar Charitable Trust Lions Club of Poona Mukundnagar Charitable Trust operating Sou Aruna Naik Dialysis Unit at Kamla Nehru Hospital, Manglwar Peth,Pune-14.

The organisation has started a 15 Dialysis machine set up to serve needy patients at only Rs.400/- (Consumables separate). The patients covered under urban poor scheme by Pune Municipal Corporation will be treated at a nominal cost of Rs.200/-
The organisation has put this huge set up & we welcome donations from all the sectors for this noble cause.A lot of warm hearted donors have come forward for this much needed social cause. The donations can be offered as:
1) Rs.1001/- for one dialysis of a person. Any occasion of your,your spouse,your parents birthday or any special day in your life.
2) Rs.11000/- to take care of the operations expenses for one shift
3) Rs.25,000/- to take care of the operations expenses for one complete day.
4) Rs.7,51,000/- towards the cost of one dialysis machine. The machine will be named as per the wish of the donor.
5) Any other form of the donation can be discussed with us. The payment can be made by Cheque/Demand Draft payable at Pune. By way of electronic transfer (NETF/RTGS) in the account of LIONS CLUB OF POONA MUKUNDNAGAR CHARITABLE TRUST. Bank Name- Vijaya Bank,Sadashiv Peth branch,Pune-411 030. Account No. 501606021000036, IFSC Code- VIJB0005016
Please mail us after the remittance the details on ncnaik@gmail.com
We look forward to your kind support for this much needed services for the society.

*एक नावीन्यपूर्ण संगीतमय संकल्पना...🎼**साधारण ६ महिन्यापूर्वी माझा मित्र सुप्रसिद्ध तबला वादक धनंजय खरवण्डीकरने आमच्या ए...
14/02/2021

*एक नावीन्यपूर्ण संगीतमय संकल्पना...🎼*

*साधारण ६ महिन्यापूर्वी माझा मित्र सुप्रसिद्ध तबला वादक धनंजय खरवण्डीकरने आमच्या एका व्हाट्सअँप ग्रुप वर मानसिक ताणतणाव कमी व्हावा यावर त्याने व डॉ शेखर कुलकर्णी यांनी रचलेली एक सुंदर music audio clip पाठविली होती.*

*ती ऐकल्यानंतर मला ही music therapy ची कल्पना डायलिसिस रुग्णासाठी अतिशय उपयुक्त ठरेल असे वाटले.*

*धनंजयने डॉ शेखर कुलकर्णीशी चर्चा घडवून आणली व हा एक उत्तम प्रयोग होईल अशी त्यांचीही खात्री पटली. डॉ कुलकर्णीनी लगेचच कामाला सुरवात केली व त्याला सकाळ सोशल फौंडेशन व मुकुंद भवन ट्रस्ट बळ दिले. मला आनंदाने सांगावसे वाटते की हा प्रयोग आता मूर्त स्वरूपात येत आहे.*

*उद्या सोमवार,१५ फेब्रुवारी, दुपारी ४ वाजता सौं अरुणा नाईक डायलिसिस सेंटर, कमला नेहरू हॉस्पिटल येथे या उपक्रमाची सुरवात होत आहे.*

*या संकल्पनेत योगदान देऊन ती प्रत्यक्षात उतरविण्यास सहभागी होणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार...🙏*

*एक संकल्पना पूर्ण होत असल्याचा आनंद...😊 🎼*

*नितीन नाईक*
*ट्रस्टी व प्रकल्प प्रमुख*

*सौं अरुणा नाईक डायलिसिस सेंटर*
*कमला नेहरू हॉस्पिटल, मंगळवार पेठ*

*लायन्स क्लब ऑफ पूना मुकुंदनगर चॅरिटेबल ट्रस्ट व पुणे महानगरपालिका यांचा संयुक्त प्रकल्प*

🙏🙏🙏

*सौ.अरूणा नाईक डायलिसिस सेंटरमध्ये कोरोना साथीतही अविरत डायलिसीस  सेवा* ----------------- *'  लायन्स क्लब ऑफ पुणे मुकुंद...
10/09/2020

*सौ.अरूणा नाईक डायलिसिस सेंटरमध्ये कोरोना साथीतही अविरत डायलिसीस सेवा*
-----------------
*' लायन्स क्लब ऑफ पुणे मुकुंदनगर चॅरिटेबल ट्रस्ट ' आणि पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त प्रकल्पाचा पाच वर्षात ३० हजार रुग्णांना लाभ* .........................................
*पालिका -स्वयंसेवी संस्था सहभागाचा पहिला प्रकल्प यशस्वी*

पुणे :

सौ.अरूणा नाईक डायलिसिस सेंटरमध्ये कोरोना साथीतही अविरत डायलिसीस सेवा सवलतीच्या दरात देण्यात आली.

' लायन्स क्लब ऑफ पुणे मुकुंदनगर ट्रस्ट ' आणि पालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात असणाऱ्या संयुक्त प्रकल्पाचा पाच वर्षात ३० हजार डायलिसिस होऊन रुग्णांना लाभ झाला आहे.

पालिका -स्वयंसेवी संस्था सहभागाचा स्मार्ट सिटी अंतर्गत असलेला पहिला प्रकल्प यशस्वी झाला असल्याची माहिती सेंटरचे विश्वस्त आणि प्रकल्प प्रमुख नितीन नाईक यांनी पत्रकाद्वारे दिली. ही संकल्पना मांडून, प्रत्यक्षात आणून यशस्वी करण्याची कामगिरी नितीन नाईक यांनी पार पाडली .

एका डायलिसिसला येथे औषधां व्यतिरिक्त फक्त 400 खर्च येतो सर्व साधारण पणे एका डायलिसिस सेशनसाठी सर्व मिळून 2000 ते 2400 रुपये खर्च असताना या सेंटरमध्ये 950 रुपयात डायलिसिस केले जाते. एकूण 15 ते 16 जणांची टीम अविरत कार्यरत असते.

लायन्स क्लब ऑफ पुणे मुकुंदनगर चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत पालिकेच्या सहकार्याने कमला नेहरु रुग्णालय येथे डायलिसिस केंद्र सवलतीच्या दरात शहरी गरीब रुग्णांसाठी २०१५ पासून चालवले जाते. पब्लिक -प्रायव्हेट पार्टनरशिप तत्वावर सेवाभावी वृत्तीने चाललेल्या या प्रकल्पात आजवर हजारो रुग्णांनी लाभ घेतला आहे. १ ऑक्टोबर २०१५ रोजी ज्येष्ठ विचारवंत कै. भाई वैद्य व तत्कालीन विधिमंडळ पक्ष नेते अजित पवार यांच्या हस्ते या सेंटरचे उद्घाटन झाले होते.

लायन्स क्लब ऑफ पुणे मुकुंदनगर चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त आणि प्रकल्पप्रमुख नितीन नाईक,
रामदास पन्हाळे , डॉ. संजय भालेराव (ट्रस्टचे विश्वस्त ) यांनी हा प्रकल्प यशस्वी होण्यासाठी सातत्यपूर्वक प्रयत्न केले.

नितीन नाईक यांनी या प्रकल्पाबाबत माहिती दिली . ते म्हणाले ,'२ ऑकटोबर २०१५ रोजी गांधीजयंती पासून हे डायलिसिस केंद्र सेवाभावी वृत्तीने चालू करण्यात आले . जागा, वीज, पाणी महानगर पालिकेची आणि इतर सर्व यंत्रसामग्री ,संचालन, व्यवस्थापन लायन्स क्लब ऑफ पुणे मुकुंदनगर चारीटेबलें ट्रस्टचे चे असा हा पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपचा डायलिसिस सेवेचा पहिला संयुक्त प्रकल्प आहे . पुणे शहरातील हा पहिलाच पथदर्शी प्रकल्प असून तो यशस्वीपणे चालविला जातो . यंत्रसामग्रीसाठी लायन्स क्लब ऑफ पूना मुकुंदनगर चॅरिटेबल ट्रस्ट ने भांडवली खर्च करून 12 डायलिसिस यंत्रे व इतर लागणारी यंत्र सामुग्री बसवली आहे तसेच व तत्कालीन आमदार मोहन जोशी यांच्या निधीतून ३ डायलिसिस मशिन अशी एकंदरीत 15 डायलिसिस यंत्रे बसविण्यात आली. आतापर्यंत ३० हजार डायलिसिस सेशन करण्यात आली आहेत.
त्यातील अडीच हजार पेक्षा जास्त डायलिसिस सेशन कोविड साथीच्या काळात करण्यात एकही दिवस खंड न पाडता आली.

या सेंटर मध्ये डायलिसिस तंत्रज्ञ चे प्रशिक्षण ही देण्यात येते, ज्यामुळे तरुणांना रोजगार संधी मिळत आहे. या मुळे या क्षेत्रात कुशल तंत्रज्ञ यांची उणीव भरून निघत आहे.

या साथीच्या काळात सेंटरकडून ३० हजार आरसेनिक अल्बम गोळयाचे वाटप रुग्ण, रुग्णाचे नातेवाईक तसेच हॉट स्पॉट झोन मध्ये वाटण्यात आल्या.

शहरी गरीब योजनेखाली प्रति रुग्ण , प्रति वर्ष १ लाख रुपये खर्च करण्याची मर्यादा पालिकेकडून होती . ती नंतर जानेवारी २०१८ मध्ये २ लाख रुपये करण्यात आली . त्यामुळे रुग्णाला वर्ष भरात कोणताही खर्च द्यावा लागत नाही.

सध्य स्थितीत जाणविणाऱ्या तोकड्या आरोग्य सुविधांच्या पार्श्वभूमीवर अशा उपक्रमांचे महत्व सर्व सामान्य नागरिकांसाठी अधिकच आवश्यक वाटते.

01/05/2020

Certified dialysis technician fresh as well 2-3 years of experience in the field.

Lions Club of Poona Mukundnagar organised a medical camp for warkaries for Eye, Dental & Diabetics check up.Blessed & at...
08/07/2018

Lions Club of Poona Mukundnagar organised a medical camp for warkaries for Eye, Dental & Diabetics check up.

Blessed & attended by VDG 2 Mr Abhay Shashtri, Activity chair person Mr Rajendra Goyal, President Advt Sudhir Nirpharake, Secretary Mr Vinod Patkotwar, Lion Mr & Mrs Ramdas Panhale & many lions. Team Dialysis & CT scan centre of the club making it great success.

Coverage by various newspapers. Sakal, Lokmat,Pudhari & Times of India.Thanks to everyone for kind cooperation making it...
22/10/2017

Coverage by various newspapers. Sakal, Lokmat,Pudhari & Times of India.

Thanks to everyone for kind cooperation making it a successful project.

Dear all,We invite you all for this memorable occasion on 12th October 2017 at Sou Aruna Naik Dialysis Centre at Kamla N...
10/10/2017

Dear all,

We invite you all for this memorable occasion on 12th October 2017 at Sou Aruna Naik Dialysis Centre at Kamla Nehru Hospital,Pune.

Address

Pune
411002

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Telephone

+912026050132

Alerts

Be the first to know and let us send you an email when Lions Club of Poona Mukund Nagar Charitable Trust posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Lions Club of Poona Mukund Nagar Charitable Trust:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram