
12/01/2025
नमस्कार .
पुण्यात खुप मोठा आयुर्वेद महोत्सव होत आहे . 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारी 2025 . स्थळ . शुभारंभ लॉन , डी पी रोड , म्हात्रे पुलाच्या जवळ .
इथे 75 पेक्षा जास्त आयुर्वेद कंपनी आणि प्रॉडक्ट यांचे स्टॉल आहेत . आपण आपला स्टॉल बूक केला का ? लवकर संपर्क करा . खूप कमी स्टॉल उपलब्ध आहेत .
मोफत नाडी परीक्षण , मोफत आयुर्वेदिक रोप , आयुर्वेदिक डॉक्टर यांचे मार्गदर्शन व्याख्याने , व ईतर भरपूर गोष्टी तुमच्या निरोगी राहण्यासाठी .
आजच आपला स्टॉल बुक करा .
सर्वाना मोफत प्रवेश व मोफत नाडी परीक्षण .