
30/03/2025
हे वर्षाच्या सुरुवातीचा पवित्र सण – गुढी पाडवा! ✨
आज मेखेलन, बेल्जियममध्ये आम्ही आनंदाने आणि उत्साहाने गुढी पाडवा साजरा केला. पारंपरिक वेषभूषा, गुढीपूजन आणि खास मराठमोळ्या वातावरणात हा दिवस अविस्मरणीय झाला.
या नववर्षात सुख, शांती, आणि आरोग्य लाभो हीच प्रार्थना!
#गुढीपाडवा #नववर्षाच्या_शुभेच्छा #माझागौरव #मराठीपरंपरा