02/01/2018
Diabetes Reversal Program
चला करूयात आयुष्याचा प्रत्येक क्षण गोड......
मधुमेह भारतामध्ये झपाट्याने वाढत आहे, याचे मूळ कारण म्हणजे आहार विहारातील विसंगती व मानसिक तणाव . बरेच रुग्णांना आम्ही मधुमेहाची माहिती देत असताना असे आढळून आले कि अजूनपर्यंत रुग्णांना,
१) मधुमेह म्हणजे काय,
२) तो कसा होतो त्याचे दुष्परिणाम काय,
३) जगामध्ये असणारया उपचार पद्धती,
४) त्यावर तुम्ही कशी यशस्वी मात करू शकता याबद्दल १००% आज्ञान आहे, आणि हेच आज्ञान दूर करण्यासाठी आपण या मधुमेह जनजागृती अभियानाचे आयोजन केले आहे,
आजपर्यंत आपण मधुमेहाला नियंत्रीत ठेवण्याचे म्हणजेच रक्तातील साखरेची पातळी आटोक्यात ठेवण्यासाठी -
i. कमी गोड खाणे
ii. पोटभर न खाणे
iii. नियमित चालणे
iv. विविध व्यायाम करणे
v. काढे-अमुक पानांचा रस ई.
vi. विविध कानमंत्र आणि सल्ले
vii. इत्यादी खूप सारे प्रकार करून बघितले, तरीही मधुमेहापासून मुक्ती मिळाली नाही .
आजकाल बाजारामध्ये खूप साऱ्या कंपनी यासाठी कमी साखरेचे डायबिटीस साठी स्पेशीअल, कॉंसुमेबल प्रॉडक्ट्स उपलब्ध आहेत आणि आपण त्याना बळी पण पडतो , इन्सुलिन डोस वाढवतो, औषधे वाढवतो आणि औषधामध्ये नेहमी बदल करतो परंतु आपण स्वतः मध्ये बदल करत नाही किंवा योग्य बदलाबद्दल मार्गदर्शन मिळत नाही.
डायबेटिस रेव्हर्सल प्रोग्रॅम मध्ये आजपर्यंत मधुमेहींना झालेले फायदे,
१) इन्सुलिन चे प्रमाण कमी करणे बंद करणे शक्य झाले
२) वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते
३) मधुमेहाच्या उपद्रवापासून खात्रीशीर मुक्ती
४) आत्मा, मन, शरीराची नैसर्गिक शुद्धी
५) HbA1c व रक्तातील साखर कोणत्याही अतिरिक्त औषधाशिवाय नियंत्रित ठेवता येते
६) पचनक्रिया सुधारते
७) कोलेस्ट्रॉल / रक्तातील चरबी कमी होते
८) स्ट्रेस / तणावमुक्ती
"आता एकच ध्यास ……मधुमेह व हृदयरोग मुक्त भारताची आस "
***‘’या प्रोग्रॅम मध्ये कोणत्याही स्वरूपात अतिरिक्त औषधे दिली जात नाहीत, हा प्रोग्रॅम पूर्णपणे नैसर्गिक आणि आहार विहारावर, दैनिक दिनचर्या (lifestyle modifications) तसेच जागतिक दर्जाच्या स्वरूपात तज्ञाकडुन उपलब्ध आहे .
आजच संपर्क करा - ७०५८१०७१०७ / 7058107107 NHRC,PUNE