Sonali's The Wellness Centre

Sonali's  The Wellness Centre My passion - Helping people to live healthy and wealthy.... Get in touch with me for more details....9822261352 Weight Gain / Weight Loss Center

26/11/2024
Love your skin health...
26/11/2024

Love your skin health...

Memories...
26/11/2024

Memories...

11/06/2024

Coming soon... Be ready...

11/06/2024

Coming soon.... Be ready

मध आणि लसूण एकत्रित करून खाणे, हे फार जुनं औषध आहे. जे मोठे आजार होऊ नये म्हणून खाल्ले जाते. यामुळे आपले शरीर स्वच्छ राह...
26/09/2022

मध आणि लसूण एकत्रित करून खाणे, हे फार जुनं औषध आहे. जे मोठे आजार होऊ नये म्हणून खाल्ले जाते. यामुळे आपले शरीर स्वच्छ राहते.
हे मिश्रण अनेक प्रकारच्या संसर्गजन्य आजारापासून आपले बचाव करते. आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करते. तसेच हे मिश्रण खाल्ल्याने आपल्या शरीरात प्रतिजैविक म्हणून काम करते.

फायदे :-

मध आणि लसूण एकत्रित करून खाल्ल्याने ताकद वाढते. रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते. शरीराचे हवामानापासून संरक्षण होते. कोणतेही रोग होत नाहीत.
हे मिश्रण खाल्ल्याने हृदयाकडे जाणा-या रक्तवाहिन्यांमधिल साठलेली चरबी काढून टाकते. ज्यामुळे रक्ताचा प्रवाह योग्य प्रकारे हृदयापर्यंत पोहोचतो.त्यामुळे हृदयाचे रक्षण होते.
हे मिश्रण खाल्ल्याने घश्यातील संक्रमण दूर होते. कारण त्यामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात. त्यामुळे घसा खवखवणे आणि दाह कमी होते.
हे मिश्रण खाल्ल्याने सर्दी आणि सायनसची वेदना कमी होते. तसेच शरीराची उष्णता वाढवते. आणि रोगांपासून दूर ठेवते.
याचे सेवन हृदयासाठी खुप लाभदायक असते.
अनेक प्रकारचे आजार दूर राहतात.
यातील फॉस्फोरसमुळे दात मजबूत होतात.
पचनशक्ती नीट काम करते.
ब्लड सर्कुलेशन व्यवस्थित होते.
लठ्ठपणापासून सुटका होते. वजन वेगाने कमी होते.
हिवाळ्यात शरीरात गरमीचा संचार होतो.
डायरीयामध्ये हे मिश्रण खुप उपयोगी ठरते.
पोटासंबंधी कोणताही संसर्ग होत नाही.
कोलेस्टेरॉल लेवल कमी करते.
इम्युनिटी सिस्टम मजबूत होते. त्यामुळे आपण आजारी पडत नाहीत.
मासिक पाळीच्या समस्या नष्ट करण्यास मदत होते.
लैंगिक शमता वाढते.
अश्या रीतीने आपण मध आणि लसूण एकत्रित करून खाल्ल्याने आपल्या शरीरासाठी खुप फायदेशीर ठरते.

26/09/2022

रक्त हे कसे पदार्थ आहे, आम्ल का आम्लारी?

* रक्त:-

प्रामुख्याने मानवी रक्त हे दोन प्रमुख घटकांनी बनलेले असते

1) रक्तद्रव ( Plasma ):-

2) रक्तकणिका / रक्तपेशी (Blood corpuscles / cells):-

*रक्तद्रव (Plasma):-

अ.) रक्तद्रव फिकट पिवळसर रंगाचा, नितळ, काहीसा आम्लारीधर्मी द्रव असतो.

यात सुमारे 90 ते 92% पाणी,

6 ते 8% प्रथिने

1 ते 2% असेंद्रिय क्षार

व इतर घटक असतात.

आ.) अल्ब्युमिन - संबंध शरीरभर पाणी विभागण्याचे काम करते.

इ.) ग्लोब्युलीन्स - संरक्षणाचे काम करतात.

ई) फायब्रिनोजेन व प्रोथ्रोम्बीन रक्त गोठण्याच्या क्रियेत मदत करतात.

उ) असेंद्रिय आयने - कॅल्शिअम, सोडिअम, पोटॅशिअम हे चेता आणि स्नायू ठेवतात. कार्याचे नियंत्रण करतात.

*रक्तकणिका / रक्तपेशी (Blood corpuscles / cells):-

1. लोहित रक्तपेशी (RBC) :-

आकाराने लहान, वर्तुळाकार, केंद्रक नसलेल्या पेशी या पेशीतील हिमोग्लोबीन या घटकामुळे रक्त लाल रंगाचे दिसते.

मानवी रक्ताभिसरणातून हिमोग्लोबीनमुळे ऑक्सिजन रक्तात विरघळतो.

रक्ताच्या प्रत्येक घनमिलीमीटरमध्ये "50-60 लक्ष" RBC असतात.

RBC ची निर्मिती अस्थिमज्जेत होते व त्या सुमारे "100 ते 127" दिवस जगतात.

2. श्वेत रक्तकणिका (पांढऱ्या पेशी) (WBC) :-

आकाराने मोठ्या, केंद्रकयुक्त, रंगहीन पेशी रक्ताच्या प्रत्येक घनमिलीमीटरमध्ये "5000-10,000" पांढऱ्या पेशी असतात.

रक्ताच्या या पेशींचे 5 प्रकार आहेत:-

बेसोफील, इओसिनोफिल, न्यूट्रोफील,

मोनोसाईट्स लिम्फोसाईट्स

पांढऱ्या पेशींची निर्मिती अस्थिमज्जेत होते.

रक्ताचे पेशींचे कार्य:-

पांढऱ्या पेशी, आपल्या शरीरात सैनिकाचे काम करतात.

शरीरात कुठेही रोगजंतूचा शिरकाव झाल्यास त्यावर या पेशी हल्ला करतात.

सूक्ष्मजीवांमुळे होणाऱ्या रोगांपासून रक्षण करतात.

3. रक्तपट्टीका (Platelets):-

या अतिशय लहान आणि तबकडीच्या आकारासारख्या असतात.

रक्ताच्या एका घनमिलीमीटरमध्ये या सुमारे "2.5 लक्ष ते 4 लक्ष" असतात.

रक्तपटिकांच कार्य - या रक्त गोठवण्याच्या क्रियेमध्ये भाग घेतात.

पाण्याचा "PH VALUE" = "7" असूनदेखिल कोणत्याही मानवाच्या रक्ताची "PH VALUE" = "7.2 ते 7.4" दरम्यानच असल्याकारणानं त्याला "आम्लारी" म्हणतात.

तोंडली/कुकरीकोकसिनिया ग्रॅंडिस हिरव्या हिरव्या पानांची वेल सुंदर पांढर्या फुलांची आरास शोभे मनोहरलोंबणारी तोंडली कित्ती ...
25/09/2022

तोंडली/कुकरी
कोकसिनिया ग्रॅंडिस

हिरव्या हिरव्या पानांची वेल सुंदर

पांढर्या फुलांची आरास शोभे मनोहर

लोंबणारी तोंडली कित्ती छान

मानवी जीवनात उपयोग महान
- आशारेखा
टीप: तोंडलीचा वेल असतो.
कार्बोहायड्रेट,प्रोटीन,कॅल्शियम,खनिज पदार्थांचा भरणा असतो.
याच्या मूळ,खोड आणि पानापासून कित्येक औषधे तयार केली जातात.
भाजी व लोणचे करतात.
यात जीवनसत्व अ,बिटा केरोटिन असल्यामुळे हे सारक म्हणून काम करते.
पचनशक्ती सुधारते.
बद्धकोष्ठतेच्या त्रासावर उपयुक्त आहे.
रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवते त्यामुळे मधुमेह रुग्णांना उपयोगी आहे.
सर्दी,खोकला,फुफ्फुस,अस्थमा,त्वचाविकार यावरही उपयुक्त आहे.
रक्तशुद्धीकरण करते.
हेपटायटीस बी असलेल्यांनी या भाजीचे सेवन केल्यास रक्तातील कावीळ होत नाही.
डोळे,किडणी,यकृत,ह्रदय यावरही गुणकारी आहे.
ताप कमी होतो.सूज कमी होते.
क जीवनसत्वामुळे हाडाचे आरोग्य सुधारते.
पिकलेली तोंडली खाऊ नयेत.
स्तनपान किंवा गरोदर बायकांनी या भाजीचे अधिक सेवन करू नये.

Address

F. No. D/31-32, Narayan Complex, Nr. Nityanand Hall, Hingane Khurd
Pune
411051

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sonali's The Wellness Centre posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram