
06/10/2024
आपल्या आरोग्यासाठी एक महत्त्वाचं पाऊल – आमच्या ऑनलाइन वर्कआउट कॉलला जॉईन करा!
सध्याच्या धावपळीच्या काळात, आपण स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत चाललो आहोत. पूर्वी, माणसाच्या मूलभूत गरजा होत्या अन्न, वस्त्र, निवारा आणि शिक्षण. आता अन्न, वस्त्र, निवारा आणि शिक्षण सर्वांकडे उपलब्ध आहे, पण आरोग्याकडे मात्र दुर्लक्ष झालं आहे.
आज लोकांकडे पैसा आहे, महागड्या गाड्या आहेत, मोठमोठे फ्लॅट्स आणि बंगले आहेत, पण आरोग्य नाही. डॉक्टरांच्या क्लिनिकमध्ये लोकांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसतात, आणि खूप पैसा डॉक्टरांकडे आणि हॉटेलिंगवर खर्च होतो, हे आपण पाहतो आणि अनुभवतो. आपल्या आजूबाजूला खूप लोक जास्त वजन, बीपी, शुगर, PCOD/PCOS, त्वचेशी संबंधित समस्या आणि पचनाच्या तक्रारींनी त्रस्त आहेत.
आतापर्यंत आम्ही स्वतःचे 26 किलो फॅट कमी केले आहे आणि गेली 3 वर्षे वजन कायम राखले आहे. वजन कमी केल्यानंतर आम्हाला मिळालेली फिटनेस, ऊर्जा आणि आनंद तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी आम्ही तयार आहोत. तुम्हाला तुमच्या जीवनात असा सकारात्मक बदल घडवायचा आहे का?
आतापर्यंत आम्ही 300+ लोकांना आमच्या ऑनलाइन वर्कआउटच्या माध्यमातून वजन कमी करण्यात मदत केली आहे. वजन कमी झाल्यामुळे अनेकांना बीपी, शुगर, थायरॉइड, PCOD सारख्या जीवनशैलीशी संबंधित आजारांमधून मुक्ती मिळाली आहे.
स्वतःमध्ये हा बदल घडवण्यासाठी, आरोग्य आणि आनंदाच्या मार्गावर येण्यासाठी, आम्ही तुम्हाला आमच्या ऑनलाइन वर्कआउट कॉलमध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रित करत आहोत.
⏰ वेळ:
• सकाळी ५:०० ते ६:१५ (Zoom: 9604136237, Password: **)
• सकाळी ६:३० ते ७:३० (Zoom: 8425808707, Password: 1111)
• सकाळी ९:०० ते १०:०० (Zoom: 9604136237, Password: **)
💼 डायटीशियन & वेलनेस कोच: मिसेस वंदना (संपर्क: 8425808707)