Dr.Durge's Multispeciality Clinic

Dr.Durge's Multispeciality Clinic Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Dr.Durge's Multispeciality Clinic, Medical and health, First floor, Vasant Plaza, Khajina Vihir Chowk, Tilak Road, Pune.

1) Cardiac Disorders ( Blockages ) ( हृद्रोग )
2) Opthalmic Diseases ( नेत्र विकार )
3) Hearing Loss - Hearing Aids (श्रवण यंत्र )
4) Spine & Knee Problem ( माणका, गुडघे दुखी )
5) Piles, Fissure, Fistula (मूळव्याध ,भगंदर )

Best Treatment available.

🇧🇷.. Patient from Brazil are choosing  Ayurveda for natural and effective   👁️ - Eye care treatment 🇧🇷 - ब्राझील देशातील...
01/09/2025

🇧🇷.. Patient from Brazil are choosing Ayurveda for natural and effective
👁️ - Eye care treatment

🇧🇷 - ब्राझील देशातील नागरिक सुद्धा आज
👁️ - डोळ्यांच्या उपचारासाठी - आयुर्वेदाकडे आकर्षित होत आहेत.

Thank You,
Olinda Capece, Brazil.. 🇧🇷

जय आयुर्वेद.. 🇮🇳🌿









Contact - 9420009908 / 7499056212

👁️ - नेत्र रोग - Opthalmic Disease, Disorders 🌿 - आयुर्वेद उपचार - Ayurved Treatment.
31/08/2025

👁️ - नेत्र रोग - Opthalmic Disease, Disorders

🌿 - आयुर्वेद उपचार - Ayurved Treatment.





🧠 Migraine ( अर्धशिशी )👁️ Glaucoma ( काचबिंदू ).वर 🌿आयुर्वेद उपचार.
05/08/2025

🧠 Migraine ( अर्धशिशी )
👁️ Glaucoma ( काचबिंदू ).
वर
🌿आयुर्वेद उपचार.

22/07/2025

🦵 गुडघे दुखी वर
🌿आयुर्वेद उपचार
Knee Joint Pain - Ayurved Treatment.









Contact - Vijayshree Multispeciality क्लिनिक, Pune.
Call -9420009908.

22/07/2025

🦒 Height Growth - by

🌿 Ayurved Medicine.

उंची वाढवण्यासाठी - आयुर्वेद औषधे.

संपर्क - विजयश्री मल्टिस्पेशालिटी क्लिनिक, पुणे.
कॉल - 9420009908

22/07/2025

🦒 Height Growth -
🌿Ayurved Medicines,
🥗Healthy Diet and
Exercise.

उंची वाढवण्यासाठी - योग्य आहार, व्यायाम व आयुर्वेद औषधे.

संपर्क - विजयश्री मल्टि स्पेशालिटी क्लिनिक, पुणे.
कॉल - 9420009908

👁️ " नेत्र रोग व आयुर्वेद उपचार " Comrehensive Eye Check Up at Vijayshree Multispeciality Clinic, Pune.  ( पडद्याचे विका...
18/07/2025

👁️ " नेत्र रोग व आयुर्वेद उपचार "

Comrehensive Eye Check Up at
Vijayshree Multispeciality Clinic, Pune.

( पडद्याचे विकार )
( नजर कमी होणे )
पडद्याच्या ऑप्रेशन नंतरच्या च्या समस्या.
( मधुमेह जन्य नेत्र विकार )
( नस सुकने )
( काच बिंदू )
#चेष्म्याचा नंबर वाढणे.
( डोळे लाल होणे )


अश्याच डोळ्यांच्या इतर आजारांवर -

डोळे ( ant.segment ),
पडदा ( retina ),
नजर ( vision ),
IOP ( pressure ) तपासून -

विशेष संशोधित केलेल्या -
🌿 - "आयुर्वेद प्लॅन्ट स्टेम सेल",
ने उपचार केले जातात.

उपचारासाठी आजच संपर्क करा -
" विजयश्री मल्टिस्पेशालिटी क्लिनिक", पुणे.
संपर्क क्रमांक - 9420009908

08/04/2025

🌵 Piles(मूळव्याध ),
🩸 Fissure(फिशर) ,
🛑 Fistula ( भगंदर ) -

- Ayurved क्षारसूत्र, Ksharkarma, Injection Treatment
( आयुर्वेद क्षारसूत्र, क्षारकर्म, Injection ने यशस्वी उपचार )

1) रक्तस्त्राव होणे.
2) मूळव्याधीचा कोंब बाहेर येणे.
3) शौचाच्या ठिकाणी प्रचंड ठणका, वेदना असणे
4) गुदवली च्या बाजूस पुळी निर्माण होऊन त्यातून पू ( pus ) वाहणे
अश्या ईत्यादी अनेक लक्षाणावर ...

🌿 - आयुर्वेद औषधे
🪡 - क्षारसूत्र
🏥 - क्षारकर्म
💉 - Injection (इंजेक्शन )
ने यशस्वी उपचार.

✅ कुठेही चिरफड नाही, टाका घ्यायची आवशकता नाही.
✅ मोठी जखम नाही.
✅ हॉस्पिटल मध्ये ऍडमिट होण्याची गरज नाही.
✅ एक तासात रुग्ण घरी जाऊ शकतो.
✅ रोगाचे मुळापासून उच्चाटन.

संपर्क -
विजयश्री मल्टिस्पेशालिटी क्लिनिक, पुणे.
मोबाईल नंबर - 9420009908





30/03/2025

👁️ नेत्र रोग - "Diabetic Retinopathy"

- Proliferative Diabetic Retinopathy वर यशस्वी

🏥🌿 आयुर्वेद उपचार.

डोळ्यांत सारखे Injection, Laser घ्यावे लागत असेल तर अवश्य संपर्क करावे.
-
"Vijayshree Multispeciality Clinic", Pune.
Contact - 9420009908.




20/03/2025

🌿🌊🎼 निसर्गाचा आवाज ऐकण्यात.. तर आहे, खरी मजा...!!
व हा आवाज, ऐकण्यासाठी..
आम्ही आपल्याला मदत करतो.. 🤝🤝
जागतीक दर्जाचे श्रवण यंत्रे वापरून.

🦻 " Best Hearing Aids " - from Phonak company - Life is On.

🦻🏥 " सर्वोत्तम श्रवण यंत्रे " - Phonak कंपनी.

Switzerland.
where Quality matters.


14/03/2025

🌿🌊 निसर्गाचा आवाज ऐकण्यात..
तर आहे खरी मजा...!!

पण हे सूक्ष्म आवाज ऐकू येत नसतील तर..!!

👉होय, ह्यावर इलाज आहे...
🔊अत्याधुनिक Digital Hearing Aids ( श्रवण यंत्र ) वापरून पुन्हा ऐकता येते.

योग्य वेळी ऐकण्याची तपासणी ( Audiometry ) करून,
✅ श्रवण यंत्र ( Hearing Aids ) वापरून पुन्हा एकण्याची क्षमता वाढवता येते.
अधिक माहिती साठी,
संपर्क -
🏥 - विजयश्री मल्टिस्पेशालिटी क्लिनिक, पुणे.
- 9420009908.

Digital Hearing Aid for Hearing Loss,Pune.




# Dr.Vikrant Durge, Pune.
Multispeciality Clinic, Pune.
Contact - 9420009908

14/03/2025

ऐकू कमी येत आहे का ..??
औषध उपचार करूनही फरक पडत नाही ..??

तर मग चिंता सोडा.

अत्याधुनिक Digital Hearing Aids ( श्रवण यंत्र ) वापरून पुन्हा ऐकता येते.

योग्य वेळी ऐकण्याची तपासणी ( Audiometry ) करून,
श्रवण यंत्र ( Hearing Aids ) व आयुर्वेद औषधांनी, पुन्हा एकण्याची क्षमता वाढवता येते.
अधिक माहिती साठी,
संपर्क -
विजयश्री मल्टिस्पेशालिटी क्लिनिक, पुणे.
- 9420009908.

Digital Hearing Aid for Hearing Loss,Pune.




# Dr.Vikrant Durge, Pune.
Multispeciality Clinic, Pune.
Contact - 9420009908

Address

First Floor, Vasant Plaza, Khajina Vihir Chowk, Tilak Road
Pune
411030

Telephone

+919420009908

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr.Durge's Multispeciality Clinic posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram