15/02/2026
भगवान शिवाच्या कृपेने
तुमच्या जीवनात आरोग्य, शांती, सुख आणि स्थैर्य नांदो.
मन शांत राहो, विचार शुद्ध राहोत
आणि प्रत्येक श्वासात सकारात्मक ऊर्जा भरून राहो.
🕉️ महाशिवरात्री निमित्त
हार्दिक शुभेच्छा…
Anahat Yoga, Pune
#महाशिवरात्री