06/02/2025
आपल्या मुलांसाठी मोफत पाठीच्या कण्यातील विकृती* (Scoliosis, Kyphosis)* तपासणी शिबिर!
📍स्थान: पुणे स्पाईन इंस्टिट्यूट, कल्याणी नगर, पुणे
📅 दिनांक: १ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी
📝 पात्रता:
✔️ आर्थिक दुर्बल कुटुंबातील रुग्ण
✔️ वय ५ ते २० वर्षे
✔️ पाठीच्या कण्यातील विकृती (Scoliosis, Kyphosis) असलेले रुग्ण
🎯 शिबिराचा उद्देश:
Standing Straight Inc. यांच्या अंतर्गत पाठीच्या विकृतींवर तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी व उपचाराची सुविधा.
⚕️ आपल्या मुलाच्या आरोग्यासाठी ही संधी गमावू नका! आत्ताच नोंदणी करा!
📞 अधिक माहितीसाठी संपर्क साधा:
डॉ. मयूर करडीले
प्रमुख स्पाइन सर्जन
📱 7774040002 / 7709322209
🏥पुणे स्पाईन इंस्टिट्यूट
🔗 https://g.co/kgs/nM84Lo
आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याची काळजी घेऊयात