Institute of Yoga, Pune

Institute of Yoga, Pune Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Institute of Yoga, Pune, 2/1, c-21, Aashirwad, Taljai Greens, Pune.

20/10/2023

What's App is going to change their setting in India, many of people is facing problem in future, download TELEGRAPH and start to use it.

पाने १५ ते २० पदार्थ खालील प्रमाणे1) पुरण पोळी २ प्रत्येकी2) फ्लॉवर भाजी3) हिरवी मटार उसळ4) काकडी कोशिंबीर5) आळु / कोथिं...
19/09/2023

पाने १५ ते २०
पदार्थ खालील प्रमाणे
1) पुरण पोळी २ प्रत्येकी
2) फ्लॉवर भाजी
3) हिरवी मटार उसळ
4) काकडी कोशिंबीर
5) आळु / कोथिंबीर वडी
6) लोणचे, कुरडई
7) साजूक तूप
8) पुलाव / मसाले भात
सौ शेंडे 9850229759

बाप्पा मोरया
19/09/2023

बाप्पा मोरया

*चला कोकणात गणपती उत्सवासाठी* इलाक्षी हॉस्पिटॅलिटी प्रा लि, पुणे२२ ते २४ सप्टेंबर २०२३*दापोली - लाडघर - आंजर्ले - हर्णे ...
15/09/2023

*चला कोकणात गणपती उत्सवासाठी* इलाक्षी हॉस्पिटॅलिटी प्रा लि, पुणे
२२ ते २४ सप्टेंबर २०२३
*दापोली - लाडघर - आंजर्ले - हर्णे - तमस तिर्थ - दाभोळ*
*निसर्ग रम्य ताम्हिनी घाटातून प्रवास*
१) पुणे ते पुणे खासगी बस
२) पुणे ते पुणे सर्व खर्च सामाविष्ट यात
पुणे ते पुणे संपूर्ण प्रवास, नाष्टा, चहा, दोन्ही वेळेस शुद्ध शाकाहारी कोंकणी जेवण, (मासे/मांसाहारी जेवण वेगळे पैसे देऊन आपण घेऊ शकता)
३) दाभोळ येथील चण्डिका मातेचे गुहेत जाऊन दर्शन, आणि शक्ती उपासना
४) भगवान परशुराम च्या वर्तुळाकार सभागृहात ओंकारसाधना (तमस तिर्थ)
५) आंजर्ले येथील कड्याच्या गणपती देवस्थानात अथर्वशीर्ष आवर्तने आणि श्री साठी मोदकाचा महाप्रसाद
६) दापोली जवळ केशवराज मंदिर, हर्णे समुद्र किनारा पर्यटन ७) सकाळी ६:०० ते ८:०० प्रत्यक्ष समुद्र किनाऱ्यावर योग आणि मंत्र साधना (ऐच्छिक)
८) राहण्याची समुद्र किनारी वाडीमध्ये उत्तम सोय (सर्व ठिकाणी कमोड व्यवस्था)
९) जेष्ठ नागरिकांची विशेष काळजी व व्यवस्था
१०) आपण समुद्र किनारी किंवा वाडीत फिरू शकता,
११) सर्व ठिकाणी उत्तम मोबाईल नेटवर्क उपलब्ध
१२) २५ वर्ष अनुभव असलेली सहल व्यवस्थापन (२ व्यक्तीसाठी स्वतंत्र रूम व एकाच कुटुंबातील ३-४ लोकांसाठी स्वतंत्र रूम) नाश्त्यासाठी थालीपीठ/घावन/पोहे/उपमा, दिवसातून एक जेवणात मर्यादित गोड पदार्थ पुरण पोळी/ मोतीचुर लाडू/उकडीचा मोदक, जेवणात कोकणी पद्धतीची ताक/सोलकढी, पालेभाजी /सुक्की भाजी, उसळ, वरण/आमटी, खोबऱ्याची चटणी आणि पोळ्या इ. यांचा समावेश
*अधिक माहितीसाठी नावनोंदणी*
ईलाक्षी हॉस्पिटलिटी प्रा लि, पुणे, 9049296539 / 9850229759

09/09/2023

*लकुलिश योग केंद्र, पुणे   पत्ता - देवर्षि नारद मंदिर, सदाशिव पेठ, स्काऊट ग्राउंड जवळ, श्री भिकरदास मारुती मंदिराच्या मा...
03/09/2023

*लकुलिश योग केंद्र, पुणे पत्ता - देवर्षि नारद मंदिर, सदाशिव पेठ, स्काऊट ग्राउंड जवळ, श्री भिकरदास मारुती मंदिराच्या मागे,पुणे ४११ ०३० येथे दि ४ सप्टेंबर २०२३ पासून सुरू होत आहे, वेळ - सकाळी ७ ते ८ व ८ ते ९ असे दोन वर्ग सोमवार ते शुक्रवार सुरू होत आहेत, *(सदर योग वर्गात सर्व वयोगटातील मुले, मुली पुरुष महिला साठी) नाव नोंदणी व अधिक माहिती साठी *योगाचार्या सौ विदुला शेंडे / विराज शेंडे मो 9049296539 वर संपर्क साधावा

*लकुलिश योग केंद्र,      स्थळ - देवर्षि नारद मंदिर, सदाशिव पेठ, स्काऊट ग्राउंड जवळ, श्री भिकरदास मारुती मंदिराच्या मागे,...
02/09/2023

*लकुलिश योग केंद्र, स्थळ - देवर्षि नारद मंदिर, सदाशिव पेठ, स्काऊट ग्राउंड जवळ, श्री भिकरदास मारुती मंदिराच्या मागे, पुणे ४११ ०३० येथे दि ४ सप्टेंबर २०२३ पासून सुरू होत आहे, वेळ - सकाळी ७ ते ८ व ८ ते ९ असे दोन वर्ग सोमवार ते शुक्रवार सुरू होत आहेत, *(सदर योग वर्गात सर्व मुले, मुली पुरुष - महिला साठी)* नाव नोंदणी व अधिक माहिती साठी *योगाचार्या सौ विदुला शेंडे मो 9049296539* वर संपर्क साधावा

23/08/2023

बॉयकोट प्रकाश राज ऑल फिल्म
Boycott Prakash Raj Films

ज्ञान प्रबोधीनी शाळेने 51 व्या वर्धापन दिनानिमित्त त्यांच्या ५१ खास विद्यार्थी ज्यांनी आयुष्यात काही वेगळी ओळख समाजात नि...
21/08/2023

ज्ञान प्रबोधीनी शाळेने 51 व्या वर्धापन दिनानिमित्त त्यांच्या ५१ खास विद्यार्थी ज्यांनी आयुष्यात काही वेगळी ओळख समाजात निर्माण केली त्यांच्या मुलाखत घेऊन त्या "ज्ञान प्रबोधीनी एक परिसस्पर्श" या नावाने पुस्तक प्रसिद्ध केले, त्यामध्ये आपल्या प्रो योगाचार्या सौ विदुला शेंडे यांची सविस्तर मुलाखत प्रसिद्ध झाली त्या प्रकाशन समारंभात अध्यक्ष श्री गिरीश जी बापट आणि श्री कुदळे यांच्या सोबत

19/08/2023

Bakery Staff Required in pune
MP Candidate welcome
Send ur details
9049296539

🌾खास मावळातला  आमच्या शेतातला निर्भेळ सुगंधित *मातृभूमी* इंद्रायणी तांदूळ ५, १० व २५ किलो पॅकींग मधे उपलब्ध.🌾इंद्रायणी त...
18/04/2023

🌾खास मावळातला आमच्या शेतातला निर्भेळ सुगंधित *मातृभूमी* इंद्रायणी तांदूळ ५, १० व २५ किलो पॅकींग मधे उपलब्ध.
🌾इंद्रायणी तांदूळ कणी ५, १० व २५ किलो पॅकींग मधे उपलब्ध.

संपर्क : *मातृभूमी उत्पादने, (पुणे) १००% शुद्धतेची हमी*(तांदुळ, गहू, सांगलीचे लाल तिखट आणि हळद) सौ विदुला विश्वास शेंडे., पुणे
मोबाईल नंबर : 9850229759 किंवा 9588681828.

Address

2/1, C-21, Aashirwad, Taljai Greens
Pune
411043

Alerts

Be the first to know and let us send you an email when Institute of Yoga, Pune posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Institute of Yoga, Pune:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram