18/09/2025
सर्व जुन्या व नविण उंची वाढविणे साठी च्या रूग्णांनी आधीक परिणासाठी नवरात्रीचा काळात sept. Oct. / शरद ऋतुतील उपचाराचा फायदा घ्यावा , प्रत्यक्ष येऊन किंवा पोस्टाने औषधी मागवावी
Ayurveda cure with care ...
cell .9970266600/
9423252791
वैद्य प्रविण पाटील पुणे 🌷🌷
पुणे येथील आयुर्वेदाचार्य
वैद्य प्रविण पाटील पुणे
MD Ayurveda (पुणे )
*🌹गर्भ संस्कार, बीज संस्कार एक वरदान*
*🌷डॉ. प्रविण पाटील पुणे*
*M.D. (Ayurveda), आयुर्वेद वाचस्पती, आयुर्वेदचार्य पुणे*
आज सर्वत्र आपण जे मोठ मोठे आजार लहान मुलांमध्ये पाहत आहोत जसे की, कमी वयातच हृदय विकार, cancer, मतिमंदत्व, उंची कमी असणे, सतत आजारी राहणे, वयात आलेल्या मुलींमध्ये PCOD, गर्भाषयांचे विविध आजार, etc हे केवळ चुकीचा आहार, fast food, ब्रेड बिस्कीट, शिळे अन्न , भाजीपाला व फळांवर pesticides म्हणजे किटकनाशकाचा अतीवापर तसेच आजर पूर्ण बरा न करता त्याला दाबने, म्हणजे ज्या प्रमाणे आयुर्वेदिक उपचारात आजर समुळ बरा केला जातो असे न करने, तसेच tress व tention, मोबाईल चा अतिवापर या करणामुळे लहान मुलांमध्ये वरील मोठ मोठे आजार होतांना दिसत आहेत त्या साठी सुरवातिलाच जर बीज संस्कार व गर्भ संस्कार केले तर एक वरदान होईल असा विश्वास आहे.
*🌹बीज संस्कार 🌹*
लग्न ठरल्यावर अथवा अपत्य प्राप्ती ची इच्छा झाल्यावर, आपल्यातील दोष बाळाकडे जाऊ नये यासाठी जे आयुर्वेदिक उपचार केले जातात त्याला बीज संस्कार असे म्हणतात.
*🌹गर्भ संस्कार🌹*
बीज संस्कार झाल्यावर , गर्भ संस्कार केले जातात, यात औषधी उपचारासह, आध्यमिक संस्कार ही येतात, एकदा की Pregnancy test positive आली की प्रत्येक रुग्णांना पुन्हा पुढे 9 महिने सुदृढ व निरोगी आपत्य प्राप्ती साठी गर्भ संस्काराचे उपचार सुरु असतात, यामुळे येणारी संतती हुशार, बुद्धिमान, व आयुष्यात जास्त डॉक्टरां ची आवश्यक न लागणारी अशी सुदृढ व निरोगी बालक जन्माला येतात असा अनुभव येतो आहे, कारण ह्या रुग्णांना पहिले बीज संस्काराने दोघांचा शरीरातील विकृत दोष काढून, स्त्रीबीज व पुरुष शुक्र याची शुद्धी करून तारुण्याची अनुभूती आल्यावर झालेली गर्भ धारणा व पुढे 9 महिने गर्भ संस्कार यामुळे निरोगी आपत्य व बुद्धीवान संतती जन्माला येते.
ज्यांना संतती होण्यासाठी चे उपचार सुरु असतात, त्या सर्वांना वरील बीज संस्कार व गर्भ संस्कार हे दोन्हीही उपचार सोबतच होत असतात, त्या साठी गर्भधारणा झाल्यावर पूर्व 9 महिने उपचार सुरु ठेवणे आवश्यक असते.
🌷🌷
*शुद्धबीजा पोटी । फळे रसाळ गोमटी ।।*
या प्रमाणे आयुर्वेदतील बीज संस्कार व गर्भ संस्कार हे एक वरदान ठरत आहे.
*🌹केवळ संतती प्राप्ती साठीच नाही तर खालील सर्व आजारांसाठी आयुर्वेदिक उपचाराला यश येत आहे..*
*सर्व आजारासाठी यशस्वी आयुर्वेदिक उपचार*
🌹संतती प्राप्ती साठी यशस्वी आयुर्वेदिक उपचार,
🌹 गर्भसंस्कार,
🌹 स्रियांचे / बालकांचे सर्व आजार
🌹मासिक पाळीच्या सर्व तक्रारी
🌹 हृदय विकार,
🌹 मधुमेह,
🌹 रक्त वाहिन्यातील ब्लॉकेज,
🌹 संधिवात / आमवात
🌹 पाठीचा मणक्याचे आजर
🌹 उंची वाढविणे सल्ला
🌹 शरीरात उष्णता जाणविने
🌹 पित्ताचा सर्व तक्रारी
🌹 कॅन्सर आयुर्वेदिक उपचार व सल्ला
🌹 *Covid नंतर होणारा हृदय विकार (असे रुग्ण कमी वयाचेही सद्या पाहायला मिळता आहेत )*
*🌹वैद्य प्रविण पाटील पुणे*
*M.D. (Ayurveda), आयुर्वेद वाचस्पती, आयुर्वेदचार्य पुणे*
🌷श्री विश्व आयुर्वेदामृत आयुर्वेदिक पंचकर्म चिकित्सालय पुणे,
१)पुणे शाखा : दररोज सोमवार ते शनिवारी .
२)मुंबई शाखा ; प्रत्येक महीन्याच्या तिसऱ्या रविवारी ,
३)जळगाव शाखा- प्रत्येक महिनयाच्या दुसऱ्या व चौथ्या रविवारी
४) शहादा शाखा - प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी
*संपर्क 9970266600/ 9423252791*