20/05/2020
. # Free
नमस्कार
*मी सागर दाणी, working as a Industrial Safety trainer, Behavior change trainer from last 8 years across the India. I was conducted almost more than 300 programs in various industries on various topics.*
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर उद्योगांची खडखडाट सुरू झालेली आहे.शासकीय आदेशांचे पालन करणे उद्योगांना अनिवार्य आहे. शासकीय आदेशांचे उल्लंघन केल्यास कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
गेल्या अनेक वर्षांच्या अनुभवातून एक सांगू इच्छितो, कंपनीतील कामगार स्वतःच्या सुरक्षेसाठी कंपनीने दिलेले PPE सुद्धा वापरताना टाळाटाळ करतात.त्यासाठी अनेक कारणे देतात. आणि या मानवी स्वभाव मुळे जगभरात दिवसाला 7000 किमान लोकांना अपघात होऊन जीवावर बेतले जाते. अशा वेळी या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कामगारांना, अधिकाऱ्यांना नियमित मास्क वापरणे, हात सतत स्वच्छ करणे, कोणत्याही वस्तुंना हात लावताना घ्यावयाची काळजी अशा अनेक गोष्टी सांगताना, त्यांच्याकडून करवून घेताना जिकरीचे जाणार आहे.
त्यात बदललेल्या परिस्थिती मुळे होणारी चिडचिड, मानसिक अस्वास्थ्य, आणि त्यात ह्या नियमांचे पालन करून होणारा मानसिक त्रास ह्या अशा गोष्टींमुळे विविध प्रश्न उभे राहू शकतात.
तेंव्हा अशा वेळी त्याना मानसिक रित्या सक्षम बनवणे,आधार देणे व सकारात्मक ऊर्जा देणे महत्वाचे आहे.यामुळे त्याने मन ऊर्जेने भरून त्यांची उत्पादनक्षमता ही वाढेल.
*तरी या वरील प्रशांसाठी मी स्वतः माझ्या Gurumouli Enterprises या कंपनी तर्फे उद्योगांना मोफत प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली आहे*
*तरी आपल्या कंपनीसाठी या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यासाठी आजच संपर्क करा*
संपर्क - ८०८७७०९५५७,९९२२४४०३३८
Email - gist.pune@gmail.com
Coach.parivartan@gmail.com