Sahajayoga Pratishthan, Pune

Sahajayoga Pratishthan, Pune This page is managed by H H Shri Mataji Nirmala Devi Sahajayoga Trust. This page gives us all update about event which will be held at Pratishthan Pune

सभी साधकों को अंतरराष्ट्रीय योग दिवस की हार्दिक शुभकामनाएं.घर बैठे सीखे सहजयोग ध्यान, पूर्णतः निःशुल्क.▶️  YOUTUBE Chann...
21/06/2025

सभी साधकों को अंतरराष्ट्रीय योग दिवस की हार्दिक शुभकामनाएं.

घर बैठे सीखे सहजयोग ध्यान, पूर्णतः निःशुल्क.

▶️ YOUTUBE Channel से

Session Link (Hindi)👇 21 June | 6:00 PM
https://youtube.com/live/le-kjJdYgDU

Session Link (Marathi)👇21 June | 5:00 PM
https://youtube.com/live/Fgqru5aN4MU

अधिक जानकारी के लिए संपर्क करें:
🌐 www.learningsahajayoga.org
🌐 www.sahajayogaindia.org.in
☎️ 18002700800

🪷🪷 *आनंद वार्ता* 🪷🪷🙏🏻🌹 *जय श्री माताजी*  🌹🙏🏻महाराष्ट्र राज्य समन्वय समितीच्या उपक्रमांतर्गत, *नॅशनल स्कूल प्रोग्रेशन टीम...
16/06/2025

🪷🪷 *आनंद वार्ता* 🪷🪷

🙏🏻🌹 *जय श्री माताजी* 🌹🙏🏻
महाराष्ट्र राज्य समन्वय समितीच्या उपक्रमांतर्गत, *नॅशनल स्कूल प्रोग्रेशन टीम* तर्फे *पुणे जिल्हा समन्वय समिती च्या* प्रयत्नांमधून *प्रचार प्रसार करीता सशक्त टीम* तयार करण्यासाठी *15 जून 2025* ला प्रतिष्ठान पुणे येथे NSPT कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत खालील विषयांची माहिती देण्यात आली.

*1*. प्राथमिक शाळेतील प्रात्यक्षिक व प्रशिक्षण.

*2*. हायस्कूल शाळेतील प्रात्यक्षिक व प्रशिक्षण.

*3*. कॉलेज व युनिव्हर्सिटी स्तरावरील युवा मंडळीं करिता प्रात्यक्षिक व प्रशिक्षण.

*4* .शिक्षक जागृती कार्यक्रमाची प्रात्यक्षिक व प्रशिक्षण.

*5*. जिल्हास्तरावर टीम कशी तयार करावी. सामूहिकतेला टीम मध्ये बसविणे, प्रात्यक्षिक सत्र घेऊन नवीन वक्त्यांना प्रोत्साहित करणे.
श्री माताजींच्या कृपेत जवळपास 350 साधकांनी सहभाग घेतला आणि 12 ते 15 साधक समोर येऊन सादरीकरण करून गेले.

🙏🏻श्री माताजींचे खूप खूप धन्यवाद🙏🏻

प्रतिष्ठान पुणे
www.pratishthanpune.in

🙏🏻🌹 जय श्री माताजी 🌹🙏🏻✳️प्रचार-प्रसारात वक्ते बनू इच्छिणाऱ्यांसाठी कार्यशाळा🎤📣🔷परमपूज्य श्री माताजींच्या परम कृपेमध्ये प...
10/06/2025

🙏🏻🌹 जय श्री माताजी 🌹🙏🏻

✳️प्रचार-प्रसारात वक्ते बनू इच्छिणाऱ्यांसाठी कार्यशाळा🎤📣

🔷परमपूज्य श्री माताजींच्या परम कृपेमध्ये प्रचार प्रसारासाठी वक्ते बनू इच्छिणाऱ्यांसाठी कार्यशाळेचे आयोजन केले आहे.

- ठिकाण - प्रतिष्ठान, पुणे
- दिनांक - 15 जून 2025 रविवारी
- वेळ - सकाळी 10 ते सायं. 5 पर्यंत
- समर्पण मूल्य - Rs.100/- प्रत्येकी
(दुपारचे भोजन व चहाची व्यवस्था केली आहे)

🔷कार्यशाळेचा विषय -
शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसमोर तसेच शिक्षकांसमोर सहजयोग कसा सांगावा...🎤🎤
🔷कृपया ज्यांना सहजयोगाविषयी माहिती देण्याचे कौशल्य जाणून घ्यायचे आहे अशा सर्व बंधू-भगिनी, यथाशक्ती आणि युवाशक्तींनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा.

🔷टिप -
- कृपया येताना प्रत्येकाने वही पेन घेऊन येणे. (NSPT ने प्रकाशित केलेल्या गाईडबुक ची प्रत कार्यशाळेच्या ठिकाणी देण्यात येईल)
- कृपया लवकरात लवकर आपली नावे खालील गुगल फॉर्म मध्ये नोंद करावी.🙏
https://forms.gle/mfuupPphvAuPJ3ds9

🙏🏻🌹जय श्री माताजी🌹🙏🏻
पुणे जिल्हा समिती

जय श्री माताजी - कृपया आपली नावे देण्यासाठी हा गुगल फॉर्म प्रत्येकाने लवकरात लवकर भरावा. 🔷कार्यशाळेचा विषय - शाळा ....

🚩 *पुणे जिल्हा स्तरीय श्री आदिशक्ती पूजा बाबत सुचना*🚩🌹 *जय श्री माताजी*🌹      प.पु .श्री माताजींच्या परमकृपेत  रविवार,दि...
07/06/2025

🚩 *पुणे जिल्हा स्तरीय श्री आदिशक्ती पूजा बाबत सुचना*🚩

🌹 *जय श्री माताजी*🌹

प.पु .श्री माताजींच्या परमकृपेत रविवार,दिनांक 08 जून 2025 रोजी, सकाळी ठीक 10.30 वाजता, पुणे जिल्हा स्तरीय श्री आदिशक्ती पूजा, *नवले लॉन्स, नवले फ्लायओव्हर जवळ(खालून), न-हे, पुणे बैंगलोर हायवे, पुणे, महाराष्ट्र 411041* या ठिकाणी सामूहिक स्तरावर ऑफलाईन पद्धतीने संपन्न होत आहे.
पुणे जिल्ह्यातील सर्व सहज योगी बंधू आणि भगिनींना सहृदय निमंत्रण.

*गूगल लोकेशन* : https://maps.app.goo.gl/xhGQocvBcU6B2JYXA?g_st=awb

*संपर्क*:-
80070 47799
98907 81235

All Pune district Sahajayogis are cordially invited for *Pune District level Shri Adishakti Puja* organised at *Navale Lawns, Near Navale Flyover, Narhe, Pune Bangalore Highway, Pune, Maharashtra 411041* on Sunday 8th June 2025 at 10.30 am sharp.

जय श्री माताजी

पुणे जिल्हा सहज योग समिती

🚩 *श्री बुद्ध पौर्णिमाच्या निमित्ताने प्रतिष्ठान येथील पूजेचे निमंत्रण*🚩🌹 *जय श्री माताजी*🌹दिनांक *12 मे* 2025, रोजी *सो...
12/05/2025

🚩 *श्री बुद्ध पौर्णिमाच्या निमित्ताने प्रतिष्ठान येथील पूजेचे निमंत्रण*🚩

🌹 *जय श्री माताजी*🌹

दिनांक *12 मे* 2025, रोजी *सोमवारी* बुद्ध पौर्णिमाच्या निमित्ताने, प्रतिष्ठान पुणे येथे सायं. ठीक 6:30 वाजता, श्री माताजींच्या श्री चरणांवर पुष्प अर्पण करून पूजा करण्यात येणार आहे.
सदर पूजेस आपण सर्वजण सादर आमंत्रित आहात.

Pune district Sahaja yogis are cordially invited for the Shri Mataji's puja on the auspicious occasion of Buddha Purnima at Pratishthan Pune on Monday 12th May 2025 at 6:30 pm sharp.

*जय श्री माताजी*
*पुणे जिल्हा सहज योग समिती (2024-27)*

🚩 *अक्षय तृतीया निमित्ताने प्रतिष्ठान येथील पूजेचे निमंत्रण*🚩🌹 *जय श्री माताजी*🌹दिनांक *30 एप्रिल* 2025, रोजी *बुधवारी* ...
27/04/2025

🚩 *अक्षय तृतीया निमित्ताने प्रतिष्ठान येथील पूजेचे निमंत्रण*🚩

🌹 *जय श्री माताजी*🌹

दिनांक *30 एप्रिल* 2025, रोजी *बुधवारी* अक्षय तृतीया निमित्ताने, प्रतिष्ठान पुणे येथे सकाळी ठीक 9:30 वाजता, श्री माताजींच्या श्री चरणी जलपूजन करण्यात येणार आहे.
सदर पूजेस आपण सर्वजण सादर आमंत्रित आहात.

Pune district Sahaja yogis are cordially invited for Jal Pujan at Lotus Feet of Shri Mataji on the auspicious occasion of Akshay Trutiya at Pratishthan Pune on Wednesday 30th April 2025 at 9:30 am sharp.

*जय श्री माताजी*
*पुणे जिल्हा सहज योग समिती (2024-27)*

09/04/2025

Celebration of Shri Mataji Nirmala Devi and Sir C.P. Shrivastava (Papaji) at Pratishthan, Pune with Divine Love and Music

At the lotus feet of *Shri Mataji*, we celebrated the sacred union of *Shri Mataji Nirmala Devi and Sir C.P. Shrivastava (Papaji)* at *Pratishthan, Pune.*

The atmosphere was filled with divine vibrations as devotees joined in *cake cutting and Bhajan Sandhya*, offering their love through music and collective joy.

A reminder of the boundless love and deep companionship that continues to inspire the world of seekers.

*Pratishthan Pune*
*www.pratishthanpune.in*
*8881192193*

Today, Sahaja Yogis across the world lovingly remember the sacred marriage of our beloved Shri Mataji Nirmala Devi and S...
07/04/2025

Today, Sahaja Yogis across the world lovingly remember the sacred marriage of our beloved Shri Mataji Nirmala Devi and Sir C.P. Srivastava (Papaji).

Their married life was a living example of *mutual respect, divine purpose, and dedication to spreading inner peace.*

Let us reflect on their legacy and offer our heartfelt gratitude.

Jai Shri Mataji!
Pratishthan Pune
www.pratishthanpune.in
8881192193

07/04/2025

Ram Navami Puja 2025 Highlights Pune
✨ A Divine Experience ✨

Graced with collective joy, devotion, and deep meditation — our Ram Navami Puja was a soulful celebration of Shri Rama’s divine qualities.

Thank you to everyone who joined us and made this spiritual gathering truly memorable.

Watch the blissful moments here:
https://youtube.com/shorts/L7BCxE1nfWw

Pratishthan Pune
www.pratishthanpune.in
8881192193

🚩 *श्री राम नवमीच्या निमित्ताने प्रतिष्ठान येथील पूजेचे निमंत्रण*🚩🌹 *जय श्री माताजी*🌹   रविवार दिनांक 06 एप्रिल 2025 रोज...
05/04/2025

🚩 *श्री राम नवमीच्या निमित्ताने प्रतिष्ठान येथील पूजेचे निमंत्रण*🚩

🌹 *जय श्री माताजी*🌹

रविवार दिनांक 06 एप्रिल 2025 रोजी श्री राम नवमी च्या निमित्ताने, सायं. ठीक 6:30 वाजता प्रतिष्ठान पुणे येथे परमपूज्य श्री माताजींच्या श्री चरणां वरती ध्यान, पुष्प अर्पण करून पूजा करण्यात येणार आहे, सदर पूजेस आपण सादर आमंत्रित आहात.

Pune District Sahaja yogis are cordially invited for Shri Mataji's Puja (by doing meditation and offering flowers at her lotus feet), organised on the auspicious occasion of Shri Ram Navami at Pratishthan Pune at 6:30 pm on 6th April 2025.

जय श्री माताजी
पुणे जिल्हा सहज योग समिती
प्रतिष्ठान पुणे
8881192193
www.pratishthanpune.in

Jai shri mataji On this auspicious occasion of Gudi Padwa, let's embrace new beginnings with meditation and spiritual gr...
30/03/2025

Jai shri mataji

On this auspicious occasion of Gudi Padwa, let's embrace new beginnings with meditation and spiritual growth. May the year ahead be filled with peace, joy, and divine blessings!

Happy Gudi Padwa.......

Pratishthan Pune
www.pratishthanpune.in
8881192193

Address

H H Shri Mataji Nirmaladevi Sahajayoga Trust, PRATISHTHAN, NDA Road
Pune
411058

Opening Hours

Monday 9am - 6pm
Tuesday 9am - 6pm
Wednesday 9am - 6pm
Thursday 9am - 6pm
Friday 9am - 6pm
Saturday 9am - 9pm
Sunday 9am - 6pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sahajayoga Pratishthan, Pune posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Sahajayoga Pratishthan, Pune:

Share