29/04/2026
कॅन्सरशी लढा कठीण होता, पण योग्य उपचार, विश्वास आणि धैर्य यांच्या जोरावर विजय शक्य झाला.
डॉ. ज्ञानदेव कदम यांची ही प्रेरणादायी कहाणी सांगते की कॅन्सरवर मात करता येते — आणि तुम्हीही करू शकता.
वेळीच निदान आणि योग्य उपचारांनी नव्या आयुष्याची सुरुवात शक्य आहे.
The battle against cancer was tough, but with the right treatment, trust, and courage, victory is possible.
Dr. Dnyandev Kadam’s inspiring journey is a reminder that cancer can be defeated — and you can overcome it too.
Early diagnosis and expert care can lead to a new beginning.