27/06/2025
इंडियन मेडिकल असोसिएशन, पिंपरी चिंचवड भोसरी शाखा
डॉक्टर्स डे निमित्त
एक विशेष उपक्रम सादर करत आहे।
आपल्या संस्थेने / गटाने समाजाच्या आरोग्यासाठी व डॉक्टर-जनता संबंध दृढ करण्यासाठी या उपक्रमात नक्की सहभागी व्हावे, ही नम्र विनंती.
सहभाग किंवा माहितीसाठी कृपया माझ्याशी संपर्क साधा.
👩⚕️ ‘डॉक्टर – नागरिक संवाद’
‘प्रश्न तुमचे – उत्तरे आमची’
🗓️ दिनांक व वेळ:
📍 ५ जुलै (शनिवार): संध्या. ४ ते रात्र. ८
📍 ६ जुलै (रविवार): सकाळी ९ ते संध्या. ४
🏢 स्थळ: आचार्य अत्रे रंगमंदिर (YCM हॉस्पिटलजवळ), पिंपरी
🎟️ सहभाग सर्वांसाठी खुला आहे
⭐ वैशिष्ट्ये:
• CPR डेमो
• तज्ज्ञांचे मार्गदर्शन
• आरोग्य तपासण्या
🩺 मुख्य विषय:
• डायबेटीस, बीपी व हृदय आरोग्य
• स्त्रियांचे आरोग्य – PCOD, मेनोपॉज, कॅन्सर तपासणी
• मानसिक आरोग्य – तणाव व झोप
• बाल आरोग्य – लहान मुलांचे आजार, लसीकरण, स्क्रीन टाईम
• सांधेदुखी, डोळ्यांचा थकवा, पाठदुखी
• मूत्रपिंड, यकृत व पचनसंस्था
• फर्स्ट एड व आपत्कालीन स्थिती हाताळणी कार्यशाळा
📞 संपर्क:
📱 97665 88135 | 98221 11892
🔗 आयोजक:
इंडियन मेडिकल असोसिएशन – पिंपरी चिंचवड भोसरी शाखा
सर्व लायन्स क्लब्स,
सर्व रोटरी क्लब्स,
सर्व इनर व्हील क्लब्स
आणि अनेक NGOनी या समाजोपयोगी उपक्रमाला मनःपूर्वक पाठिंबा दिला आहे.