Dr. Rupali Homoeopathic Clinics

Dr. Rupali Homoeopathic Clinics My expertise lies in a variety of fields, including child care, hair and skin treatment, cancer treat

मूळव्याधीच्या त्रासाला अंगावर काढू नकाहोमिओपॅथिक उपचाराने यावर सहज मात करता येते ✅अधिक माहितीसाठी आणि उपचारासाठी सल्ला घ...
11/12/2023

मूळव्याधीच्या त्रासाला अंगावर काढू नका
होमिओपॅथिक उपचाराने यावर सहज मात करता येते ✅

अधिक माहितीसाठी आणि उपचारासाठी सल्ला घ्या..!
🍃 डॉ. रुपाली वायदंडे 🍃
🟢 होमिओपॅथिक सल्लागार 🟢
पत्ता 📍:- महाराणा प्रताप चौक, भैरवनगर, धानोरी रोड, पुणे १५.
📞 :- 092094 92766 / 9860248990

एक्झिमा आणि होमिओपॅथीतील प्रभावी इलाजएक्झिमा काय आहे? तो कशामुळे होतो?एक्झिमा हा स्किन इरॅप्शन्सचा भाग आहे. यामुळे स्किन...
05/12/2023

एक्झिमा आणि होमिओपॅथीतील प्रभावी इलाज

एक्झिमा काय आहे? तो कशामुळे होतो?

एक्झिमा हा स्किन इरॅप्शन्सचा भाग आहे. यामुळे स्किन वर लाल रंगाचे चट्टे उमटतात. या लाल चट्ट्यांना खाज येते. सुरवातीला कमी असणारी खाज नंतर वाढतच जाते. कालांतराने या लाल त्वचेतून एक पावडरसारखा पांढरा पदार्थ बाहेर पडू लागतो. जास्त करून अशाप्रकारचा पांढरा पदार्थ तेंव्हाच बाहेर पडतो, जेंव्हा मागील काळातील एखाद्या आजारावर विशेषतः अस्थमा किंवा एखादा अॅलर्जीक आजार असेल आणि त्यावर मोठ्या प्रमाणात ॲलोपॅथी औषधोपचार झालेला असेल, तसेच श्वसनासंबंधी आजार अॅलोपॅथी औषधाने कमी करण्यासाठी जास्त प्रमाणात औषधांचा वापर झाला असेल, तर त्या स्थितीत कुठलेही त्वचा विकार किंवा एक्झिमा होण्याची शक्यता असते. एक्झिमा हा आजार होण्याचे आणखी एक कारण आहे. जर आपल्या आधीच्या पिढीतील एखाद्या व्यक्तीचे अशाप्रकारचे गंभीर आजार अॅलोपॅथी औषधीने कमी करण्याचा प्रयत्न केलेला असेल, तर पुढील पिढीत अनुवांशिकतेने त्वचा विकार किंवा एक्झिमा होण्याची शक्यता असते. काही विशिष्ट खाद्यपदार्थांची अॅलर्जी होऊनदेखील एक्झिमा होण्याची शक्यात असते.

- काय आहे उपाय?
एक्झिमा झाल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. सर्वप्रथम स्वच्छता अत्यंत महत्वाची आहे. सातत्याने आपले हाथ स्वच्छ करावेत. ज्या पदार्थामुळे त्वचेचा खाज येत असेल तर तो पदार्थ अजिबात सेवन करू नये. प्राणायाम हा त्वचेला क्लेंझिंग करण्याचा सर्वांत प्रभावी उपाय आहे. त्यामुळे तज्ञांच्या सल्ल्याने प्राणायाम अवश्य करावा.

- होमिओपॅथीत काय आहेत इलाज?
एक्झिमा या आजाराचे विविध प्रकार आहेत. हा आजार होण्याची विविध कारणेदेखील आहेत. त्यामुळे पेशंटच्या केस स्टडीनुसार होमिओपॅथीमध्य़े इलाज करावा लागतो. काहींना वेगवेगळ्या ऋतूमध्येच एक्झिमाचा त्रास होतो. कुणाला थंडीमुळे, कुणाला उन्हाळ्यात याचा जास्त त्रास जाणवतो. काही रुग्णांना एक्झिमासोबतच पोटाचे विकारदेखील बळावतात. याशिवाय एखादा नकारात्मक विचार किंवा डिप्रेशननेदेखील एक्झिमा होण्याची शक्यता असते. या स्थितीत होमिओपॅथीमध्ये इलाज करताना आपल्याला याचा विचार करावा लागतो. या स्थितीत होमिओपॅथी डाॅक्टर केवळ एक्झिमावर इलाज न करता त्याच्या मुख्य कारणांचे निराकरण करण्यासाठी इलाज करीत असतात. यामुळेच होमिओपॅथीमध्ये एक्झिमावर अगदी रामबाण औषध आहे. कारण होमिओपॅथी औषध हे वरवर काम करीत नाही, तर ते आजाराच्या मुळावरच घाव घालण्याचे काम करते. त्यामुळे होमिओपॅथीच्या इलाजातून एक्झिमाचा रुग्ण कायमस्वरूपी बरा होऊ शकतो. तर मग यापुढे आपल्याला एक्झिमा झाल्याचे वाटत असेल तर होमिओपॅथीचाच इलाज घ्यावा.

- डाॅ. रूपाली वायदंडे
होमिओपॅथी तज्ञ,
पुणे.
------------------------------
पत्ता 📍:- महाराणा प्रताप चौक, भैरवनगर, धानोरी रोड, पुणे १५.
📞 :- 09209492766 / 9860248990
┈┈┈┈┈┈┈┈┈┈┈┈┈┈┈┈┈┈┈

डेंग्यू चा वाढता प्रकोप आणि होमिओपॅथीमधील प्रभावी इलाजहोमिओपॅथी तज्ञ डॉ. रूपाली वायदंडे यांची विशेष मुलाखत
01/12/2023

डेंग्यू चा वाढता प्रकोप आणि होमिओपॅथीमधील प्रभावी इलाज

होमिओपॅथी तज्ञ डॉ. रूपाली वायदंडे यांची विशेष मुलाखत

पुणे : सध्या सगळीकडे डेंग्यूचा प्रकोप वाढतो आहे. अशा स्थितीत डेंग्यूवर कशाप्रकारे प्रभावीपणे इलाज केला जाऊ शकतो, ....

Prioritize your child's health and well-being from the very beginning.For more information visit us at www.drroopali.com...
24/11/2023

Prioritize your child's health and well-being from the very beginning.

For more information visit us at www.drroopali.com OR
call us at 📞 092094 92766 / 9860248990

🍃 🍃 Dr. Rupali Waidande 🍃 🍃
🟢 Consultant Homoeopath 🟢
📍 Add :- Maharana Pratap Chowk, Bhairavnagar, Dhanori Road, Pune 15.

🍃 डॉ. रुपाली वायदंडे 🍃🟢 होमिओपॅथिक सल्लागार 🟢┈┈┈┈┈┈┈┈┈┈┈┈┈┈┈┈┈┈┈लहान मुलांचे सर्व प्रकारचे आजार, ऍलर्जी, अस्थमा, थायरॉईड...
18/11/2023

🍃 डॉ. रुपाली वायदंडे 🍃
🟢 होमिओपॅथिक सल्लागार 🟢
┈┈┈┈┈┈┈┈┈┈┈┈┈┈┈┈┈┈┈
लहान मुलांचे सर्व प्रकारचे आजार, ऍलर्जी, अस्थमा, थायरॉईड, त्वचा आणि केसांवरील आजार, संधीवात, मधुमेह, रक्तदाब, स्त्रीयांचे सर्व आजार, वंध्यत्त्व, लैंगिक समस्या, मानसिक आणि भावनिक आजार, वजन कमी करणे अथवा वाढवणे, किडनीचे आजार सर्व प्रकारचे कर्करोग (कॅन्सर).
┈┈┈┈┈┈┈┈┈┈┈┈┈┈┈┈┈┈┈
पत्ता 📍:- महाराणा प्रताप चौक, भैरवनगर, धानोरी रोड, पुणे १५.
📞 :- 092094 92766 / 9860248990
┈┈┈┈┈┈┈┈┈┈┈┈┈┈┈┈┈┈┈


बहिण भावाचा.. सण सौख्याचा...भाऊबीज निमित्त मंगलमय शुभेच्छा! 🍃 डॉ. रुपाली वायदंडे 🍃🟢 होमिओपॅथिक सल्लागार 🟢पत्ता 📍:-  महार...
15/11/2023

बहिण भावाचा.. सण सौख्याचा...
भाऊबीज निमित्त मंगलमय शुभेच्छा!
🍃 डॉ. रुपाली वायदंडे 🍃
🟢 होमिओपॅथिक सल्लागार 🟢
पत्ता 📍:- महाराणा प्रताप चौक, भैरवनगर, धानोरी रोड, पुणे १५.
📞 :- 092094 92766 / 9860248990

सुमुहूर्तावरी पाडव्याच्या एकात्मतेचे लेणे लेऊया,भिन्न विभिन्न असलो तरीसर्व मनाने एक होऊया... दीपावली पाडवानिमित्त मंगलमय...
14/11/2023

सुमुहूर्तावरी पाडव्याच्या एकात्मतेचे लेणे लेऊया,
भिन्न विभिन्न असलो तरी
सर्व मनाने एक होऊया...
दीपावली पाडवा
निमित्त मंगलमय शुभेच्छा.!
🍃 डॉ. रुपाली वायदंडे 🍃
🟢 होमिओपॅथिक सल्लागार 🟢
पत्ता 📍:- महाराणा प्रताप चौक, भैरवनगर, धानोरी रोड, पुणे १५.
📞 :- 092094 92766 / 9860248990

दिवाळीच्या मुहूर्ती,अंगणी भाग्यलक्ष्मीची स्वारी सुख-समाधान,आरोग्य आणि धनसंपदा,गुंफून हात हाती, तुमच्या दारी यावीलक्ष्मीप...
11/11/2023

दिवाळीच्या मुहूर्ती,
अंगणी भाग्यलक्ष्मीची स्वारी सुख-समाधान,
आरोग्य आणि धनसंपदा,
गुंफून हात हाती, तुमच्या दारी यावी
लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा
🍃 डॉ. रुपाली वायदंडे 🍃
🟢 होमिओपॅथिक GBसल्लागार 🟢
पत्ता 📍:- महाराणा प्रताप चौक, भैरवनगर, धानोरी रोड, पुणे १५.
📞 :- 092094 92766] / 9860248990

तुम्हाला ऍलर्जीचा त्रास आहे का🤔✅ नाक वाहणे✅ धुळीची ऍलर्जी✅ त्वचारोग✅ त्वचेवर खाज सुटणे            🍃 डॉ. रुपाली वायदंडे 🍃...
08/11/2023

तुम्हाला ऍलर्जीचा त्रास आहे का🤔
✅ नाक वाहणे
✅ धुळीची ऍलर्जी
✅ त्वचारोग
✅ त्वचेवर खाज सुटणे

🍃 डॉ. रुपाली वायदंडे 🍃
🟢 होमिओपॅथिक सल्लागार 🟢
पत्ता 📍:- महाराणा प्रताप चौक, भैरवनगर, धानोरी रोड, पुणे १५.
📞 :- 092094 92766 / 9860248990

Why choose homeopathy?✨ Ancient form of medication✨ Focus - Curing the whole-body✨ Uses plant-based ingredientsEffective...
05/11/2023

Why choose homeopathy?
✨ Ancient form of medication
✨ Focus - Curing the whole-body
✨ Uses plant-based ingredients
Effective treatment of chronic diseases...
🍃 Dr. Rupali Waidande 🍃
🟢 Consultant Homoeopath 🟢
📍 Add :- Maharana Pratap Chowk, Bhairavnagar, Dhanori Road, Pune 15.
📞 :- 092094 92766 / 9860248990

At Dr. Rupali Homoeopathic Clinics, our patients are our top priority, and we deeply value their feedback. We are honore...
03/11/2023

At Dr. Rupali Homoeopathic Clinics, our patients are our top priority, and we deeply value their feedback. We are honored that you took the time to share your positive experience with us. Thank you for placing your faith in us.

Address

Maharana Pratap Chowk Bhairav Nagar Dhanori Road, Vishrantwadi
Pune
411015

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr. Rupali Homoeopathic Clinics posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category