उंची वाढविणे - सल्ला- वैद्य प्रविण पाटील, पुणे .

  • Home
  • India
  • Pune
  • उंची वाढविणे - सल्ला- वैद्य प्रविण पाटील, पुणे .

उंची वाढविणे - सल्ला-  वैद्य प्रविण पाटील, पुणे . Shri Vishwa Ayurvedamrut Chikishalay pune , having three branches- Main Branch at Pune & other are at Mumbai & Jalgaon. cell no 9423252791/ 9970266600.

17/04/2026
06/03/2026
14/02/2026

*उद्या रविवार दि 15 फेब्रुवारी 2026 रोजी मुंबई (बोरिवली )शाखेत..🌹 वैद्य प्रविण पाटील MD आयुर्वेद, / आयुर्वेद वाचस्पती, आयुर्वेदाचार्य, नाडी तज्ञ्, पुणे*

*🌹स्रियांचे आजार*
PCOD, गर्भाषयाचे विकार, संतती होण्यासाठी, शुक्राणूंची संख्या कमी असणे, मासिक पाळीचा तक्रारी
यासाठी यशस्वी आयुर्वेदिक उपचार,
🌹
*सर्व आजारांसाठी परिपूर्ण आयुर्वेदिक उपचार*
*🌷पाठीचे आजर, संधीवात*
*🌷कॅन्सर उपचार व सल्ला*
*🌷पचनाच्या सर्व तक्रारी*
*🌷आम्लपित्त / अँसिडीटी*
*🌷मधुमेह व त्या मुळे होणारे सर्व आजार*
*🌷रक्तदाब व हृदयाचे सर्व आजार*
*🌷किडनी चे सर्व आजार*
*🌷लहान मुलांचे सर्व आजार*
*🌷बुद्धी स्मृती वाढविणे*
*🌷उंची वाढविणे सल्ला*
🌹
*वैद्य प्रविण पाटील पुणे, शाखा पुणे, मुंबई, जळगांव, शहादा*

🌹
*बोरिवली Address*
🌷
*'Shri Vishwa Ayurvedamrut' Chikishalay, Pune*
*Mumbai Branch* - *M M Medical center , Ankur , Nr Mary Immuculate school , above to Bhagavati hospital , L M rode Borivsli west*
*9970266600/*
*9423252791. Every 3rd* *sunday with prior* *appointment only Time* *10am to 3pm*
*मुंबई साठी अपॉइंटमेंट घेणे आवश्यक असेल*
*Dr Pravin Patil MD Ayurveda (pune)*
*Call 9970266600, 9423252791🌹🌹*

08/02/2026

*🌹शुद्धबीजा पोटी । फळे रसाळ गोमटी ।।*

आज माझा मुंबई येथील संतती प्राप्ती साठीचा औयुर्वेदिक उपचाराचे व सद्गुरू कृपेचे फळ एक सुंदर व गोंडस अशी तीन वर्षां ची कन्या , आज माझा जळगांव शाखेत तिचे आजोबा भेटण्यासाठी घेऊन आले, खरच आयुर्वेदिक बीज व गर्भ संस्काराचे काय फळ असते ते प्रत्येक्ष पाहून खूप आनंद झाला.

*🌹बीज संस्कार 🌹*
लग्न ठरल्यावर अथवा अपत्य प्राप्ती ची इच्छा झाल्यावर, आपल्यातील दोष बाळाकडे जाऊ नये यासाठी जे आयुर्वेदिक उपचार केले जातात त्याला बीज संस्कार असे म्हणतात.

*🌹गर्भ संस्कार🌹*

बीज संस्कार झाल्यावर , गर्भ संस्कार केले जातात, यात औषधी उपचारासह, आध्यमिक संस्कार ही येतात, एकदा की Pregnancy test positive आली की प्रत्येक रुग्णांना पुन्हा पुढे 9 महिने सुदृढ व निरोगी आपत्य प्राप्ती साठी गर्भ संस्काराचे उपचार सुरु असतात, यामुळे येणारी संतती हुशार, बुद्धिमान, व आयुष्यात जास्त डॉक्टरां ची आवश्यक न लागणारी अशी सुदृढ व निरोगी बालक जन्माला येतात असा अनुभव येतो आहे, कारण ह्या रुग्णांना पहिले बीज संस्काराने दोघांचा शरीरातील विकृत दोष काढून, स्त्रीबीज व पुरुष शुक्र याची शुद्धी करून तारुण्याची अनुभूती आल्यावर झालेली गर्भ धारणा व पुढे 9 महिने गर्भ संस्कार यामुळे निरोगी आपत्य व बुद्धीवान संतती जन्माला येते.
ज्यांना संतती होण्यासाठी चे उपचार सुरु असतात, त्या सर्वांना वरील बीज संस्कार व गर्भ संस्कार हे दोन्हीही उपचार सोबतच होत असतात, त्या साठी गर्भधारणा झाल्यावर पूर्व 9 महिने उपचार सुरु ठेवणे आवश्यक असते.
🌷🌷
*शुद्धबीजा पोटी । फळे रसाळ गोमटी ।।*
या प्रमाणे आयुर्वेदतील बीज संस्कार व गर्भ संस्कार हे एक वरदान ठरत आहे.

*🌹केवळ संतती प्राप्ती साठीच नाही तर सर्व आजारांसाठी आयुर्वेदिक उपचाराला यश येत आहे..*

*सर्व आजारासाठी यशस्वी आयुर्वेदिक उपचार*

*🌹वैद्य प्रविण पाटील पुणे*
*M.D. (Ayurveda), आयुर्वेद वाचस्पती, आयुर्वेदचार्य पुणे*

🌷श्री विश्व आयुर्वेदामृत आयुर्वेदिक पंचकर्म चिकित्सालय पुणे,
१)पुणे शाखा : दररोज सोमवार ते शनिवारी .
२)मुंबई शाखा ; प्रत्येक महीन्याच्या तिसऱ्या रविवारी ,
३)जळगाव शाखा- प्रत्येक महिनयाच्या दुसऱ्या व चौथ्या रविवारी
४) शहादा शाखा - प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी

*संपर्क 9970266600/ 9423252791*

Address

'Shri Vishwa Ayurvedamrut' Chikishalay, Raviraj Arrina Bulding 1st Floor, Office No. 5 Nr Mundwa Bridge, Kharadi Road, Kharadi, Pune 14
Pune
411014

Telephone

9970266600

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when उंची वाढविणे - सल्ला- वैद्य प्रविण पाटील, पुणे . posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to उंची वाढविणे - सल्ला- वैद्य प्रविण पाटील, पुणे .:

Share

Category