07/05/2026
💉 लसीकरण का महत्त्व 💉
लसीकरण हे आपल्या मुलांच्या निरोगी आणि सुरक्षित भविष्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. 👶✨
✔️ गंभीर आजारांपासून संरक्षण
✔️ शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवते
✔️ संसर्गजन्य आजारांचा प्रसार कमी करते
✔️ निरोगी बालपण आणि सुरक्षित भविष्य घडवते
वेळेवर लसीकरण करून आपल्या बाळाच्या आरोग्याची काळजी घ्या. ❤️
🏥 CT Nursing Home
“We Care You Trust”
📞 +91 7709183772
🌐 www.ctnursinghome.in