Dr.Arun Shinde

  • Home
  • Dr.Arun Shinde

Dr.Arun Shinde General Secretary Nationalist Congress Party (Youth Wing , Maharashtra State).

Dr. Arun Shinde: Pioneering Leadership at the Helm of Nationalist Youth Congress Party in Maharashtra

Dr. Arun Shinde stands as a beacon of dynamic leadership and unwavering commitment in the realm of politics, serving as the General Secretary of the Nationalist Youth Congress Party in the vibrant state of Maharashtra. A seasoned and astute political figure, Dr. Shinde has dedicated his life to t

he service of the people, with a focus on empowering the youth and fostering a vision of progressive governance. Born and raised in Maharashtra, he brings an innate understanding of the region's socio-cultural fabric, coupled with a deep sense of responsibility towards its citizens. Dr. Arun Shinde holds an impressive academic background, having excelled in his educational pursuits before venturing into the political arena. Armed with a profound understanding of the issues affecting the youth and the broader population, he embarked on a journey to bring about positive change and upliftment. As the General Secretary of the Nationalist Youth Congress Party in Maharashtra, Dr. Arun Shinde has played a pivotal role in shaping the party's agenda and ensuring its alignment with the aspirations of the people. Under his leadership, the party has been instrumental in advocating for youth-centric policies, educational reforms, and inclusive development initiatives. A charismatic and approachable leader, Dr. Arun Shinde has endeared himself to both party members and the general public. His ability to bridge generational gaps and connect with people from all walks of life has contributed significantly to the party's growing influence in Maharashtra. Beyond the realm of politics, Dr. Arun Shinde is known for his philanthropic endeavors and social initiatives. His commitment to community welfare has earned him respect and admiration, further solidifying his position as a leader who not only talks the talk but walks the walk. In essence, Dr. Arun Shinde's journey as the General Secretary of the Nationalist Youth Congress Party in Maharashtra is marked by a steadfast dedication to the principles of democracy, social justice, and the empowerment of the youth. As he continues to steer the party towards a brighter future, his vision for a prosperous and harmonious Maharashtra remains at the forefront of his political endeavors.

आमचे मित्र, मामाश्री धाराशिव जिल्हा बँकेचे डायरेक्टर, कळंब पंचायत समितीचे मा.सभापती ,कृषी उत्पन्न बाजार समिती डायरेक्टर,...
13/08/2025

आमचे मित्र, मामाश्री धाराशिव जिल्हा बँकेचे डायरेक्टर, कळंब पंचायत समितीचे मा.सभापती ,कृषी उत्पन्न बाजार समिती डायरेक्टर, जिल्हा मजूर फेडरेशनचे डायरेक्टर #विकास_भाऊ_बारकुल यांची भारतीय जनता पक्षाच्या धाराशिव जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन.
#विकास_बारकुल
#भाजपा #धाराशिव
Ranajagjitsinha Patil
Ravindra Chavan

 #संघर्षयोद्धे आदरणीय मनोज दादा जरांगे यांना  #वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.Manoj Jarange Patil Official
01/08/2025

#संघर्षयोद्धे आदरणीय मनोज दादा जरांगे यांना #वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
Manoj Jarange Patil Official

आमचे मार्गदर्शक,मित्र तथा  #करमाळा विधानसभेचे लोकप्रिय नेते आदरणीय मा. आमदार संजय मामा शिंदे यांना  #वाढदिवसाच्या हार्दि...
31/07/2025

आमचे मार्गदर्शक,मित्र तथा #करमाळा विधानसभेचे लोकप्रिय नेते आदरणीय मा. आमदार संजय मामा शिंदे यांना #वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

 #लोणावळा
29/07/2025

#लोणावळा

आज  #मुंबई येथे विधिमंडळात आमचे मार्गदर्शक,मित्र आदरणीय  #आमदार  #सुरेश_अण्णा_धस यांची भेट घेतली असता त्यांच्याशी विविध ...
19/07/2025

आज #मुंबई येथे विधिमंडळात आमचे मार्गदर्शक,मित्र आदरणीय #आमदार #सुरेश_अण्णा_धस यांची भेट घेतली असता त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली.
Suresh Dhas

आमचे मित्र दत्ताभाऊ कुलकर्णी यांची भारतीय जनता पक्षाच्या  #धाराशिव जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभि...
13/05/2025

आमचे मित्र दत्ताभाऊ कुलकर्णी यांची भारतीय जनता पक्षाच्या #धाराशिव जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन.

“छत्रपतींच्या महाराष्ट्राला, ज्ञानेश्वर-तुकारामांच्या संस्कृतीला,आणि  #मराठी अस्मितेला सलाम! #महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्...
01/05/2025

“छत्रपतींच्या महाराष्ट्राला, ज्ञानेश्वर-तुकारामांच्या संस्कृतीला,
आणि #मराठी अस्मितेला सलाम!
#महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा!”

देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. #अटलबिहारीवाजपेयी  #जयंती
25/12/2024

देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.
#अटलबिहारीवाजपेयी #जयंती

संकष्ट  #चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
18/12/2024

संकष्ट #चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

भगवान  #दत्तात्रेयामध्ये ब्रम्हा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तीचा समावेश आहे. मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रा...
14/12/2024

भगवान #दत्तात्रेयामध्ये ब्रम्हा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तीचा समावेश आहे. मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी दत्ताचा #जन्मोत्सव सर्व दत्तक्षेत्रांत साजरा होत असतो. ऋषी अत्री आणि अनुसया यांच्या पोटी श्री दत्तात्रेय भगवान यांनी जन्म घेतला होता.
#दत्त_जयंती 2024

आदरणीय शरद पवार साहेबांना  #वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.Facebook for Creators Sharad Pawar Nationalist Congress Party ...
12/12/2024

आदरणीय शरद पवार साहेबांना #वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
Facebook for Creators
Sharad Pawar
Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar

 #महाराष्ट्राचे "ह्रदयसम्राट", तेजस्वी झंझावात, प्रखर राष्ट्राभिमानी, प्रचंड प्रेरणादायी, अखंड प्रवाह, सर्वस्पर्शी समृध्...
11/12/2024

#महाराष्ट्राचे "ह्रदयसम्राट", तेजस्वी झंझावात, प्रखर राष्ट्राभिमानी, प्रचंड प्रेरणादायी, अखंड प्रवाह, सर्वस्पर्शी समृध्द नेतृत्व, सर्वसमावेशक ज्ञानी व्यक्तिमत्त्व, युगपुरुष, आदरणीय #शरदचंद्रजीपवार साहेबांना जन्मदिवसाच्या "महाराष्ट्रमय" शुभेच्छा.
Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar Sharad Pawar

Address


Opening Hours

Monday 10:00 - 18:00
Tuesday 10:00 - 18:00
Wednesday 10:00 - 18:00
Thursday 10:00 - 18:00
Friday 10:00 - 18:00
Saturday 10:00 - 18:00

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr.Arun Shinde posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

  • Want your practice to be the top-listed Clinic?

Share