26/09/2025
पोट फुगलंय? फक्त गॅस नसेल हे Ovarian Cancer चं Silent Sign असू शकतं!
Ovarian Cancer मध्ये Ascites (पोटात पाणी जमा होणे) हे एक गंभीर लक्षण आहे. सुरुवातीला गॅस, पोट भरल्यासारखं वाटणं, constipation, लघवी जास्त येणे ही साधी symptoms दिसतात पण advanced stage मध्ये Ascites develop होतं.
या व्हिडिओमध्ये Dr. Chirag Birod यांनी Ascites ची कारणं आणि Ovarian Cancer symptoms याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.
👉 हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि health awareness spread करा.
ovarian cancer, ascites, अंडाशयाचा कॅन्सर, पोटात पाणी, ovarian cancer symptoms, ascites causes, ascites treatment, peritoneal cancer, gynecological cancer, ovarian cancer marathi, cancer awareness marathi, ovarian cancer treatment, abdominal bloating cancer, dr chirag birod, jupiter hospital pune
#अंडाशयाचाकॅन्सर #पोटातपाणी