Bipin B Vibhute

Bipin B Vibhute Have a healthy liver to enjoy your healthy life. Log into our website for more information

30/08/2023

या रक्षाबंधनाच्या दिवशी जर स्वतःला वचन देऊन स्वतःच्या शरीराला राखी बांधली तर नक्कीच निरोगी आयुष्य जगू शकाल .

30/08/2023

" इस रक्षाबंधन अपनो के साथ अपने स्वास्थ्य की भी करे रक्षा "

28/07/2023
16/07/2023
14/07/2023
04/07/2023
Run in Rain with swiming
02/07/2023

Run in Rain with swiming

01/07/2023
29/06/2023

May Allah shower his countless blessings on you and your loved ones. Eid Greetings!

29/06/2023

II देवाचिये द्वारीं उभा क्षणभरी ,
तेणें मुक्ति चारी साधियेल्या II

28/06/2023

भारतीय सौंस्कृतीत मुळातच खाली सुखासन मधे बसून जेवण जेवण्याची पद्धत आहे, पण आजकाल आपण पाश्चिमात्य संस्कृतीचे अनुसरण करतोय आणि ही परंपरा मात्र आता नामशेष होतीये जनू !
डायनिंग टेबल वर किंवा टीपॉय वर बसण्याने जास्त आराम मिळतो, म्हणून आपण खाली मांडी घालून बसणं विसरलोच आहोत, बरं यातही काही लोक नेटफ्लिक्स बघताना आता आपल्या बेडवर बसून सुद्धा जेऊ
लागलेत !
बरं खाली बसता न येणाऱ्यांसाठी हा आहे सर्वोत्तम पर्याय ; ज्यामुळे तुम्हाला मांडी घालून बसण्याचे सर्व फायदे सुद्धा मिळतील , आणि बसणं सुद्धा सोप्पं होईल - आणि तो पर्याय आहे खुर्चीवर मांडी घालून बसणे !!

थांबा ! आणि विचार करा, मुळातच आपली सौंस्कृती , आयुर्वेद हे सुखासन मधेय बसून जेवायला का बरं सांगतात, हे वैद्यकीय दृष्टिकोनातून समजावून घ्या :
१. मुळातच सुखासन / खाली मांडी घालून बसने ही एक योगिक मुद्रा आहे ज्यामुळे आपण सतर्क होतो आणि शरीराला आराम मिळतो
२. सुखासन मधे बसल्या मुले आपण जेव्हा समोरच्या ताटातला घास उचलतो तेव्हा आपल्या पुढे मागे हालचालीच्या क्रिये मुळे, पोटातले स्नायू ताणले जातात आणि पोटातील ऍसिडस् अधिक गतीने तयार होऊन पचन लवकर होते
३. खाली बसून जेवल्यामुळे चक्क वजन आटोक्यात राहतं !! कारण आपण त्या वेळी सतर्क असतो आणि अन्न गरजेपेक्षा जास्त खाल्या जात नाही
४. तुम्ही खाली बसता तेव्हा पोटावर हलका ताण येतो ज्यामुळे Vagus Nerve -जी नस मेंदू पर्यंत पोट भरल्याचे संकेत पोहचवते - ती लवकर हे कार्य करते आणि आपण सीमित अन्न खातो.
५. ऍसिडिटीच प्रमाण खाली बसल्या मुळे अधिक प्रमाणात आटोक्यात येतं.
Visit the website: https://thelivertransplant.com/
Don’t forget to subscribe to our channel
You can follow me on other platforms:
Dr.Bipin Vibhute: https://www.facebook.com/livertranspl...
https://www.instagram.com/drbipeenvib...

15/06/2023

आज काल अगदी शाळेत जाणारं लहान मूल, ते कॉर्पोरेट एम्प्लॉयीस, प्रत्येकाच्या मनगटात एक "SMART WATCH" , "FITNESS-BAND" हे आपण पाहतो. आणि का ? तर त्यांना दिवसातील १००००० पाऊलं चालून त्यांचा फिटनेस वाढवायचा असतो , पण मित्रांनोनक्की १०००० च का? आणि याला काही वैद्यकीय महत्व आहे का? हे प्रश्न आप्ल्याला पडायला हवेत !
आणि याचं उत्तर आहे " नाही " ...
१०००० पाऊलं चालणं, हे एका जपानी कंपनीचं १९६४ साली जाहिराती साठी वापरलं गेलेलं एक घोषवाक्य होतं, व त्या मागे त्यांची काही कल्पकता होती, पण या अंकाला काहीही वैद्यकीय पाठिंबा नाही; या बाबतीतचा सविस्तर विडिओ लवकरच तुम्ही आमच्या YOUTUBE चॅनेल Dr Bipin Vibhute ,या वर पाहू शकता !
चालणं हा एक उत्तम व्यायाम म्हणू तेव्हा कार्य करेल, जेव्हा तुमचं MIND & BODY co -ordination असेल, म्हणजे मन आणि शरीर यांचा समन्वय आणि त्यातील एकाग्रता संतुलित असेल , गप्पा मारत, फोने वापरत, निवांतपणे फिरणे, याला व्यायाम म्हणता येणार नाही !
तुम्ही जेव्हा चालत असतां, तेव्हा तुमच्या हृदयाच्या ठोक्यांची गती ही तुमच्या नियमित ठोक्यांपेक्षा ५० % जास्त हवी , उदा : जर तुमच्या हृदयाचे नियमित ठोके हे ७० असती, तर वाढवून साधारण ११० च्या आसपास
ते यायला हवेत, याने तुम्हाला अप्रतिम फायदे मिळतील.
१०००० हा कुठलाही जादुई किंवा वैद्यकीय अभ्यासातील स्पेशल असा अंक नाहीये, जर योग्य प्रकारे तुम्ही दिवसातून अगदी २५०० ते ३००० पाऊलं सुद्धा चाललात, तरी तुम्हाला तितकेच फायदे मिळतील !!
या बाबतचा संपूर्ण विडिओ उद्या आमच्या यूट्युब चॅनेल Dr Bipin Vibhute वर अपलोड केला जाईल !
अधिक शंका असल्यास आम्हाला खाली कंमेंट करून विचारावं, मी तुमच्या सगळ्या शंकांचं निरसन करण्याचा प्रयत्न करेन.
तेव्हा चालत रहा - आणि स्वस्थ रहा !

#

Address

Sahyadri Hospital Deccan Gymkhana
Pune
411004

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bipin B Vibhute posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Bipin B Vibhute:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram