08/10/2025
🌸✨ आदर्श नवदुर्गा सन्मान २०२५ ✨🌸
कोंढवा गावातील प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व श्रीमती मंगल बाळासाहेब कामठे यांचा आमदार योगेश आण्णा टिळेकर यांच्या शुभहस्ते “आदर्श नवदुर्गा सन्मान २०२५ – आदर्श माता पुरस्कार” या सन्मानाने सन्मानित केले प्रसंगी त्यांचे सुपुत्र डॉ. कुणाल कामठे व परिवार उपस्थित होते
आज या प्रेरणादायी मातेला
“आदर्श नवदुर्गा सन्मान २०२५ – आदर्श माता पुरस्कार”
प्रदान करण्याचा विशेष आनंद आहे.
आपलाच,
समाजाच्या आरोग्याची काळजी घेणारा माणूस
डॉ. ज्ञानोबा मोतीराम मुंडे
#आदर्शनवदुर्गा_सन्मान२०२५
#आदर्शमाता_पुरस्कार
#प्रेरणादायीमाता
#सन्मानाचीक्षणे
#समाजसेवा