30/08/2024
श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ व शिक्षण महर्षी स्वर्गीय विलासराव तांबे फाउंडेशन आयोजित
शिवनेरीभूषण शिक्षणमहर्षी स्व. विलासराव तांबे सर यांच्या 77 व्या जयंती दिनानिमित्त
ज्ञानविलास कृतज्ञता गौरव पुरस्कार २०२४
सोमवार दि. ०२ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी १० वा
स्थळ :नंदलाल लॉन्स मंगल कार्यालय, ओतूर (कोळमाथा), ता. जुन्नर, जि.पुणे
शुभहस्ते -जगविख्यात मा. प्रा. डॉ. जगन्नाथ दीक्षित
ब्रँड अँबेसिडर- स्थूलत्व व मधुमेहमुक्त विश्व अभियान